Arogya Pandhari Multipathy Hospital & Research center Tuljapur

Arogya Pandhari Multipathy Hospital & Research center Tuljapur APMH

 # #तुळजापूर येथील पावन नगरीत ,सर्व सामान्य जनतेला सर्वोत्कृष्ट व सर्वात स्वस्त दरात उपचार उपलब्ध करून देण्याच्या संकल्प...
21/01/2023

# #तुळजापूर येथील पावन नगरीत ,सर्व सामान्य जनतेला सर्वोत्कृष्ट व सर्वात स्वस्त दरात उपचार उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेतून उभारलेले 🏥आरोग्य पंढरी हॉस्पिटल🏥 घवघवीत यशाचे एक वर्ष पूर्ण करून द्वितीय वर्षात पदार्पण करत आहे .मागील एक वर्षात सर्वांनी दाखवलेला विश्वास हीच आमची ओळख आणि हिच आमची संपत्ती आहे.द्वितीय वर्षात पदार्पण करताना घेतलेला जनसामान्यांच्या सेवेचा वास हा निरंतर चालू राहील .तुळजापूर व सभोवताली असणाऱ्या सर्व गरजु रुग्णांना सर्वोत्कृष्ट व सर्वात स्वस्त उपचार मिळेल यासाठी आम्ही कटिबद्ध राहू🙏
# #🏥 आरोग्य पंढरी मल्टिपॅथी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तुळजापूर 🏥
# #प्रथम वर्धापनदिन निमित्त तज्ञ डॉक्टरांमार्फ़त मोफत सर्वरोगनिदान शिबीर,
व विविध उपचारांवर माफक दरात निदान.....तरी परिसरातील गरजू रूग्णांनी अवश्य लाभ घ्यावा 🙏🙏

16/08/2022

#व्रतस्थ_सन्मान_सोहळा_२०२२
#पुणे
#धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा
#केशेगांव_रत्न
एक सन्मानित व्यक्तीमधील एक डॉ व्यक्तीमत्व #डॉ_जितेंद्रजी_रावसाहेब_डोलारे_सर.
यांचे यांनी केलेल्या "व्रत" कार्याची दखल घेऊन एक सन्मानित मानचिन्ह देऊन महाराष्टाचे राज्यपाल महामहीम #भगतसिंहजी_कोश्यारी व युवकांचे प्रेरणास्थान #श्री_गौर_गोपालदासजी यांनी सन्मानित केले. याबद्दल खुप खुप 💐💐 अभिनंदन डॉ साहेब 💐💐 असेच आपले कार्य घडत राहो व आपण केलेल्या "व्रतांचे" कार्य अखंडपणे अविरथ घडत राहो हीच सदिच्छा.💐💐

15/08/2022
 # #संकष्ट चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा💐💐
16/07/2022

# #संकष्ट चतुर्थी निमित्त मंगलमय शुभेच्छा💐💐

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
13/07/2022

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा💐💐

💉स्व. सिताबाई रावसाहेब डोलारे यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त  डॉ हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्याने केशेगाव येथे भव...
09/07/2022

💉स्व. सिताबाई रावसाहेब डोलारे यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त डॉ हेडगेवार रक्तपेढी यांच्या सहकार्याने केशेगाव येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न 💉

स्व.सिताबाई डोलारे यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर 💉💉
08/07/2022

स्व.सिताबाई डोलारे यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर 💉💉

🏥स्व.सिताबाई डोलारे यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर👁️
08/07/2022

🏥स्व.सिताबाई डोलारे यांच्या 16 व्या पुण्यतिथी निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर👁️

 #  camp keshegaon👁️👀
02/07/2022

# camp keshegaon👁️👀

Address

Tuljapur
413601

Telephone

+919881649612

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arogya Pandhari Multipathy Hospital & Research center Tuljapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category