DivyaDrushti Sadhana Foundation

DivyaDrushti Sadhana Foundation Kriyoga Mahaavatar Babaji | Perfect Positive Breath | Chakra Meditation & Healing | Meditation

सिद्धक्रिया योग शिबिर📅 दिनांक: २ व ३ ऑगस्ट २०२५ (शनिवार आणि रविवार)📍 स्थळ: ठाणे (मुंबई)पूर्ववेबिनार: १ ऑगस्ट रोजी• शुल्क...
30/07/2025

सिद्धक्रिया योग शिबिर

📅 दिनांक: २ व ३ ऑगस्ट २०२५ (शनिवार आणि रविवार)
📍 स्थळ: ठाणे (मुंबई)

पूर्ववेबिनार: १ ऑगस्ट रोजी

• शुल्क ₹५५५५/- हे शिबिर आणि वेबिनार या दोन्हींसाठी आहे. याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.

• हे शिबिर २ व ३ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित केले जाणार आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि डॉ. योगिनी उज्ज्वला यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी, शिबिराचे अचूक ठिकाण ओपन प्लॅटफॉर्मवर जाहीर केले जाणार नाही.

शिबिराच्या ३ दिवस आधी पत्ता ग्रुपमध्ये शेअर केला जाईल.

फक्त ६० प्रवेश स्वीकारले जातील.

📌 Admission साठी खालील लिंकवर क्लिक करा:
🔗 https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/D8CHbP5dS7

21/07/2025
खाली दिलेली लिंक ही *फक्त* *पुणे* *शिबिरासाठी* आहे. Admission घेण्यासाठी खालील लिंक वर click कराhttps://divyadrushtisadh...
17/06/2025

खाली दिलेली लिंक ही *फक्त* *पुणे* *शिबिरासाठी* आहे.

Admission घेण्यासाठी खालील लिंक वर click करा
https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/0yazKPHDmc

Admission घेण्याआधी सर्व instructions नीट वाचूनच admission घ्यावे, ही विनंती.
शुल्क आणि शिबिराचे तपशील:
१) शुल्क ₹5555/- हे शिबिर आणि वेबिनार या दोन्हींसाठी आहे. याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

२) गर्दी टाळण्यासाठी आणि डॉ. योगिनी उज्ज्वला यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी, शिबिराचे अचूक ठिकाण ओपन प्लॅटफॉर्मवर जाहीर केले जाणार नाही. शिबिराच्या 7 दिवस आधी ग्रुपमध्ये पत्ता शेअर केला जाईल.

३) फक्त 60 प्रवेश स्वीकारले जातील.

४) शिबिराच्या एक दिवस आधी वेबिनार घेतले जाईल, ज्यामध्ये आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली जातील.

५) कृपया नोंदणीपूर्वी तुमचा वेळापत्रक तपासा. एकदा नोंदणी झाल्यानंतर भरलेली रक्कम (₹5555) परत केली जाणार नाही.

६) शिबिराचे तपशील:
• शिबिर 2 दिवसांचे असेल, सकाळी 8:30 AM ते संध्याकाळी 8:30 PM पर्यंत.
• हे नॉन-रेसिडेन्शियल शिबिर आहे (राहण्याची सोय समाविष्ट नाही).
• नाश्ता, जेवण, संध्याकाळचे अल्पोपाहार, चहा आणि कॉफी दिले जातील, आणि ते शुल्कामध्ये समाविष्ट आहे.
• स्टडी मटेरियल आणि आसन फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून दिले जाईल.
• इतर सर्व सूचना वेबिनारमध्ये दिल्या जातील.

७) दोन दिवसांच्या या शिबिरामध्ये महाक्रियेसाठी आवश्यक असणारी प्राणायाम, नाडी शास्त्र पद्धती, ओंकार साधना, चक्र साधना, ध्यानधारणा यांचे प्रशिक्षण दिले जाईल. शेवटी महाक्रियेची दीक्षा दिली जाईल.

