Afsar Mangwana

Afsar Mangwana About My Social work like a sing song help to people

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, कुशल संघटक मा.श्री. जे.पी. नड्डा जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! निरोग...
03/12/2025

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, कुशल संघटक मा.श्री. जे.पी. नड्डा जी यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! निरोगी दीर्घायुष्य लाभो,हीच सदिच्छा..🎂🎂💐💐
शुभेच्छूक:- शिवसेना उपविभाग प्रमुख अफसर मंगवाना 🚩🏹
आधार फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निति आयोग दिल्ली
न्यायिक मानव अधिकार परिसर ठाणे जिल्हा कार्य अध्यक्ष
बहुजन विकास संघ ठाणे जिल्हा उपाध्यक्ष

Dosti duniyadari 🤝
29/11/2025

Dosti duniyadari 🤝

08/09/2025
Look but with Love😍Boss 👑
08/08/2025

Look but with Love😍
Boss 👑

Boss 👑
26/07/2025

Boss 👑

वारसा धर्मवीरांचा वारसा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या निष्ठेचाआज गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्र...
11/07/2025

वारसा धर्मवीरांचा वारसा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या निष्ठेचा
आज गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन गुरुपौर्णिमेनिमित्त आशीर्वाद घेतला...💐💐

दवाने जे बरे झाले नाही  ते योगाने ठीक झाले म्हणून त्यांनी आता नियमितयोग आसन सुरू केले...जगातील योग दिनाच्या हार्दिक शुभे...
21/06/2025

दवाने जे बरे झाले नाही
ते योगाने ठीक झाले
म्हणून त्यांनी आता नियमित
योग आसन सुरू केले...
जगातील योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...🙏

१जून बहुजन विकास संघाचे वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम एकच दिवसांमध्ये मुंबईचे वेगवेगळ्या १० ठि...
03/06/2025

१जून बहुजन विकास संघाचे वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटपाचा उपक्रम एकच दिवसांमध्ये मुंबईचे वेगवेगळ्या १० ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. ठाण्यामध्ये हा उपक्रम वाल्मिकी समाज सभाग्रह वाल्मिकी चौक जव्हार बाग इथे आयोजित करण्यात आला. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज भासते. ही गरज ओळखून बहुजन विकास संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.अरून चौहान यांचे मार्गदर्शन हा उपक्रम राबवला आलं.यावेळी संघटनेचे राष्ट्रीय महासचिव मा.श्री.नरेश भगवाने, राष्ट्रीय सल्लागार मा.श्री. नरेश बोहित, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री.सुजीत भाल, ठाणे शहर जिला उपाध्यक्ष श्री.अफसर मंगवाना ठाणे शहर अध्यक्ष श्री.दिनेश महरोल, ठाणे सर अध्यक्ष महिला संघटक सौ.सोनाली मंगवाना, क्रीडा अध्यक्ष ठाणे शहर श्री.अजय राठोड,समाजसेवक श्री विशाल वाघ व सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बहुजन विकास संस्था एक धोरण आहे शिक्षित बना संघटित व्हा संघर्ष करा...
जय वाल्मीकी जय भीम 🚩🏹

07/05/2025

ऑपरेशन सिंदूर सक्सेसफुल झाल्या निमित्ताने भारताचे सर्व नागरिकांना व खास करून भारतीय सेना दल यांना खूप खूप अभिनंदन...💐💐💐

मनसे पालघर जिल्हाध्यक्ष श्री.अविनाश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना...🎂🎂💐💐
16/04/2025

मनसे पालघर जिल्हाध्यक्ष श्री.अविनाश जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना...🎂🎂💐💐

Address

Thane
400601

Telephone

+919321888875

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Afsar Mangwana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Afsar Mangwana:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram