Krutarth Ayurved - Vd.Pashmina Vijay Shekatkar

Krutarth Ayurved - Vd.Pashmina Vijay Shekatkar Krutarth Ayurved is an authentic Ayurvedic Clinic where we access and analyse your health by ayurvedic diagnosis and provide personalised treatment.

19/01/2025

Let's Burst the Myths regarding Ayurved.........

14/04/2024

पादाभ्यंग
Padabhyang

Krutarth Ayurved
Vd. Pashmina Shekatkar -Dudhane

1st floor Shri Sai Aashirwad Building, Ghantali Devi Road, Near Sai Baba temple, above Thane medical,Naupada Thane West 400602

Every Wednesday and Thursday
6pm to 8.30pm

22/02/2024

FRUITS - SOME DONT'S RELATED TO MAINTAIN GUT HEALTH.

KRUTARTH AYURVED
⛳ 1st floor Shri Sai Aashirwad Building, Ghantali Devi Road, Near Sai Baba temple, above Thane medical,Naupada Thane West 400602
📞 9920469960

#पचन #पचनशक्ती #पचनसंस्था #कृतार्थआयुर्वेद

Send a message to learn more

17/02/2024

परम औषध
घृत ( cow's ghee)

#गोघृत

14/02/2024

परम औषध
मध ( honey)

10/02/2024

चाय पे चर्चा

इनके जो शब्द हे चाय को कभी ना नहीं कहते, पर गुड वाली चाय को ना कहना चाहिए.
चाय is an emotion.

In recent times गुळाचा चहा i.e jaggery tea is gaining lot of fame and holding place in almost all अमृततुल्य ( tea centres).

Individually jaggery is good but when mix with milk tea is serve as वीर्य विरुद्ध i.e it's wrong food combination according to potency.

So incase you want to or you happen to take jaggery tea make sure you are opting for black tea.

For more information and other medical consultation:
Contact -
Vd. Pashmina Shekatkar -Dudhane
Krutarth Ayurved
9920469960

#चाय

" शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल " काल दिनांक १९/०३/२०२३ रोजी आपल्या गुरुकुलाचे षष्ठम पुष्प यशस्वीरीत्या अंबरनाथ येथे साकार झ...
20/03/2023

" शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल "
काल दिनांक १९/०३/२०२३ रोजी आपल्या गुरुकुलाचे षष्ठम पुष्प यशस्वीरीत्या अंबरनाथ येथे साकार झाले.
या गुरुकुलाला प्रमुख व्यक्ते म्हणून वैद्य. रसिक पावसकर सर (पुणे) लाभले होते.
या सत्रात एकूण २९ विद्यार्थी उपस्थित होते.
आजच्या पुष्पाचा विषय - अग्नि विचार

उपस्थित वक्त्यांचे व सर्व विद्यार्थ्यांचे आभार!
लोभ असावा.

गुरूंनी दिला हा ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा...

आयोजक -
१) वैद्य. पश्मिना विजय शेकटकर
२) वैद्य. स्वप्नाली सुखात्मे - नामजोशी
३) वैद्य. कांचन लोवलेकर - भट


#आयुर्वेद #गुरुकुलपरंपरा #टीका #टीकावाचन #अष्टांगहृदय #चरकसंहिता #सुश्रुतसंहिता #अग्नि #अग्नि_विचार #भूताग्नी #धात्वाग्नी #सप्तधातू

|| श्री ||🌸 *शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल* 🌸नमस्कार ...🙏🏻🔖 आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना *मूळ संहिताग्रंथाची ओळख, अभ्यास व ...
23/02/2023

|| श्री ||
🌸 *शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल* 🌸

नमस्कार ...🙏🏻

🔖 आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना *मूळ संहिताग्रंथाची ओळख, अभ्यास व परिचय व्हावा, पद्धत कळावी, अर्थबोध व्हावा, स्वयं अध्ययनास सक्षमता यावी, कल्पाभ्यास व रुग्णानुभव व *निपुण वैद्य निर्माण व्हावे* यासाठी हे एक दिवसीय (मासिक) - दर महिन्याला गुरुकुल आयोजित करत आहोत.

🔖 उद्दिष्ट्ये -
• संहिता वाचन 📖📚
• टीका वाचन
• कल्पाभ्यास
• रुग्णानुभव चर्चासत्र

*विषय* - *पित्त दोष*

🎤 *वक्ते* -
*वैद्य. रसिक पावसकर* एम्.डी. (आयुर्वेद), एम्. ए. (संस्कृत)

📆 *तारीख* - २६/०२/२०२३, रविवार
⏱️ *वेळ* - स.९.०० ते सं. ५.००
📍 *स्थळ* - Address -
केळकर हॉल, योगायोग सोसायटी, वडवली सेक्शन, अंबरनाथ (पूर्व), जि. ठाणे.

Kelkar Hall, Yogayog society,
654Q+49V, Yogayog Society, Vadavali Section, Ambernath, Maharashtra 421501 https://g.co/kgs/9EN2bK

✅पात्रता -
प्रथम ते अंतिम वर्ष बी.ए.एम्.एस् चे विद्यार्थी, आंतरवासिता करत असलेले विद्यार्थी, एम्.डी. करत असलेले विद्यार्थी व वैद्य.

👆🏼 *नियम* -
१. नोंदणी करणे गरजेचे. नोंदणी शुल्क ₹. ५००/-
( नोंदणी करण्याची शेवटची तारीख २४/०२/२०२३)
२. तात्काळ नोंदणी (spot registration) शक्य. त्यासाठी शुल्क ₹. ७००/-

📝 गूगल फॉर्म भरण्यासाठी लिंक- https://forms.gle/Z5pz64QwAhdJFFxF7

💰
*Gpay transaction साठी फोन नंबर* - 9920469960

आयोजक -
१. वैद्य. पश्मिना शेकटकर -९९२०४६९९६०
२. वैद्य. स्वप्नाली सुखात्मे - नामजोशी - ९८६०९६८४९८
३. वैद्य. कांचन लोवलेकर- भट - ८१४९१०३६६१

#वैद्य #पित्तदोष #त्रिदोष #वातदोष #कफदोष

|| श्री ||🌸 *शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल* 🌸नमस्कार ...🙏🏻🔖 आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना *मूळ संहिताग्रंथाची ओळख, अभ्यास व ...
13/10/2022

|| श्री ||
🌸 *शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल* 🌸

नमस्कार ...🙏🏻

🔖 आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना *मूळ संहिताग्रंथाची ओळख, अभ्यास व परिचय व्हावा, पद्धत कळावी, अर्थबोध व्हावा, स्वयं अध्ययनास सक्षमता याव, कल्पाभ्यास व रुग्णानुभव व *निपुण वैद्य निर्माण व्हावे* यासाठी हे एक दिवसीय (मासिक) - दर महिन्याला गुरुकुल आयोजित करत आहोत.

🔖 उद्दिष्ट्ये -
• संहिता वाचन 📖📚
• टीका वाचन
• कल्पाभ्यास
• रुग्णानुभव चर्चासत्र

*विषय* - *बृहत् त्रयी मधील कफ दोष*

🎤 *वक्ते* -
१. वैद्य. तुषार वैद्य
बी.ए.एम्.एस् , एम्.डी.

२. वैद्य. प्रयाग सेठिया
बी.ए.एम्.एस् , एम्.डी.

📆 *तारीख* - १६/१०/२०२२, रविवार
⏱️ *वेळ* - स.९.०० ते सं. ५.००
📍 *स्थळ* - Address -
केळकर हॉल, योगायोग सोसायटी, वडवली सेक्शन, अंबरनाथ (पूर्व), जि. ठाणे.

Kelkar Hall, Yogayog society,
654Q+49V, Yogayog Society, Vadavali Section, Ambernath, Maharashtra 421501 https://g.co/kgs/9EN2bK

✅पात्रता -
प्रथम ते अंतिम वर्ष बी.ए.एम्.एस् चे विद्यार्थी, आंतरवासिता करत असलेले विद्यार्थी, एम्.डी. करत असलेले विद्यार्थी व वैद्य.

👆🏼 *नियम* -
१. नोंदणी करणे गरजेचे. नोंदणी शुल्क ₹. ४०० /-
(यामध्ये दुपारचे जेवण - पोळी भाजी व सकाळ - संध्याकाळ चा चहा दिले जाईल. नाश्त्याचा समावेश नसेल.)
नोंदणी करण्याची शेवटची तारीख १४/१०/२०२२.
२. तात्काळ नोंदणी (spot registration) शक्य. त्यासाठी शुल्क ₹. ५००/-

📝 गूगल फॉर्म भरण्यासाठी लिंक-
https://docs.google.com/forms/d/1QocQKJpEuw8uqYpP0hCcWAsHBrRzpIw2Hkwk3KKK_V0/edit?usp=drivesdk

💰
*Gpay transaction साठी फोन नंबर* - 9920469960

आयोजक -
१. वैद्य. पश्मिना शेकटकर -९९२०४६९९६०
२. वैद्य. स्वप्नाली सुखात्मे - नामजोशी - ९८६०९६८४९८
३. वैद्य. कांचन लोवलेकर- भट - ८१४९१०३६६१

" शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल " काल दिनांक १८/०९/२०२२ रोजी आपल्या गुरुकुलाचे द्वितीय पुष्प यशस्वीरीत्या ठाणे येथे संपन्न झ...
19/09/2022

" शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल "
काल दिनांक १८/०९/२०२२ रोजी आपल्या गुरुकुलाचे द्वितीय पुष्प यशस्वीरीत्या ठाणे येथे संपन्न झाले.
या गुरुकुलाला प्रमुख व्यक्ते म्हणून *वैद्य. योगेश काळे* (पुणे) लाभले होते.
या सत्रात एकूण २१ विद्यार्थी उपस्थित होते.

*विषय - " आयुर्वेदीय रुग्णपरीक्षण आणि व्यवहारातील आयुर्वेद "*

पहिले सत्र -
१) उदर परीक्षण (Hands-on training सह)
२) नाडी परीक्षण (Hands-on training सह)
दुसरे सत्र -
१) वाद - विवाद सत्र खालील विषयांवर -
• स्नातकोत्तर शिक्षण घ्यावे की नाही.
• आयुर्वेदीय रुग्णपरीक्षण व आधुनिक तपासण्या.
२) आयुर्वेदीय रुग्णालय
३) रुग्णानुभव व चर्चासत्र

उपस्थित वक्त्यांचे व विद्यार्थ्यांचे आभार.
लोभ असावा.

*गुरूने दिला हा ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू पुढे हा वारसा.*

आयोजक -
१) वैद्य. पश्मिना विजय शेकटकर
२) वैद्य. स्वप्नाली सुखात्मे - नामजोशी
३) वैद्य. कांचन लोवलेकर - भट

#आयुर्वेद #आयुर्वेदीयपरीक्षण #आयुर्वेदिक_ज्ञान #आयुर्वेदाचार्य #गुरुकुलपरंपरा #गुरुकुल #वैद्य #वैद्यकीयमदतकक्ष #वैद्यकीयशिक्षण

|| श्री ||🌸 *शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल पुष्प दुसरे* 🌸 नमस्कार ...🙏🏻🔖 आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना *मूळ संहिताग्रंथाची ओ...
08/09/2022

|| श्री ||
🌸 *शुभकृत आयुर्वेदीय गुरुकुल पुष्प दुसरे* 🌸

नमस्कार ...🙏🏻

🔖 आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना *मूळ संहिताग्रंथाची ओळख, अभ्यास व परिचय व्हावा, पद्धत कळावी, अर्थबोध व्हावा, स्वयं अध्ययनास सक्षमता यावी, कल्पाभ्यास व रुग्णानुभव होऊन *निपुण वैद्य निर्माण व्हावे* यासाठी हे एक दिवसीय (मासिक) - दर महिन्याला गुरुकुल आयोजित करत आहोत हे तर आपण जाणताच.

🔖 उद्दिष्ट्ये -
• संहिता वाचन 📖📚
• टीका वाचन
• कल्पाभ्यास
• रुग्णानुभव चर्चासत्र

*सुश्रुत संहितेत महिन्यातील काही तिथींना अनध्ययन (ग्रंथ वाचनास वर्ज्य) संबोधले आहे. ह्या वेळी रविवार, १८.०९.२०२२ रोजी भाद्रपद कृष्ण अष्टमी असल्याने अनध्ययन असणार आहे.*

🎤 *वक्ते* - वैद्य. योगेश काळे (बी. ए. एम्. एस्., एम्. डी.) (पुणे)

*विषय* - आयुर्वेदीय रुग्णपरीक्षणे आणि व्यवहारातील आयुर्वेद
१. उदर परीक्षण
२. नाडी परीक्षण इ.
3. व्यवहारातील आयुर्वेद व चर्चा सत्र


📆 *तारीख* - १८/०९/२०२२, रविवार
⏱️ *वेळ* - स.९.०० ते सं. ५.००
📍 *स्थळ* - अभिनय कट्टा, भास्कर कॉलोनी, जिजामाता उद्यानाच्या बाजूला, ठाणे (प) - 400602
(विशेष आभार- करियर गायडन्स कट्टा)
https://g.co/kgs/1zZzP8

✅पात्रता -
प्रथम ते अंतिम वर्ष बी.ए.एम्.एस् चे विद्यार्थी, आंतरवासिता करत असलेले विद्यार्थी, एम्.डी. करत असलेले विद्यार्थी व वैद्य.

👆🏼 *नियम* -
१. नोंदणी करणे गरजेचे. नोंदणी शुल्क ₹. ५००/- (ह्यात नाश्ता, जेवण, सकाळ व संध्याकाळचा चहा ह्यांचा समावेश आहे.)

२. तात्काळ नोंदणी (spot registration) शक्य. त्यासाठी शुल्क ₹. ७००/-

३. नोंदणी करण्याची शेवटची तारीख १५/०९/२०२२.

📝 गूगल फॉर्म भरण्यासाठी लिंक-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSc1WOZ87FoK6kiLqsFr_E1HYryBaAIdMSyh6P2sv72S7015rw/viewform?usp=sf_link

💰
*Gpay transaction साठी फोन नंबर* - 9920469960

आयोजक -
१. वैद्य. पश्मिना शेकटकर -९९२०४६९९६०
२. वैद्य. स्वप्नाली सुखात्मे - नामजोशी - ९८६०९६८४९८
३. वैद्य. कांचन लोवलेकर- भट - ८१४९१०३६६१

#गुरुकुलपरंपरा #रुग्णपरीक्षण #नाडीपरीक्षण #उदरपरिक्षण #आयुर्वेदीयपरीक्षण #अनाध्यान #मुंबई

Address

1st Floor Shri Sai Aashirwad Building, Ghantali Devi Road, Near Sai Baba Temple, Above Thane Medical, Naupada Thane West
Thane
400602

Opening Hours

Monday 6pm - 9pm
Tuesday 6pm - 9pm
Wednesday 6pm - 9pm
Thursday 6pm - 9pm
Friday 6pm - 9pm
Saturday 6pm - 9pm
Sunday 10am - 1pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krutarth Ayurved - Vd.Pashmina Vijay Shekatkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Krutarth Ayurved - Vd.Pashmina Vijay Shekatkar:

Share