
15/04/2025
🩺 आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घ्या! 🩺
✨ माधवबाग क्लिनिक ठाणे कोळशेत येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे!
🗓 तारीख: 20 एप्रिल 2025, रविवार
⏰ वेळ: सकाळी 8:00 ते 11:00 वाजेपर्यंत
🌟 तुमच्या हृदयाच्या आणि आरोग्याच्या सखोल तपासणीसाठी एक अनोखी संधी! 🌟
✅ ईसीजी
✅ रक्तदाब मोजणी
✅ हार्ट रेट तपासणी
✅ बीएमआय (शरीर वजन निर्देशांक)
✅ रँडम ब्लड शुगर तपासणी
✅ तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला
🩸 याशिवाय, कोलेस्टेरॉल, यकृत व किडनी कार्य, HbA1c, complete हेमोग्राम, आणि इतर महत्त्वाच्या रक्त तपासण्या देखील समाविष्ट.
💥 विशेष ऑफर:
संपूर्ण तपासणी ₹. 3000/- च्या ऐवजी केवळ *₹. 699/- मध्ये!
📞 पूर्व नोंदणीसाठी आजच संपर्क करा:
📱 9137544474
📍 स्थान:
माधवबाग क्लिनिक, शॉप नंबर 102, पहिला मजला, कृष्णा टॉवरस, पेट्रोल पंप च्या बाजूला, कापुरबावडी, ठाणे वेस्ट.
❗ महत्त्वाचे:
🔹 तपासणीसाठी 10-12 तासांचा उपवास आवश्यक.
🔹 जुने रिपोर्ट्स असल्यास सोबत घेऊन यावे.
🌿 आपल्या सर्वोत्तम आरोग्यासाठी हे पहिलं पाऊल उचला!🌿
✨ शरीर निरोगी निरोगी, जीवन आनंदी! ✨
🌟 आपल्या हृदयाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या संधीचा लाभ घ्या!