03/08/2021
नमस्कार मिञहो!
आजची देशाची व महाराष्ट्रातची परीस्थिती पहाता. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण सतत वाढताना दिसून येत आहे.
याचा दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबावर पडून आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व वैयक्तिक जीवनामध्ये पडून मानसिक स्वास्थ्य हारवत चालले आहे.
लॉकडाउन सारख्या संकटाच्या काळात तर, अनेक कुटूंब या व्यसनापायी मानसिक खचून गेलीली पहायला मिळत आहेत. याचा विचार करूनच आम्ही "माइंडफुलनेस एज्युकेशनच्या माध्यमातून- स्वयं-दिप व्यसनमुक्ती अभियान राबवत आहोत. या अभियानच्या माध्यमातून अनेक व्यसनमुक्ती संस्थामध्ये कार्यशाळेचे आयोजन करत आहोत. आपण ही आपल्या समाजामध्ये गावामध्ये शहरामध्ये आमचे "स्वयं-दिप- व्यसनमुक्त अभियान" राबवून मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करून तणावमुक्त, दुःख मुक्त, व्यसनमुक्त स्वयं-प्रकाशमान समाज घडविण्यास सहकार्य करावे.
कार्यशाळा आयोजन करण्यासाठी आपण आमच्या खालील क्रमांक वरती: 7066217153
एसएमएस करून आपली माहिती पाठवावी.
माइंडफुलनेस एज्युकेशन
प्रशिक्षक- राहुल दळवी.