Varadayani Multispeciality Hospital, Tuljapur

Varadayani Multispeciality Hospital, Tuljapur Always Open 24*7

20/05/2024

जय भवानी...छत्रपती शिवाजीमहाराज की ...

01/05/2023
First successful OT Done at Vardhayani Multispeciality hospital Tuljapur
04/03/2023

First successful OT Done at Vardhayani Multispeciality hospital Tuljapur

*वरदायिनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तुळजापूर मार्फत आज पहिला कॅम्प काक्रंबा गावात घेण्यात आला या कॅम्पला हॉस्पिटल मार्फत ...
14/02/2023

*वरदायिनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल तुळजापूर मार्फत आज पहिला कॅम्प काक्रंबा गावात घेण्यात आला या कॅम्पला हॉस्पिटल मार्फत मोफत शुगरची तपासणी उच्च रक्तदाब म्हणजेच बीपी ECG व औषधे ही मोफत देण्यात आली गावातील 360 लोकांनी मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला गावातील ग्रामस्थ व सरपंच दाजी खताळ , उपसरपंच हरिभाऊ वटृॆ , जिल्हा परिषद सदस्य बालाजी बंडगर, पत्रकार ज्ञानेश्वर वाघमारे व किसन देडे, शहाजी ननवरे, आधी उपस्थित होते हॉस्पिटलचे संस्थापक विशाल भैया रोचकरी व धनंजय मुळे सर डॉ. अजिंक्य सर, डॉ. जाधव सर डॉ.अभिजीत जैन सर डॉ. प्रमोद कापसे सर डॉ.ओकार धरणे सर व हॉस्पिटलचा सर्व परिवार उपस्थित होता*

Address

Mauli Nagar, Lohiya Mangal
Tuljapur
413601

Alerts

Be the first to know and let us send you an email when Varadayani Multispeciality Hospital, Tuljapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Varadayani Multispeciality Hospital, Tuljapur:

Share

Category