Aayushee health care

Aayushee health care complete authentic ayurvedic tratment center.

मादक पेय:-3.मद्य.:-मद्ये मोहो भय:शोक:क्रोधो मुत्युश्च संश्रित:।सोन्मादमदमूच्छॉया:सापस्मारापतानका:।।मादक पेयात सर्वात निक...
09/07/2025

मादक पेय:-
3.मद्य.:-

मद्ये मोहो भय:शोक:क्रोधो मुत्युश्च संश्रित:।
सोन्मादमदमूच्छॉया:सापस्मारापतानका:।।

मादक पेयात सर्वात निकुष्ठ, हानिकारक व घुणास्पद आचरण करविणारा पदार्थ म्हणजे दारू हा आहे.मद्य प्यायलाने पचनकला विकुत होते. यकुतावर दुष्परिणाम होतात.

Dr.Sandeep.Jadhav.
Aayushee Healthcare.
Bless Your Life With Ayurveda.
079774 25096079774 25096

मादक पेय पदार्थ:-2.कॉफी:-हे सुद्धा चहाच्या वर्गातील पेय आहे. हे प्यायल्याने मज्जातंतू विकुत होतात. ह्दयविकाराची शक्यता व...
08/07/2025

मादक पेय पदार्थ:-

2.कॉफी:-

हे सुद्धा चहाच्या वर्गातील पेय आहे. हे प्यायल्याने मज्जातंतू विकुत होतात. ह्दयविकाराची शक्यता वाढते. ह्द्याची धडधड वाढते. व झोप कमी येते.तरी पण कॉफी बरोबर जास्त दुध घ्यावे लागते म्हणून ती चहापेक्षा कमी हानिकारक व स्फूर्तीदायक पेय आहे.

Dr.Sandeep.Jadhav.
Aayushee Healthcare.
Bless Your Life With Ayurveda.
079774 25096079774 25096

मादक पेय पदार्थ- चहा:- चहात हलकी नशा असते. त्यांत असणारा टँनिन नावाचा पदार्थ अत्यंत हानिकारक असतो. त्याच्यामुळे जास्त चह...
07/07/2025

मादक पेय पदार्थ- चहा:- चहात हलकी नशा असते. त्यांत असणारा टँनिन नावाचा पदार्थ अत्यंत हानिकारक असतो. त्याच्यामुळे जास्त चहा पिण्याने पचनशक्ती खराब होते. चहा हा उत्तेजक पदार्थ असल्याने क्षणिक स्फूर्ति व विचारशक्ती वाढते. डॉ. संदीप जाधव. आयुषी हेल्थकेयर. आयुर्वेदाने तुमचे जीवन आशीर्वादित करा. 079774 25096

22/05/2025
13/12/2022

Avail 25% discount till 31st Dec on all Therapy.Book Appointment now on 8425968736.

नव दिवस-नव पदार्थ.आठवा दिवस-रंग मोरपिशी.🌿🌿🌿  जांभूळ  सौंदर्यवर्धक  🌿🌿🌿मधुमेह आणि जांभूळ हे समीकरण खूप जूनं आहे. पण फक्त ...
03/10/2022

नव दिवस-नव पदार्थ.
आठवा दिवस-रंग मोरपिशी.
🌿🌿🌿 जांभूळ सौंदर्यवर्धक 🌿🌿🌿
मधुमेह आणि जांभूळ हे समीकरण खूप जूनं आहे. पण फक्त जांभळाचा उपयोग मधुमेह रोखण्यासाठी अन नियंत्रित करण्यासाठीच होतो असं नाही. तर सौंदर्य जपण्यासाठी आणि वृध्दीसाठीही जांभूळ हे फळ खूप प्रभावी आणि परिणामकारक मानलं जातं.सौंदर्य उपचारात मुरुम पुटकुळ्या, काळे डाग, अपचानं निर्माण होणाऱ्या सौंदर्य समस्या या सर्वांवर जांभळाचा उपयोग परिणामकारक मानला जातो . याकामी जांभळाच्या बियांचा देखील उपयोग होतो.

नव दिवस-नव पदार्थ.सातवा दिवस-रंग केसरी 🌿🌿🌿  गाजर दृष्टीवर्धक 🌿🌿🌿गाजर "डोळ्यांसाठी चांगले" असते.गाजरात भरपूर बीटा कॅरोटीन...
02/10/2022

नव दिवस-नव पदार्थ.
सातवा दिवस-रंग केसरी
🌿🌿🌿 गाजर दृष्टीवर्धक 🌿🌿🌿
गाजर "डोळ्यांसाठी चांगले" असते.गाजरात भरपूर बीटा कॅरोटीन असते, जे यकृतातील व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित होते. व्हिटॅमिन ए डोळयातील पडदा मध्ये रूपांतरित होते, रोडोपसिनमध्ये, रात्रीच्या दृष्टीसाठी आवश्यक जांभळा रंगद्रव्य. बीटा-कॅरोटीन हे मॅक्युलर डिजेनेरेशन आणि सिनाइल मोतीबिंदूपासून संरक्षण करण्यासाठी देखील दर्शविले गेले आहे. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जे लोक जास्त बीटा-कॅरोटीन खातात त्यांना मॅक्युलर डिजेनेरेशनचा धोका कमी प्रमाणात खाणाऱ्या लोकांपेक्षा 40 टक्के कमी असतो.

29/09/2022

नव दिवस-नव पदार्थ.
चवथा दिवस-रंग पिवळा.
🌿🌿🌿 हळद अँटीसेप्टिक 🌿🌿🌿
हळद त्वचा आणि आरोग्यासाठी गुणकारी हळद आहे एक आयुर्वेदिक औषध ही मसाल्यांच्या पदार्थांमधील एक प्रमुख घटक आहे. कारण हळदीशिवाय अनेक भारतीय पदार्थ तयारच होऊ शकत नाहीत. एवढंच नाही तर भारतीय आयुर्वेद शास्त्रातदेखील हळदीला अगदी महत्त्वाचं स्थान आहे. एखादी गंभीर जखम हळदीमुळे भरून निघू शकते तर हळदीचं दूध प्यायल्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार पटकन बरे होतात. म्हणूनच अनेक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी हळद एक गुणकारी औषधदेखील आहे.

Address

Kalwa

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aayushee health care posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Aayushee health care:

Share