11/09/2025
*बाल्यमित्र पावडर*
* फुड सप्लिमेंट, _ काळाची गरज
*वजन-* 200 ग्रॅम
*🔹 कोणी घ्यावी :-*
5 वर्षांपुढील मुला-मुलींसाठी
*🔹 कशी घ्यावी -*
सकाळी आणि/किंवा संध्याकाळी 1 चमच बाल्यमित्रा पावडर 1 ग्लास दुधासोबत.
*🔹 फायदे -*
▪️मुलांना चांगली भूक लागण्यास मदत होते.
▪️शारीरिक व बौद्धिक विकास होण्यास मदत होते.
▪️रोगप्रतिकारशक्ती वाढते.
▪️सल्फेट फ्री शुगर म्हणजेच ग्लुकोज असल्याने मुलांना इंस्टंट एनर्जी मिळते आणि मुले अधिक ॲक्टीव होतात.
▪️आजकाल मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट म्हणजेच बौद्धिक विकास खूप वेगाने होतोय..पण काही आनुवंशिक तसेच फास्ट फूड खाण्याच्या सवयींमुळे मुलांची रोग-प्रतिकारकशक्ती, पाचन-क्षमता, शारीरिक-क्षमता कमी होते चाललीये. एकंदरीत *बाल्यकल्प* मुलांसाठी एनर्जी बुस्टींग च काम करते आणि मुलांची शारीरिक क्षमता चांगली करण्यास मदत करते.
▪️चॉकलेट फ्लेवर (चवहीन व गंधहीन) असल्याने मुल आवडीने मागून खातील.
*सामग्री -*
*🔹 बोवाईन कोलोस्ट्रम*
▪️रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी त्यात पोषक आणि जीवनसत्त्वे असल्याने
हे ऍन्टीबॉडीज तुमच्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात, त्याला संसर्गापासून वाचवतात.
*🔹 ब्राह्मी -*
▪️चिंता, तणाव, रक्तदाब कमी करते.
▪️स्मरणशक्ती वाढवते.
▪️केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
*🔹 अश्वगंधा -*
▪️मुलांची स्ट्रेस लेव्हल कंट्रोल करण्याचे काम करते.
▪️एकाग्रता वाढते आणि मेंदूला शांत ठेवते.
▪️शारीरिक क्षमता आणि विकास चांगली करण्यास मदत करते.
▪️चांगली झोप लागते आणि आजाराशी लढा देण्यासाठी उपयुक्त.
*🔹 आवळा -*
▪️व्हिटॅमिन सी वाढवते जेणेकरून रोगांशी लढण्यास मदत होते.
▪️अन्नपचन व्यवस्थित होते.
▪️रक्त शुद्ध करते, डोळ्यांची दृष्टी मजबूत करते.
*Karuna j. Malbari*
* For more details
📱9767624068