It's family clinic bt here specilly arthritis treatment done by ayurvedic medicine as well as morden
02/10/2024
02/10/2024
उद्या पासून नवरात्रौ उत्सव सुरू होत आहे.
हा नऊ रात्री चा समुह असून दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे च दसरा!
जठराग्नी उपासना म्हणजे च प्रतिकात्मक देवी ची उपासना करण्यात येते. (आपल्या संस्कृतीत अग्नी ला च देवी मानण्यात येते.)
आपण जरी मूर्ती ची पूजा करत असलो तरी हे सर्व भाव आपल्या शरीरातील प्रतिकात्मक असतात.
खरतर हा एक आरोग्य संवर्धनासाठी केलेल्या उत्सवामध्ये आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असणाऱ्या जाठराग्नि (Improve Digestion) व सुक्ष्म स्तरावरील धात्वग्नी (Improve Metabolism) ची उपासना आपण करत आहे. त्यालाच आपण एक उत्सावाचे स्वरूप दिले आहे.
उत्साही जीवन जगण्यासाठी आपली पारंपरिक संस्कृती हि एक आदर्श आहे...
हा उत्सव नऊ रात्री चा समुह असून दहाव्या दिवशी विजयादशमी म्हणजे च दसरा असतो.
नऊ दिवस वेगवेगळ्या बाह्य स्त्रोतसांची शुध्दी व पंचकर्म हि केली जातात.
शरीरातील व मनातील दोषांचे शोधन करून चांगले शारीरिक व मानसिक आरोग्य (Good Health and Wellbeing) प्राप्त करण्यासाठी या माध्यमातून आपण सर्वांनी (Health for All) भक्ती भावनाने किंवा स्वतः च्या उत्तम आरोग्य व निरोगी जीवनासाठी प्रयत्न केला पाहिजे.
Be the first to know and let us send you an email when Girija Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.