03/04/2026
🌿 Santulan कडून वसंत ऋतुचर्या टिप्स 🌿
वसंत ऋतूमध्ये शरीरातील कफ वाढतो आणि allergy, cold, cough, heaviness अशा समस्या जाणवू लागतात.
✨ काय करावे?
• सुंठ-नागरमोथा काढा
• मध-पाणी 🍯
• डाळिंबाचा रस
• तज्ज्ञांच्या सल्ल्याने वमन पंचकर्म
❌ काय टाळावे?
• जड, गोड, तेलकट आहार
• दिवसा झोप
💚 आत्ताच काळजी घ्या आणि वर्षभर निरोगी रहा!
— Team Santulan
👩⚕️ Dr. Nivedita Chevle
#वसंतऋतुचर्या