12/12/2025
मी टिपलेला साहेबांचा फोटो जेव्हा साहेबांनी पाहिला तेंव्हा पाच मिनिट ते फक्त शांत होते आणि नंतर ते बोलले what you are doing here?
तुम्ही फोटोग्राफी मध्ये explore करायला हवे..
बारीक सारीक गोष्टीची नोंद घेत प्रोत्साहन देणारे साहेब आणि राजकीय नैतिकता ज्यांनी शेवटच्या श्वासा पर्यंत जपली असे साहेब..
असे राजकीय युग आता फक्त आठवणीत आणि भूतकाळात..
भावपूर्ण आदरांजली..