Ayudava Health

Ayudava Health आयुदवा आयुर्वेदिक FSSAI अंतर्गत नोंदणीक?

AYUDAVA AYURVEDICS 🩺https://youtu.be/bD14ZXZtBi8🎯 मुळव्याधीचे समुळ नाश फक्त १५ दिवसात👉 १००% आयुर्वेदिक🎯 विना ऑपरेशन मूळव...
07/04/2023

AYUDAVA AYURVEDICS 🩺

https://youtu.be/bD14ZXZtBi8

🎯 मुळव्याधीचे समुळ नाश फक्त १५ दिवसात
👉 १००% आयुर्वेदिक
🎯 विना ऑपरेशन मूळव्याध कायमस्वरूपी बरा होतो

झाडांची 🌿 किडलेली पाने काढून झाड निरोगी राहत नाही, तर झाडाच्या 🌱 मुळालाच उपचार केला पाहिजे ना !!

▪️ कोणताही दुष्परिणाम नाही
▪️ पहिल्या आठवड्या पासूनच गुण दिसणार

🎯 २०००+ हून जास्त समाधानी 😊 पेशंट
🎯 ३ दिवसाच कोर्स फक्त ₹ 1551 मधेच

📌 संपर्क -
आयुदवा आयुर्वेदिक, खडकपुरा वॉर्ड, उमरखेड
मो नं - 077982 05938

हा व्हिडिओ मूळव्याध, फिशर आणि फिस्टुला मधील मूलभूत फरक समजून घेण्यास आणि आमच्या आयुर्वेदिक औषधाने 2 आठवड्यांच्या...

https://youtu.be/Xq70rKwICpQhttps://chat.whatsapp.com/LTmWcZ0VnXS5ca3Zb2N3mr🔥🛍️ग्रूप जॉईन करून औषध ऑर्डर केली तर आपल्या ...
14/03/2023

https://youtu.be/Xq70rKwICpQ

https://chat.whatsapp.com/LTmWcZ0VnXS5ca3Zb2N3mr

🔥🛍️ग्रूप जॉईन करून औषध ऑर्डर केली तर आपल्या साठी खास २५% टक्के डिस्काउंट (शूट) दिले जाईल🔥🛍️
(***नियम आणि अटी लागू)

https://ayudavaayurvedics.in/

पेशंट मार्फत जाहीर केलेले रिजल्ट विडियो –

https://youtu.be/Gt18NHryU3A

https://youtu.be/9UJRuPNFgV0

https://youtu.be/9VRJhanDlYA

https://youtu.be/s8v40cBxRSg

https://youtu.be/fgOikFCia8Q

https://youtu.be/iQ7pFAUXD7M

https://youtu.be/bK3jfRJNqF4

व्हिडिओ प्रामाणिक वाटत असेल तर लाईक 👍👍 आणि शेअर नक्की करा। या सारखे पुरावे कोणी देत नाही आम्ही फक्त पेशंट ची अपेक्षा पूर्ण व्हावी म्हणून ही व्हिडिओ जाहिरात करत आहेत. आपल्या मित्र मंडळी आणि परिवार मंडळी मधे नक्की आमच्या औषध बद्दल चर्चा करा जनेकरून एखाद्या मध्यम वर्गीय ला लाभ घेत येईल.
--------------------------------------------
Ayudava Ayurvedics Umarkhed
Mob no. - 7798205938

AYUDAVA AYURVEDICS UMARKHED बर्‍याच लोकांना मूळव्याध बद्दल योग्य माहिती नसते म्हणून आम्ही त्यांच्यासाठी व्हिडिओ तयार केला आहे. म.....

11/01/2023

Understanding the difference between piles in males and females is essential to determine the right treatment plan you need. Hemorrhoids or piles are mainly swollen veins in the a**s and around the a**l opening.

