Fitness with Dr Nale Ayurveda

Fitness with Dr Nale Ayurveda we are a super specialty Ayurvedic clinic conducting a very logical and practical fitness programme.

आईच्या त्यागालाबहिणीच्या प्रेमालामैत्रिणीच्या विश्वासालापत्नीच्या खंबीर पाठिंब्यालामाझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्...
08/03/2026

आईच्या त्यागाला
बहिणीच्या प्रेमाला
मैत्रिणीच्या विश्वासाला
पत्नीच्या खंबीर पाठिंब्याला
माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री
शक्तीला मानाचा मुजरा
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

🙏✨होळी पौर्णिमेच्या सर्वांना तेजोमय शुभेच्छा... शुभ सकाळ सर्वांना...✨🌹
02/03/2026

🙏✨होळी पौर्णिमेच्या सर्वांना तेजोमय शुभेच्छा... शुभ सकाळ सर्वांना...✨🌹

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏
27/02/2026

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏

22/02/2026

वजन कमी करण्यासाठी घरचे खाणे योग्य आहे?
नक्कीच योग्य आहे,
पण घरचे सर्वच खाणे योग्य आहे
असे अजिबात नाही..!
त्यातही काही गोष्टी आपल्याला टाळाव्याच लागतात..!!

मी बाहेरचे काहीच खात नाही,
म्हणजे मी अगदी योग्य खातो असे नसते..
घरचेच जेवतो, म्हणजे मी हेल्दी खातो,
असा समज, खरेतर गैरसमज घेऊन कित्येक लोक जगत असतात..
तरी माझे वजन का वाढते?
हा प्रश्न कित्येकांच्या डोक्यातून जात नाही..
अहो
आजही 90% लोक रोज घरचेच खातात..
तरीही जाड आहेत ना?
मग नेमके चुकतंय कुठे..??
घरचे खाणे सगळेच योग्य आहे,
असे अजिबात नाही..
घरच्या सुद्धा काही गोष्टी टाळाव्याच लागतात.
नेमके काय खायचे..
काय टाळायचे..
किती खायचे,.
कसे खायचे,
कुठल्या वेळेला खायचे..
कुठल्या वेळेला नाही खायचे..
याचा विचार करून आपला आहार ठरवावा लागतो..
घरचे खातोय म्हणजे अगदी योग्य खातोय, या गैरसमजातून बाहेर पडायला हवे😊.

-डॉ ललितकुमार नळे
डॉ नळे आयुर्वेद
ठाणे/ पुणे/ नाशिक/ शिर्डी
097642 95883
www.drnaleayurveda.com

                नमस्कार नाशिककर मित्रांनो आणि मैत्रिणींनो.. 🙏🙏जरा बोलूयात का दोन मिनिटे..स्वतःच्या शरीराची काळजी आहे ना?...
18/02/2026










नमस्कार नाशिककर मित्रांनो आणि मैत्रिणींनो.. 🙏🙏
जरा बोलूयात का दोन मिनिटे..

स्वतःच्या शरीराची काळजी आहे ना??
आपली गाडी रिपेअरिंगला कुठल्याही नवशिक्या फिटर कडे देता??
आपले महागाचे कपडे कुठलेही शिक्षण नसलेल्या अनुभव नसलेल्या टेलर्स कडे शिवता??
साधी दहा रुपयांची गोष्ट घेताना सुद्धा आपण चार वेळेला चौकशी करतो,
मग स्वतःच्या आरोग्याबद्दल तेवढी हेळसांड का??
वेटलॉस साठी मात्र आपलं शरीर कुणाच्याही ताब्यात कसे देऊ शकता??
"वेटलॉस" हा शब्द फक्त उच्चारला,
तरी किमान हजार माणसे तुमच्यासाठी पळत येतील आणि तुमचा वेटलॉस करून द्यायला तयार होतील..!!
मात्र आम्ही नेहमी सांगतो तसे,
"दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ||"

सर्च करा, रिसर्च करा, लॉजिक लावा..
आणि मगच निर्णय घ्या..!!

वेट लॉस करण्याची इच्छा आहे?
वजन कमी करण्यासाठी मनापासून तयारी आहे?
मग तुम्हाला हवाय, तो योग्य मार्ग..
आणि त्या योग्य मार्गाने नेणारा योग्य मार्गदर्शक..!!

स्वतः डॉक्टरांनी आपल्या अनुभवातून तयार केलेला हा फिटनेस प्रोग्राम जॉईन करा..
आणि सहज, सोपे आणि कायम टिकणारे असे वेटलॉसचे रिझल्ट्स अनुभवा..!!

आमच्या अशोक स्तंभ नाशिकच्या क्लिनिकमध्ये
प्रत्यक्ष येऊन डॉक्टरांना भेटा..!!

किंवा आपणास पर्सनली येणे शक्य नसल्यास आपण ऑनलाइन सुद्धा हा प्रोग्राम जॉईन करू शकता..!!

वजन कमी करणे याहून सोपे आणि स्वस्त कुठेही नाही..!!
पुन्हा एकदा लक्षात घ्या,
"दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ!! "

Dr NALE'S FITNESS
A DOCTOR GUIDED AYURVEDIC FITNESS PROGRAMME..
www.drnaleayurveda.com

डॉ नळे आयुर्वेद
706-7, सातवा मजला,
लोटस कॅपिटल,
गुरांच्या दवाखान्या शेजारी,
अशोक स्तंभ, नाशिक

For any assistance kindly contact
097642 95883

07/02/2026
26/01/2026

प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

कधी कधी आयुष्यात बदल करायचा चान्स येतो.. तो चान्स घ्यायला हवा..!! असाच एक नवीन अनुभव भारती mam यांच्या शब्दात..नमस्कार, ...
22/01/2026

कधी कधी आयुष्यात बदल करायचा चान्स येतो..
तो चान्स घ्यायला हवा..!!

असाच एक नवीन अनुभव भारती mam यांच्या शब्दात..

नमस्कार,
मी Bharati Bhusare पुण्यात राहते.
मी फेसबुक वर सरांना follow करत नेहमी weight loss बद्दलची result /review बघायचे,
पण विश्वास बसत नव्हता..
कारण मी या आधी वजन कमी करायचे खूप प्रयत्न केला,
क्रॅश डायटिंग, शेक, walking, exercise
आणि काही weight loss medicine सुद्धा घेतली..
पण वजन कमी होतच नव्हते,
मग dr nale च्या medicine ने काय फरक पडणार असे वाटायचे.
पण दुसरीकडे माझे वजन प्रचंड वाढले
आणि मी डिप्रेशन मध्ये जायची वेळ आली,
तब्येतीची कुरकुर सुरू झाली..
मग विचार केला Dr Nale ना बोलून तर बघू,
मग मी सरांना माझ्या अगोदर weight loss करण्यासाठी काय केले ती सगळी माहिती दिली,
त्यानंतर सरांनी मला व्यवस्थित समजावून सांगितले..
आणि मग मी विचार केला
शेवटचा प्रयत्न करून बघू वजन कमी करायचा.

आणि शेवटी Dr Nale सरांची weight loss medicine सुरू केली
आणि targated result मिळवला..
ते ही कोणतीही हार्ड डायटिंग न करता ,
आवडीचे पदार्थ खाऊन..
अर्थात सर आणि त्यांच्या टीमच्या मार्गदर्शनाखाली.
आणि आता काय, कधी, कुठे, कसे खायचे ते अंगवळणी पडले आहे..
जर खाण्यात आले तर काय करायचे ते ही माहित झाले...
अजून 6 kg वजन कमी करायचे आहे
तर हा प्रवास चालू राहील..
🙏🏻धन्यवाद Dr Nale सर.
तुमचे आणि तुमच्या टीम चे
धन्यवाद 🙏🏻

डॉ नळे आयुर्वेद
ठाणे/ पुणे/ नाशिक/ शिर्डी
आणि ऑनलाईन सर्वत्र 😊😊
097642 95883
095455 22740

Generated by Wellness Z

20/01/2026

वजन कमी करणे यापेक्षा सोपे आणि स्वस्त कुठेच नाही..!!

डॉ नळे आयुर्वेद
सातवा मजला,
लोटस कॅपिटल,
अशोक स्तंभ,
नाशिक.
097642 95883
www.drnaleayurveda.com

सुप्रभात!आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक  शुभेच्छा!!तिळगुळ घ्या आणि गोड बोला !!स्नेह आहेच, तो वृद्धिंग...
14/01/2026

सुप्रभात!
आपणास व आपल्या परिवारास मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
तिळगुळ घ्या आणि गोड बोला !!
स्नेह आहेच, तो वृद्धिंगत होवो !!🙏
डॉ नळे & टीम 🙏

Address

Gokhale Road, Naupada, Thane West.
Thane
400602

Opening Hours

10:30am - 3pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Fitness with Dr Nale Ayurveda posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram