KalyanAarti Urja

KalyanAarti Urja Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from KalyanAarti Urja, Health & Wellness Website, Thane.

"कल्याणार्ती ऊर्जा" तर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐
25/01/2025

"कल्याणार्ती ऊर्जा" तर्फे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

MakarSankranti Celebration at Niti Foundation old age care centre Yeoor Thane.On 16 Jan 2025 we visited the old age home...
25/01/2025

MakarSankranti Celebration at Niti Foundation old age care centre Yeoor Thane.
On 16 Jan 2025 we visited the old age home that cares old patients suffering from alzeimers, dementia and other age related issues. We distributed Tilgul and clothes and spent two hours with the inmates with songs , chitchat and happiness session.

'कल्याणार्ती ऊर्जा' ची दिवाळी पहाटबालिवली, वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येथे शालेय साहित्य आणि फराळ भेटवस्तू दिल्य...
03/11/2024

'कल्याणार्ती ऊर्जा' ची दिवाळी पहाट
बालिवली, वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येथे शालेय साहित्य आणि फराळ भेटवस्तू दिल्या. शाळेत फार सुंदर स्वागत झाले, रांगोळी, फुले आणि हसरी मुले पाहून मन प्रसन्न झाले. ऊर्जा दिल्याने वाढते ह्याचा अनुभव आला. ह्या उपक्रमात सहभागी दात्यांचे मनःपूर्वक आभार 🙏✨🌹

"कल्याणार्ती ऊर्जा" उपक्रमाकडून आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!🎆🎇💥
28/10/2024

"कल्याणार्ती ऊर्जा" उपक्रमाकडून आपल्याला आणि आपल्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!
🎆🎇💥

Diwali celebration of 'KalyanAarti Urja' starts with clothes distribution to nursing students staying at Gruhini Vidyala...
25/10/2024

Diwali celebration of 'KalyanAarti Urja' starts with clothes distribution to nursing students staying at Gruhini Vidyalaya Dadar. These girls come from rural areas and studying to support themselves and family. Our best wishes💐

*TJSB bank तर्फे 'कल्याणार्ती ऊर्जा'ला नवदुर्गा सन्मान*🌹कल्याणी काळे आणि आरती भार्ज यांना TJSB Regional Head यांच्या हस्...
11/10/2024

*TJSB bank तर्फे 'कल्याणार्ती ऊर्जा'ला नवदुर्गा सन्मान*
🌹कल्याणी काळे आणि आरती भार्ज यांना TJSB Regional Head यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. TJSB मध्ये पुन्हा सेशन घेण्यासाठीही बँकेच्या वतीने विनंती झाली.🌹
Tjsb तर्फे वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या नऊ महिलांना 9 ऑक्टोबर रोजी main branch मध्ये आमंत्रित केले गेले होते. आमंत्रित प्रत्येक स्त्रीला एकेक देवीचे placard देऊन त्या रूपाचे वर्णन करून तिचे काम मांडण्यासाठी आमंत्रित केले जात होते मनोगतानंतर सत्कार सोहळा. सगळे वातावरण खूप सकारात्मक आपुलकीचे होते. कल्पकतेने आणि जिव्हाळ्याने केलेला हा सन्मान आमच्यासाठी विशेष होता.💐

राष्ट्र सेवा समितीचे गृहिणी विद्यालय माहीम येथे राहून दादरला नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना personal hygiene ...
09/10/2024

राष्ट्र सेवा समितीचे गृहिणी विद्यालय माहीम येथे राहून दादरला नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना personal hygiene kit भेटवस्तू आणि खाऊ देऊन 'कल्याणार्ती ऊर्जा ' तर्फे कन्यापूजन ८ ऑक्टोबर २०२४ रोजी संपन्न झाले.
**प्रत्येक मुलीला जरुरीचे शारीरिक स्वच्छता किट (फेसवॉश, डियो रोल ऑन, सॅनिटरी पॅड, टूथपेस्ट, तेल, शाम्पू ) देऊन देवीची प्रार्थना केली.
**यावेळी 'कल्याणार्ती ऊर्जा ' तर्फे योग, मुद्रा, प्राणायाम तसेच आनंदी राहण्यासाठी मेडिटेशन सेशन घेण्यात आले. मुलींना छान रिलॅक्स वाटले, त्यांनी उत्तम सहभाग घेतला आणि त्यांनी रोज प्रॅक्टिस करण्याचे आश्वासन दिले.
**अनेक वर्षांपासून दरवर्षी येणाऱ्या मुलींच्या बॅचचा सांभाळ करणाऱ्या कुंदाताई फडके यांचाही गौरव भेटवस्तू (थर्मास आणि मिठाई) देऊन यावेळी आपण केला.
प्रत्येक स्त्री मध्ये देवीचे रूप आपल्या धर्मात मानले आहे. कठीण परिस्थितीमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहण्याची धडपड करणाऱ्या मुली आणि त्यांचा सांभाळ करणाऱ्या (मानस)मातेचा आपण कन्यापूजन म्हणून सन्मान केला, त्यासाठी डोनर्सनी सहकार्य केले त्याबद्दल खूप खूप आभार.

✨✨KALYANAARTI URJA is a synergy initiative for nurturing minds.✨✨🌸We conduct complementary workshops for NGOs and needy ...
21/09/2024

✨✨KALYANAARTI URJA is a synergy initiative for nurturing minds.✨✨
🌸We conduct complementary workshops for NGOs and needy children🌸 based on yog, prayers, relaxation and visualization techniques.
We conduct self awareness sessions for individuals, chair yog for corporates and positive self image sessions for women. We also conduct visualization and peace of mind sessions.
🌸We strive to help many NGOs with support in kind and coordinate meal activities sponsored by donors🌸
On occasions like Rakshbandhan, Navratri we conduct social connect projects for soldiers, needy women and children, and/or old age homes.

Please contribute towards the cause so that we can reach out to many needy people.🙏

Lord Ganesh energies are blessing for everyone.Season's greeting from KalyanAarti Urja गणपती बाप्पा मोरया 🙏💐🌹🌸
07/09/2024

Lord Ganesh energies are blessing for everyone.
Season's greeting from KalyanAarti Urja

गणपती बाप्पा मोरया 🙏💐🌹🌸

newspaper coverage of Rakshabandhan event at Nashik Deolali Camp, in leading newspaper Thanevaibhav'कल्याणार्ती ऊर्जा' त...
31/08/2024

newspaper coverage of Rakshabandhan event at Nashik Deolali Camp, in leading newspaper Thanevaibhav

'कल्याणार्ती ऊर्जा' तर्फे देवळाली सैनिक कॅम्प येथे अनोखे रक्षाबंधन साजरे झाले.
🌸या उपक्रमामधील अविस्मरणीय क्षण टिपणारा लेख लीना बल्लाळ यांनी ठाणेवैभव वृतपत्रात लिहिला आहे🌸

आपण सकारात्मक कार्य केले कि ते लोकांपर्यंत पोचविण्याची योजना देव आपोआप करतो ह्याची प्रचिती आली.

https://epaper.thanevaibhav.in/editionname/Main/TVAIBV_MAI/page/5/article/TVAIBV_MAI_20240831_5_4

We are committed to assist in any and all of these areas as illustrated. Our vision is to spread positive energy and hel...
29/08/2024

We are committed to assist in any and all of these areas as illustrated. Our vision is to spread positive energy and help people through creative visualization and Yog.
Contact our program directors for details:
Kalyani (9819226067) / Aarti (9833793955)

Address

Thane

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KalyanAarti Urja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share