Dr Vikram Vaidya Psychiatrist Thane Mumbai

Dr Vikram Vaidya Psychiatrist Thane Mumbai Mental Health Services

27/10/2024


15/09/2023

आज दिनांक  6/10/2022 रोजी , प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे तर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्ताने, ठाणे जिल्हा सत्र न्...
06/10/2022

आज दिनांक 6/10/2022 रोजी , प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे तर्फे जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह निमित्ताने, ठाणे जिल्हा सत्र न्यायालय येथे पथनाट्य तसेच पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसंगी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर सूर्यवंशी सर व कार्यालयिन् अधिक्षक श्रीमती.अनिता गजभिये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमास सुरुवात झाली. रुग्णालया तर्फे जेष्ठ मेडिकल ऑफिसर डॉ. बोरूलकर मॅडम, मानसोपचार सिस्टर्स , डॉक्टर उपस्थित होते. मानसोपचार तज्ज्ञ डॉ प्रियांका यांनी तसेच ब्रह्मदेव जाधव यांनी उपस्थितीतना मार्गदर्शन केले, तर मानसोपचार तज्ज्ञ डॉ विक्रम यांनी प्रश्नाना उत्तरे दिली. Psy SN प्रतिभा मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अतिशय सुंदर अश्या कार्यक्रम व पथनाट्य चे जज साहेबानी भरभरून कौतुक केले. आणि असेच आणखी जनजागृती करत राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ नेताजी मुळीक सर यांनी सर्व टीम चे अभिनंदन केले.

24/05/2022

Address

Thane
400602

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm

Telephone

7977859664

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Vikram Vaidya Psychiatrist Thane Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr Vikram Vaidya Psychiatrist Thane Mumbai:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram