Swami Foundation,Maharashtra

Swami Foundation,Maharashtra Swami Foundation was established by the team of social workers with an aim to serve the society. Fou

जागतिक कर्करोग दिन!कॅन्सर हा आयुष्यचा अंत नाही, त्यामुळे कधीच हार मानू नका आणि लढत राहातुमच्या इच्छा शक्तीच्या बळावर कॅन...
04/02/2026

जागतिक कर्करोग दिन!
कॅन्सर हा आयुष्यचा अंत नाही, त्यामुळे कधीच हार मानू नका आणि लढत राहा
तुमच्या इच्छा शक्तीच्या बळावर कॅन्सरवर तुम्ही यावर नक्कीच मात करू शकता !

(World Cancer Day, Cancer Awareness, fight Against Cancer, Never Give Up, Health Awareness, Maharashtra)

06/12/2025
06/12/2025

🙏सस्नेह निमंत्रण🙏

13/11/2023

🙏आपल्या राकेश पाष्टे उर्फ राक्याला गरज आहे आर्थिक मदतीची.🙏

विभागातील सर्व दानशूर व्यक्तीना विनंती करीत आहे की जास्तीच जास्त लोकांनी मदत करावी.

संपर्क-
श्री विनय पाष्टे - ९८२०९२३७२८
श्री सागर पाष्टे - ९९८७७९४३११

अभिनंदन🚩🚩💐💐
26/08/2023

अभिनंदन🚩🚩💐💐

02/07/2023
वडिलांच्या १० व्या स्मृती दिनानिमित्त स्वामी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री महेश कदम यांच्या माध्यमातून विभागातील ज्य...
01/07/2023

वडिलांच्या १० व्या स्मृती दिनानिमित्त स्वामी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री महेश कदम यांच्या माध्यमातून विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्रींचे वाटप

Address

Nuri Baba Darga Road, Chandanwadi
Thane
400601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Foundation,Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share