Divinewinspire _Kalwa Branch

Divinewinspire _Kalwa  Branch Divine Winspire Foundation is a non-profitable organization set up in Mumbai, Maharashtra.

Since inception the aim was to contribute to the society by providing corporate affordable healthcare & education.

19/07/2023

डिवाईन विनस्पायर फाउंडेशने 'डिवाईन हेलथकेअर सेंटर कळवा यांच्या संयोजनातून मोफत दंत तपासणी शिबिर पार पडला. 👨‍⚕️
स्थानिकांनी या सेवेचा लाभ घेतला. आम्ही असे उपक्रम नेहमीच आपल्यासाठी घेऊन येऊ.
तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. धन्यवाद 🙏
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या शाखेला भेट द्या...

डिवाईन विनस्पायर फाउंडेशने 'डिवाईन हेलथकेअर सेंटर' यांच्या संयोजनातून🤩*मोफत दंत तपासणी शिबिर*🎉(Free Dental Checkup)*मोफत...
14/07/2023

डिवाईन विनस्पायर फाउंडेशने 'डिवाईन हेलथकेअर सेंटर' यांच्या संयोजनातून
🤩*मोफत दंत तपासणी शिबिर*🎉(Free Dental Checkup)

*मोफत दातांचा एक्स-रे (X-Ray)*
दंत चिकत्सक: डॉ. समृद्धी चांदे.👩‍🔬

दिनांक १५ जुलै २०२३
सकाळी ४:०० ते ६:०० वाजे पर्यंत
📞नाव नोंदणीसाठी संपर्क करा: ७३०४३१४७९७ / ७३०४१३४७९७

खालील तपासण्यांची नावे आहेत:
- मोफत दंत तपासणी सल्ला आणि मार्गदर्शन मोफत
- Random sugar (RBS) , संपूर्ण रक्तगणना (CBC)
- मोफत ई. सी. जी.
- मोफत रक्तदाब (B.P)
- मोफत उंची आणि वजन

- दंत स्वच्छ्ता (Dental cleanning) किंमत फक्त १९९/- रुपयांपासून सुरु आहे तसेच,
फक्त शिबिरार्थिना पुढील उपचारात चॅरिटेबल दरात विशेष सवलत.

तपासणी शिबीराची तारीख: शनिवार, दिनांक १५ जुलै २०२३
सकाळी ४:०० ते ६:०० वाजे पर्यंत
📞संपर्क करा: ७३०४३१४७९७ / ७३०४१३४७९७

शिबिराचे ठिकाण: डीव्हाईन विनस्पायर फाउंडेशन, पहिला मजला, सहकार इमारत (सहकार बाजार), स्टेशन रोड, कळवा, ठाणे. ४००६०५

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात, तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार माझ्या डोक्यावर नेहमी आश...
03/07/2023

गुरु शिवाय नाही होत जीवन साकार डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात, तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल गुरूंचे खूप खूप आभार.
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...🙏😇

🏥 Divine Healthcare Centre 🌟Providing compassionate care and charitable services to the community, Divine Winspire Found...
29/06/2023

🏥 Divine Healthcare Centre 🌟
Providing compassionate care and charitable services to the community, Divine Winspire Foundation presents the CHARITABLE POLYCLINIC. Our healthcare facility focuses on meeting the diverse healthcare needs of our patients through a wide range of outpatient department (OPD) services.
🌈 Our OPD services cover various specialties, including general medicine, pediatrics, gynecology, orthopedics, dermatology, ophthalmology, ENT, dentistry, and more. Our team of dedicated healthcare professionals ensures high-quality care for all patients.
👨‍⚕️👩‍⚕️ During a recent visit, we introduced our 32 new clients to the comprehensive OPD services available at our clinic. From explaining different medical specialties to procedures and treatments, we assured them of specialized doctors and medical staff.
💙 At Divine Health Care, we prioritize accessible and affordable healthcare for all, especially those with limited financial resources. Our services include diagnosis, treatment, and preventive care.
🙌 If you or someone you know requires medical assistance, don't hesitate to reach out to Divine Winspire Foundation Charitable Polyclinic. We are here to serve the community with compassion and comprehensive care.

हेची दान देगा देवातुझा विसर न व्हावाआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...🙏🙏आषाढी एकादशी निमित्त डिवाईन हेल्थ केअर सेंटर क...
28/06/2023

हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा...🙏🙏

आषाढी एकादशी निमित्त डिवाईन हेल्थ केअर सेंटर कळवा यांच्याकडून आज तुळशी रोप वाटप करण्यात आले...😇

पहिला मजला, सहकार बझार, (सहकार इमारत) स्टेशन रोड,
कळवा, (प) ठाणे - ४०० ६०५
७३०४३१४७९७ | ७३०४१३४७९७

डिवाईन हेल्थकेअर सेंटर आणि खारेगाव शिवसेना शाखा कळवा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोफत आर...
19/06/2023

डिवाईन हेल्थकेअर सेंटर आणि खारेगाव शिवसेना शाखा कळवा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न झाला.

रविवार, दिनांक १८ जून २०२३ आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर खूप यशस्वी ठरले आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतलेल्या सर्वांना खूप मदत झाली..
आम्ही असे उपक्रम नेहमीच आपल्यासाठी घेऊन येण्यासाठी प्रयत्नशील आहोत.. तुमच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.. 🙏
#शिवसेना

“When you need real understanding, when you need someone to care, when you need someone to guide you … A father’s always...
18/06/2023

“When you need real understanding, when you need someone to care, when you need someone to guide you … A father’s always there.”👨‍👦‍👦

डिवाईन हेल्थकेअर सेंटर आणि शिवसेना शाखा कळवा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिब...
17/06/2023

डिवाईन हेल्थकेअर सेंटर आणि शिवसेना शाखा कळवा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर.

शनिवार, दिनांक १७ जून २०२३ आयोजित केलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर खूप यशस्वी ठरले आणि या कार्यक्रमाचा लाभ घेतलेल्या सर्वांना खूप मदत झाली. याने निरोगी जीवनशैली आणि स्वत:ची काळजी घेण्याच्या कल्पनेचा पुढे प्रचार केला ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो...
#शिवसेनावर्धापनदिन #आरोग्यशिबीर #डिवाईनहेल्थकेअर #मोफत_तपासणी #कळवा #ठाणे

सलग दुसरा मोफत आरोग्य तापासणी शिबीर... डिवाईन हेल्थकेअर सेंटर आणि खारेगाव शिवसेना शाखा कळवा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमा...
17/06/2023

सलग दुसरा मोफत आरोग्य तापासणी शिबीर...

डिवाईन हेल्थकेअर सेंटर आणि खारेगाव शिवसेना शाखा कळवा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने "शिवसेना वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर.

खालीलप्रमाणे तपासण्यांची नावे आहेत :-

◆ ई. सी. जी
◆ मोफत दंत तपासणीसाठी
◆ ब्लड शुगर
◆ ऑक्सिजन पातळी
◆ वजन, उंची
◆ ब्लड प्रेशर
◆ तापमान

"आरोग्य तपासणीची किंमत ४५०० रुपयांपासून सुरु आहे, पण आपल्या तपासणीसाठी ती केवळ फक्त ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे."

● सोनोग्राफीची किंमत ७५० रुपयांपासून सुरु आहे.
● एक्स-रे १७० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
● डायलिसिस ११५० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
● २ डी ईको १५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

मोफत सुवर्ण प्राशन आणि मोफत त्वचा रोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, हाडाचे वैद्य, बालरोग तज्ञ, फिजिओरथीच्या OPD CONSULTANT ची नावे नोंदणीसाठी उपलब्ध आहेत.

आपल्याला मासिक पाळीवर मोफत सल्ला मिळणार आहे. संपूर्ण वर्षभरासाठी सर्व आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळवण्यासाठी वार्षिक कूपन उपलब्ध आहे.

तपासणी शिबीराची तारीख:
रविवार, दिनांक १८ जून २०२३
सकाळी १०:०० ते ०२:०० वाजे पर्यंत
नाव नोंदणीसाठी संपर्क करा: ०२२-२५४१२६२७ / ७०३९५९२६२७

शिबिराचे ठिकाण: जय भारत, स्पोर्ट्स क्लब हॉल, खारीगावं, कळवा, ठाणे.

#शिवसेना_वर्धापन_दिन #आरोग्य_शिबीर #डिवाईन_हेल्थकेअर #मोफत_तपासणी #कळवा #ठाणे

शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने डिवाईन हेल्थकेअर सेंटर कडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केल जात आहे. खालील तपासण...
16/06/2023

शिवसेना वर्धापन दिनाच्या निमित्ताने डिवाईन हेल्थकेअर सेंटर कडून मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केल जात आहे.

खालील तपासण्यांची नावे आहेत:

ई. सी. जी
मोफत दंत तपासणीसाठी
ब्लड शुगर
ऑक्सिजन पातळी
वजन, उंची
ब्लड प्रेशर
तापमान

आरोग्य तपासणीची किंमत ४५०० रुपयांपासून सुरु आहे, पण आपल्या तपासणीसाठी ती केवळ ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

सोनोग्राफीची किंमत ७५० रुपयांपासून सुरु आहे.
एक्स-रे १७० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
डायलिसिस ११५० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
२डी ईको १५०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

मोफत सुवर्ण प्राशन आणि मोफत त्वचा रोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, हाडाचे वैद्य, बालरोग तज्ञ, फिजिओरथीच्या OPD CONSULTANT ची नावे नोंदणीसाठी उपलब्ध आहेत.

आपल्याला मासिक पाळीवर मोफत सल्ला मिळणार आहे. संपूर्ण वर्षभरासाठी सर्व आरोग्य सेवा एकाच छताखाली मिळवण्यासाठी वार्षिक कूपन उपलब्ध आहे.

तपासणी शिबीराची तारीख:
शनिवार, दिनांक १७ जून २०२३
सकाळी ९:०० ते १:०० वाजे पर्यंत
नाव नोंदणीसाठी संपर्क करा: ७३०४३१४७९७ / ७३०४१३४७९७

शिबिराचे ठिकाण: शमशुद्दीन बाबा हॉल, सनशाईन अपार्टमेंट, एस. टी. वर्कशॉप समोर, बेलापूर रोड, कळवा, ठाणे.

#शिवसेना_वर्धापन_दिन #आरोग्य_शिबीर #डिवाईन_हेल्थकेअर #मोफत_तपासणी

| आपले आरोग्य महत्त्वाचे आहे |डिवाईन हेल्थकेअर सेंटर आपल्या सेवेसाठी तयार आहे!आपल्या आरोग्याची किंवा आपल्या कुटुंबाची का...
14/06/2023

| आपले आरोग्य महत्त्वाचे आहे |
डिवाईन हेल्थकेअर सेंटर आपल्या सेवेसाठी तयार आहे!
आपल्या आरोग्याची किंवा आपल्या कुटुंबाची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांच्या विशेषज्ञतेने तपासणी करा आणि टीमच्या उच्च गुणवत्तेने आरोग्य सेवा प्राप्त करा.तपासणीच्या फीस अतिशय स्वस्त दरात आहे त्यामुळे आपल्याला चिंता करायची काहीही गरज नाही आहे. डिवाईन विनस्पायर फाउंडेशनच्या चॅरिटेबल पॉलीक्लिनिकमध्ये तपासणीची फी फक्त 180/- रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
आपल्याला नेत्र रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ, दंतवैद्य, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक डॉक्टर सेवा उपलब्ध आहे.
आपल्यासाठी घडवण्यात आलेल्या कॉर्पोरेट आरोग्य सेवेचा आनंद घ्या. ही सेवा आपल्याला कळवा येथील शाखेत व घणसोली येथील शाखेत उपलब्ध आहे.

पहिला मजला, सहकार बझार, (सहकार इमारत) स्टेशन रोड,
कळवा, (प) ठाणे - ४०० ६०५
संपर्क साधा : ७३०४३१४७९७ | ७३०४१३४७९७

ऑफिस क्र. १०२, पहिला मजला, श्री गणेश टॉवर,
सी.एच.एस लिमिटेड, सेक्टर – २१, प्लॉट क्र. ९८,
घणसोली, नवी मुंबई – ४००७०१.
संपर्क साधा : ८८२८८५१२१३ | ८८२८८५१२१४

Address

6232+FGG, Kharegaon, Kalwa
Thane
400605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Divinewinspire _Kalwa Branch posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Divinewinspire _Kalwa Branch:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram