12/09/2022
त्वचेतील रंगकण नष्ट झाल्याने त्वचेवर जे पांढरे डाग दिसतात, त्यांना ‘कोड’ किंवा #‘पांढरे कोड’ # म्हणतात. कोड हा संसर्गजन्य रोग नाही. कोडाचे डाग आकाराने वेगवेगळे असतात, तसेच त्यांचे स्थान निश्चित असे नसते. कोणत्याही रंगाच्या व वयाच्या व्यक्तींना कोड होऊ शकतात
पांढरे कोडकोडाच्या पांढर्या डागांची सुरुवात त्वचेवरील दर्शनी भागांपासून म्हणजे हातापायांची बोटे, कोपर, गुडघे, ओठ व तळवे यांपासून होते. या डागांमुळे वेदना, खाज किंवा दाह होत नाही. परंतु प्रखर सूर्यप्रकाशात या डागांमुळे दाह जाणवतो.
कोडासंबंधी निश्चित अंदाज वर्तविता येत नाहीत. कोडाचे डाग आकाराने वाढू शकतात वा तसेच राहतात. ज्या भागांवर कोड येतात त्या भागांतील केसही पांढरे होतात.
जर तुम्हाला हि अशी समस्या असेल तर नक्की भेट द्या
#साई होमोईओपथिक क्लिनिक #
भांडुप ईस्ट
कॉन्टॅक्ट नंबर ८५५४८४३९४४