खालील link वर click करून दिलेल्या steps follow कराव्यात.

श्री हरि 🙏

खाली दिलेली लिंक ही *फक्त* *पुणे* *शिबिरासाठी* आहे. Admission घेण्यासाठी खालील लिंक वर click कराhttps://divyadrushtisadh...
17/05/2025

खाली दिलेली लिंक ही *फक्त* *पुणे* *शिबिरासाठी* आहे.

Admission घेण्यासाठी खालील लिंक वर click करा
https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/iigmBkmwS3

Admission घेण्याआधी सर्व instructions नीट वाचूनच admission घ्यावे, ही विनंती.
शुल्क आणि शिबिराचे तपशील:
१) शुल्क ₹5555/- हे शिबिर आणि वेबिनार या दोन्हींसाठी आहे. याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

२) गर्दी टाळण्यासाठी आणि डॉ. योगिनी उज्ज्वला यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी, शिबिराचे अचूक ठिकाण ओपन प्लॅटफॉर्मवर जाहीर केले जाणार नाही. शिबिराच्या 7 दिवस आधी ग्रुपमध्ये पत्ता शेअर केला जाईल.

३) फक्त 60 प्रवेश स्वीकारले जातील.

४) शिबिराच्या एक दिवस आधी वेबिनार घेतले जाईल, ज्यामध्ये आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली जातील.

५) कृपया नोंदणीपूर्वी तुमचा वेळापत्रक तपासा. एकदा नोंदणी झाल्यानंतर भरलेली रक्कम (₹5555) परत केली जाणार नाही.

६) शिबिराचे तपशील:
• शिबिर 2 दिवसांचे असेल, सकाळी 8:30 AM ते संध्याकाळी 8:30 PM पर्यंत.
• हे नॉन-रेसिडेन्शियल शिबिर आहे (राहण्याची सोय समाविष्ट नाही).
• नाश्ता, जेवण, संध्याकाळचे अल्पोपाहार, चहा आणि कॉफी दिले जातील, आणि ते शुल्कामध्ये समाविष्ट आहे.
• स्टडी मटेरियल आणि आसन फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून दिले जाईल.
• इतर सर्व सूचना वेबिनारमध्ये दिल्या जातील.

७) दोन दिवसांच्या या शिबिरामध्ये महाक्रियेसाठी आवश्यक असणारी प्राणायाम, नाडी शास्त्र पद्धती, ओंकार साधना, चक्र साधना, ध्यानधारणा यांचे प्रशिक्षण दिले जाईल. शेवटी महाक्रियेची दीक्षा दिली जाईल.

खालील link वर click करून दिलेल्या steps follow कराव्यात.
https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/iigmBkmwS3

श्री हरि 🙏

We thank Babaji for allowing us to serve such beautiful souls from Pune in the Shibir held on 26th & 27th April.        ...
30/04/2025

We thank Babaji for allowing us to serve such beautiful souls from Pune in the Shibir held on 26th & 27th April.

खाली दिलेली लिंक ही *फक्त* *नाशिक* *शिबिरासाठी* आहे, त्यामुळे नाशिक येथील लोकांनी admission घ्यावे ही विनंती. Admission ...
22/04/2025

खाली दिलेली लिंक ही *फक्त* *नाशिक* *शिबिरासाठी* आहे, त्यामुळे नाशिक येथील लोकांनी admission घ्यावे ही विनंती.

Admission घेण्यासाठी खालील लिंक वर click करा
https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/34eCvaFNqe

Admission घेण्याआधी सर्व instructions नीट वाचूनच admission घ्यावे, ही विनंती.
शुल्क आणि शिबिराचे तपशील:
१) शुल्क ₹5555/- हे शिबिर आणि वेबिनार या दोन्हींसाठी आहे. याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

२) गर्दी टाळण्यासाठी आणि डॉ. योगिनी उज्ज्वला यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी, शिबिराचे अचूक ठिकाण ओपन प्लॅटफॉर्मवर जाहीर केले जाणार नाही. शिबिराच्या 7 दिवस आधी ग्रुपमध्ये पत्ता शेअर केला जाईल.

३) फक्त 60 प्रवेश स्वीकारले जातील.

४) शिबिराच्या एक दिवस आधी वेबिनार घेतले जाईल, ज्यामध्ये आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली जातील.

५) कृपया नोंदणीपूर्वी तुमचा वेळापत्रक तपासा. एकदा नोंदणी झाल्यानंतर भरलेली रक्कम (₹5555) परत केली जाणार नाही.

६) शिबिराचे तपशील:
• शिबिर 2 दिवसांचे असेल, सकाळी 8:30 AM ते संध्याकाळी 8:30 PM पर्यंत.
• हे नॉन-रेसिडेन्शियल शिबिर आहे (राहण्याची सोय समाविष्ट नाही).
• नाश्ता, जेवण, संध्याकाळचे अल्पोपाहार, चहा आणि कॉफी दिले जातील, आणि ते शुल्कामध्ये समाविष्ट आहे.
• स्टडी मटेरियल आणि आसन फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून दिले जाईल.
• इतर सर्व सूचना वेबिनारमध्ये दिल्या जातील.

७) दोन दिवसांच्या या शिबिरामध्ये महाक्रियेसाठी आवश्यक असणारी प्राणायाम, नाडी शास्त्र पद्धती, ओंकार साधना, चक्र साधना, ध्यानधारणा यांचे प्रशिक्षण दिले जाईल. शेवटी महाक्रियेची दीक्षा दिली जाईल.

खालील link वर click करून दिलेल्या steps follow कराव्यात.
https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/34eCvaFNqe

श्री हरि 🙏

We thank Babaji for allowing us to serve such beautiful souls in this Shibir held in  Mumbai on 19th & 20th April.      ...
21/04/2025

We thank Babaji for allowing us to serve such beautiful souls in this Shibir held in Mumbai on 19th & 20th April.

If love has a face….
06/04/2025

If love has a face….

खाली दिलेली लिंक ही *फक्त* *पुणे* *शिबिरासाठी* आहे, त्यामुळे पुणे येथील लोकांनीच admission घ्यावे ही विनंती. Admission घ...
01/04/2025

खाली दिलेली लिंक ही *फक्त* *पुणे* *शिबिरासाठी* आहे, त्यामुळे पुणे येथील लोकांनीच admission घ्यावे ही विनंती.

Admission घेण्यासाठी खालील लिंक वर किँवा story मधल्या लिंक वर click करा
https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/3zOHQurBnw

Admission घेण्याआधी सर्व instructions नीट वाचूनच admission घ्यावे, ही विनंती.
शुल्क आणि शिबिराचे तपशील:
१) शुल्क ₹5555/- हे शिबिर आणि वेबिनार या दोन्हींसाठी आहे. याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही.

२) गर्दी टाळण्यासाठी आणि डॉ. योगिनी उज्ज्वला यांना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी, शिबिराचे अचूक ठिकाण ओपन प्लॅटफॉर्मवर जाहीर केले जाणार नाही. शिबिराच्या 7 दिवस आधी ग्रुपमध्ये पत्ता शेअर केला जाईल.

३) फक्त 60 प्रवेश स्वीकारले जातील.

४) शिबिराच्या एक दिवस आधी वेबिनार घेतले जाईल, ज्यामध्ये आवश्यक सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे दिली जातील.

५) कृपया नोंदणीपूर्वी तुमचा वेळापत्रक तपासा. एकदा नोंदणी झाल्यानंतर भरलेली रक्कम (₹5555) परत केली जाणार नाही.

६) शिबिराचे तपशील:
• शिबिर 2 दिवसांचे असेल, सकाळी 8:30 AM ते संध्याकाळी 8:30 PM पर्यंत.
• हे नॉन-रेसिडेन्शियल शिबिर आहे (राहण्याची सोय समाविष्ट नाही).
• नाश्ता, जेवण, संध्याकाळचे अल्पोपाहार, चहा आणि कॉफी दिले जातील, आणि ते शुल्कामध्ये समाविष्ट आहे.
• स्टडी मटेरियल आणि आसन फाउंडेशनतर्फे उपलब्ध करून दिले जाईल.
• इतर सर्व सूचना वेबिनारमध्ये दिल्या जातील.

७) दोन दिवसांच्या या शिबिरामध्ये महाक्रियेसाठी आवश्यक असणारी प्राणायाम, नाडी शास्त्र पद्धती, ओंकार साधना, चक्र साधना, ध्यानधारणा यांचे प्रशिक्षण दिले जाईल. शेवटी महाक्रियेची दीक्षा दिली जाईल.

खालील link वर click करून दिलेल्या steps follow कराव्यात.
https://divyadrushtisadhana.rpy.club/webinar/3zOHQurBnw

श्री हरि 🙏

डॉ. योगिनी उज्ज्वला यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धक्रिया योग शिबिर. प्राचीन आणि प्रभावी क्रियायोगाचे तंत्र शिकून अंतर्मना...
14/03/2025

डॉ. योगिनी उज्ज्वला यांच्या मार्गदर्शनाखाली सिद्धक्रिया योग शिबिर. प्राचीन आणि प्रभावी क्रियायोगाचे तंत्र शिकून अंतर्मनाशी जोडण्याचा मार्ग शोधा, महावतार बाबाजींच्या परंपरेने जागृत केलेले हे तंत्र आपल्या आध्यात्मिक प्रवासाला नवी दिशा देईल.

दोन दिवसांच्या या शिबिरामध्ये महाक्रिये साठी आवश्यक असणारी प्राणायाम, नाडी शास्त्र पद्धती, ओंकार साधना, चक्र साधना, ध्यान धारणा यांचे प्रशिक्षण दिले जाईल व शेवटी महाक्रियेची दीक्षा दिली जाईल.

🗓 दिनांक: 22 व 23 मार्च २०२५
🕙 वेळ: सकाळी ८.३० ते सायं. ६.३०
📍 स्थळ : टोळ सभागृह, पंडित फार्मच्या समोर, डीपी रोड, गणेश नगर, कर्वे नगर, पुणे.
💸 शुल्क: रु. ५५५५

मर्यादित जागा उपलब्ध! आजच आपली नोंदणी करा.
📞 नोंदणीसाठी संपर्क: +91 8976719035
🌐 www.divyadrushtisadhana.org

Dear Sadhakas,We are thrilled to announce the launch of www.divyadrushtisadhana.org – a gateway to authentic spiritual t...
01/02/2025

Dear Sadhakas,

We are thrilled to announce the launch of www.divyadrushtisadhana.org – a gateway to authentic spiritual transformation!

At DivyaDrushti Sadhana Foundation, we follow the Guru-Shishya Parampara, offering structured spiritual guidance. Here, you can learn Mahavatar Babaji’s Siddha Kriya Yoga, Aranya Dhyan, Samudra Dhyan, and Himalayan Sadhana, all taught in the traditional Gurukul system to ensure deep, experiential learning.

This website is dedicated to your spiritual journey! ✨
Explore, experience, and share it with your loved ones so more seekers can benefit from this divine wisdom.

We also welcome your valuable feedback and suggestions to help us improve and serve you better.

Let’s come together to spread our spiritual heritage across the world through modern technology! 🌍✨

🔗 Visit Now & Share Your Feedback:
👉 www.divyadrushtisadhana.org

With Gratitude,
DivyaDrushti Sadhana Family

Address

Kasarvadavali
Thane
400615

Alerts

Be the first to know and let us send you an email when DivyaDrushti Sadhana Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DivyaDrushti Sadhana Foundation:

Share

Category