
11/07/2025
🌸 हार्दिक शुभेच्छा 🌸
*मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालय परिवाराकडून*
आपल्या साधेपणातून उमटणारी तेजस्विता,
आपल्या संयमित स्वभावातून प्रकटणारी प्रेरणा,
आणि आपल्या मायेच्या स्पर्शातून मिळणारी उब...
हेच आम्हा सर्वांच्या मनात आपल्याबद्दलचा खास आदर अधिक वाढवतं.
आपली प्रत्येक पाऊल समाजासाठी प्रेरणादायी ठरते.
आपण गृहिणी म्हणून, समाजसेविका म्हणून आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून
ज्या ताकदीने भूमिका पार पाडता, ती खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.
आपल्या यशस्वी, सुखद आणि आरोग्यदायी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!
आपण नेहमी आनंदी, निरोगी व प्रेरणादायी राहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आपल्या मातृत्वाला, नेतृत्वाला आणि सौजन्याला
मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रुग्णालयाचा मानाचा मुजरा 🙏🚩🚩 Respected Lata Eknath Shinde