
10/07/2025
"गुरु" म्हणजे केवळ ज्ञानदाता नव्हे, तर आत्मोन्नतीचा, आरोग्याचा आणि आध्यात्मिक प्रकाशाचा स्रोत!"
आयुर्वेदात गुरूचं स्थान अत्युच्च आहे –
चरक, सुश्रुत, धन्वंतरी हे सर्व आयुर्वेदीय गुरु म्हणजे मानवजातीसाठी अमूल्य ज्ञानाचे दाते. त्यांनी आयुष्य कसं निरोगी, संतुलित आणि दीर्घायुषी करायचं हे शिकवलं.
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी, आपण आपल्या आयुष्यातील आयुर्वेदीय गुरू आणि जीवनदिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शकांना मन:पूर्वक वंदन करूया!
वैद्य धनश्री करमरकर
वेदामृतम आयुर्वेद