27/12/2022
चक्कर येणे या वरती आयुर्वेदिक उपाय-----------------------------------------------------ग्रुप मधे जुडण्यासाठी लिंक :-http...
13/08/2021

चक्कर येणे या वरती आयुर्वेदिक उपाय
-----------------------------------------------------
ग्रुप मधे जुडण्यासाठी लिंक :-
https://chat.whatsapp.com/EWeEf7aqyNWKmoFKBrfOtW

*गूगल लिंक -*
https://g.page/r/CVKS3xhK91R-EA0
-----------------------------------------------------
खरं तर चक्कर येणं हा गंभीर आजार जरी नसला तरी त्रासदायक समस्या आहे हे मात्र नक्की! अशा वेळी आपल्याला समजत नाही की नक्की कशामुळे आपल्याला असं होतंय? आणि या समस्येवर आराम मिळवण्यासाठी काय उपाय करावेत? कारण आराम हा जरी यावर पर्याय असला तरी हे औषध नक्कीच नाही. म्हणूनच मंडळी, तुम्हालाही कधी अचानक अशी चक्कर आली किंवा घराबाहेरुन आल्यावर असं होत असेल तर ताबडतोब घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीपासून तुम्ही हा त्रास छू मंतर करु शकता. जाणून घ्या कसा?
-----------------------------------------------------
आपणास हा संदेश आवडत असेल किंवा एखाद्याच्या उपयोगी ठरेल असे वाटत आसेल तर हा संदेश आपल्या ओळखीच्या / मित्रांना / किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मित्रांना पाठवावा ही विनंती जनेकरून कुणाची तरी मदद होईल.

आयुदवा आयुर्वेदिक उपाय/ आयुदवा मूळव्याध औषधी केंद्र
सौजन्य :- निखिल अग्रवाल
📞 - 7798205938

#मराठी #आयुर्वेदिक

लसणाचे आयुर्वेदिक उपयोग-----------------------------------------------------ग्रुप मधे जुडण्यासाठी लिंक :-https://chat.wh...
10/08/2021

लसणाचे आयुर्वेदिक उपयोग
-----------------------------------------------------
ग्रुप मधे जुडण्यासाठी लिंक :-
https://chat.whatsapp.com/EWeEf7aqyNWKmoFKBrfOtW

गूगल लिंक -
https://g.page/r/CVKS3xhK91R-EA0
-----------------------------------------------------
आहारातील काही पदार्थांमध्ये आपण लसूण खातो. पण दररोजच्या जेवणात लसणाचा समावेश असेलच असे नाही. पण लसणामध्ये आरोग्यासाठी आवश्यक असणारे अनेक उपयुक्त घटक असतात. आहारात ६ रसांचा समावेश असावा असे आपण कायम ऐकतो. विशेष म्हणजे लसणामध्ये आंबटपणा सोडून इतर ५ ही रस असतात. त्यामुळे तो आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त पदार्थ समजला जातो. आयुर्वेदात परिपूर्ण आहारद्रव्य म्हणूनही लसणाची ओळख आहे. लसणाच्या कंदापासून पानाच्या टोकापर्यंत सर्व घटक शरीरासाठी उपयुक्त असतात. हृदयरोग, कफ, पचनाच्या तक्रारी यांसाठी उपयुक्त असलेल्या लसणाचे हे आहेत फायदे
-----------------------------------------------------
आपणास हा संदेश आवडत असेल किंवा एखाद्याच्या उपयोगी ठरेल असे वाटत आसेल तर हा संदेश आपल्या ओळखीच्या / मित्रांना / किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मित्रांना पाठवावा ही विनंती जनेकरून कुणाची तरी मदद होईल.

आयुदवा आयुर्वेदिक उपाय/आयुदवा मूळव्याध औषधी केंद्र
सौजन्य :- निखिल अग्रवाल
📞 - 7798205938

#मराठी #मीमराठी #आयुर्वेदिक

अडूळशा चे बहुउपयोगी फायदे-----------------------------------------------------ग्रुप मधे जुडण्यासाठी लिंक :-https://chat....
01/08/2021

अडूळशा चे बहुउपयोगी फायदे

-----------------------------------------------------
ग्रुप मधे जुडण्यासाठी लिंक :-
https://chat.whatsapp.com/EWeEf7aqyNWKmoFKBrfOtW

गूगल लिंक -
https://g.page/r/CVKS3xhK91R-EA0
-----------------------------------------------------

1. क्षय रोग :
आयुर्वेदामध्ये क्षय रोगासाठी अडूळशाच्या फुलांपासून तयार केलेला गुलकंद उपयोगी असल्याच सांगितल आहे. अडूळशाची पाने कुस्करून चीनी मातीच्या भांड्यात ठेवावी. त्यात खडी साखर मिसळावी. आणि भांडे उन्हामध्ये ठेवावे. सकाळ संध्याकाळ हे मिश्रण हलवावे. एक महिना नंतर हे मिश्रण वापरण्यायोग्य होते. पानांचा रस सुद्धा क्षय रोगावर गुणकारी आहे. अडुळसा इतका गुणकारी आहे कि जोवर अडुळसा आहे तोवर कोणत्याही प्रकारच्या क्षय रोगावर मात करता येऊ शकते.

2. खोकला :
अडूळसाची ३ पाने घ्यावी एक ग्लास पाणी घेऊन त्यात हे पाने कापून टाकावे. त्यानंतर हे पाणी अर्धे होत परंत कमी तापमानावर गरम होऊ द्या व एका कपात गाळून घ्या. व रोज सकाळ संध्याकाळ जेवणाच्या किमान २ तास अगोदर व पूर्वी हा काढा प्या. १ हप्ता हा प्रयोग केल्यास आपला खोकला दूर होईल.

3. पोटातील जंत :
पाने, खोड आणि मुळाची साले, फळे, आणि फुले सर्वच भाग पोटातील जंत बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत. सालीचा काढा प्रत्येक वेळी ३० ग्राम या प्रमाणे दिवसातून 2-3 वळेस सलग ३ दिवस घ्यावा किवा ताज्या पानांचा रस दर वेळी १ चमचा या प्रमाणे ३ दिवस ३ वेळा घ्यावा. याचा चांगलाच लाभ मिळतो.

4. जुलाब आणि आव :
जुलाब किंवा आव झाला असल्यास पानांचा रस २ ते ४ ग्राम घ्यावा.

5. त्वचारोग :-
ताज्या जखमा, खांद्यावरची आणि इतर ठिकाणची सूज यांवर पान बांधून ठेवल्यास चांगलाच लाभ होतो. खरुज आणि इतर त्वचारोग यांवर पानांचा गरम काढा घ्यावा.

6. वापरण्याची पद्धत आणि प्रमाण :
पानांचा रस, आल्याचा रस किवा मध यांसोबत दर वेळी १५ ते ३० ग्राम घ्यावा. वाळलेल्या पानांचे चूर्ण २ ग्राम घेतले तरी चालेल. ताज्या पानांचा काढा करून घ्यावा. खोकल्या मध्ये अनेक आयुर्वेदिक औषधी मध्ये अडुळसा च्या पानांचा रस असतो. खोडाच्या सालीचा ही काढा ३० ते ६० मि.ली. च्या डोसात घेतला तरी चालतो.

-----------------------------------------------------
आपणास हा संदेश आवडत असेल किंवा एखाद्याच्या उपयोगी ठरेल असे वाटत आसेल तर हा संदेश आपल्या ओळखीच्या / मित्रांना / किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मित्रांना पाठवावा ही विनंती जनेकरून कुणाची तरी मदद होईल.

आयुदवा आयुर्वेदिक उपाय/ आयुदवा मूळव्याध औषधी केंद्र
सौजन्य - निखिल अग्रवाल
----------------------------------------------

#मराठी #आयुर्वेदिक #अडुळसा

अजूनही तुम्ही कानात मळ काढण्यास घाबरता का?-----------------------------------------------------ग्रुप मधे जुडण्यासाठी लिं...
30/07/2021

अजूनही तुम्ही कानात मळ काढण्यास घाबरता का?

-----------------------------------------------------
ग्रुप मधे जुडण्यासाठी लिंक -
https://chat.whatsapp.com/GVrFVftcGWtJhTD9JhmMFY

गूगल लिंक -
https://g.page/r/CVKS3xhK91R-EA0
-----------------------------------------------------

लहान मुल कानात मळ काढण्यास घाबरतात. कानात मळ जमणे सामान्य आहे. वेळोवेळी याची स्वच्छता आवश्यक आहे. योग्यरीत्या स्वच्छता न केल्यास पीडा, खाज, जळजळ किंवा बहिरेपणाला बळी जावं लागतं. तुम्ही बळी पडू नये त्यासाठी काही उपाय:

🎋गरम पाणी - कोमट पाणी कापसाच्या बोळ्याने कानात टाका. काही सेकंदाने कान उलटून पाणी बाहेर काढा. हा सर्वात सोपा उपाय आहे.

☘️हायड्रोजन पराक्साइड - खूपच कमी मात्रेत हायड्रोजन पराक्साइड पाण्यात घोळून, कमी मात्रेत कानात टाका. आता कान उलटून द्रव बाहेर काढून टाका.

🍁तेल - ऑलिव्ह, शेंगदाणा किंवा मोहरीच्या गरम तेलात जरा लसूण टाका. कोमट झाल्यावर कापसाने कानात टाका आणि कान झाकून घ्या. अशाने मळ सोपेरित्या बाहेर पडतो.

🌺कांद्याचा रस - कांदा वाफेत शिजवून किंवा भाजून याचा रस काढून घ्या. आता ड्रापरने किंवा कापसाने रसाचे काही थेंब कानात टाका. याने मळ बाहेर पडेल.

🌹मिठाचे पाणी - गरम पाण्यात मीठ घोळून घ्या. आता काही थेंब कापसाने कानात टाका आणि नंतर उलटून बाहेर काढून द्या.

*विशेष नोट:* कानात वेदना किंवा जखम असल्यास हे उपाय करणे टाळावे.

-----------------------------------------------------
आपणास हा संदेश आवडत असेल किंवा एखाद्याच्या उपयोगी ठरेल असे वाटत आसेल तर हा संदेश आपल्या *ओळखीच्या / मित्रांना / किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मित्रांना* पाठवावा ही विनंती जनेकरून कुणाची तरी मदद होईल.

*आयुदवा आयुर्वेदिक उपाय/ आयुदवा मूळव्याध औषधी केंद्र*
*सौजन्य - निखिल अग्रवाल*

#मराठी #आयुर्वेदिक #घरगुती

*बीट मधे असलेले औषधी उपयोग*-----------------------------------------------------*ग्रुप मधे जुडण्यासाठी लिंक :-https://ch...
26/07/2021

*बीट मधे असलेले औषधी उपयोग*

-----------------------------------------------------
*ग्रुप मधे जुडण्यासाठी लिंक :-
https://chat.whatsapp.com/GVrFVftcGWtJhTD9JhmMFY

*गूगल लिंक -*
https://g.page/r/CVKS3xhK91R-EA0
-----------------------------------------------------
बीट हे थंड हवामानातील पीक असून बीटची प्रत , रंग , चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. बीटची लागवड ही कोणत्याही जमीन प्रकारात लागवड करता येणारे बीट हे विविध विकारांवर उपयोगी आहे. बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून जर आहारात आपण त्याचा वापर केला तर अनेक दृष्टीने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन बी1, बी2 आणि सी तसेच फॉलिक ऍसिड असते. बऱ्याच व्यक्तींना रक्त कमी असते अशा व्यक्तींसाठी बीट फार फायदेशीर आहे.
-----------------------------------------------------
आपणास हा संदेश आवडत असेल किंवा एखाद्याच्या उपयोगी ठरेल असे वाटत आसेल तर हा संदेश आपल्या *ओळखीच्या / मित्रांना / किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मित्रांना* पाठवावा ही विनंती जनेकरून कुणाची तरी मदद होईल.

*आयुदवा आयुर्वेदिक उपाय/ आयुदवा मूळव्याध औषधी केंद्र*
*सौजन्य :- निखिल अग्रवाल*
📞 - 7798205938

#मराठी #मीमराठी #आयुर्वेदिक

Address

Umarkhed
445206

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayudava Health posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Ayudava Health:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram