नाते विश्वासाचे,संपूर्ण आरोग्याचे,आयुर्वेदाचे असेच वर्षानुवर्ष वृद्धिंगत व्हावे हे आरोग्य देवता धन्वंतरी व साई चरणी प्रार्थना♥️🙏
17/06/2021
06/05/2021
जेव्हा आपल्या स्वराज्य परिवाराकडून कौतुकाची थाप पडते...
स्वराज्य आपले राज्य
आपल्याच लोकांसाठी ..
#मी_स्वराज्य_रक्षक
06/05/2021
पुन्हा एकदा नव्या जोमाने आम्ही कोरोना ला हर्वण्यासाठी सज्ज...
कोरोना हारेल भारत जिंकेल❣️
03/05/2021
02/05/2021
🥳
02/05/2021
#त्रिसूत्री_कार्यक्रम
1. िदान (Early Diagnosis)
2. िकिस्ता (Early Treatment)
3. े (Early Recovery)
अंगावर काढून किव्वा घरी बसून यमाला आमत्रंन देवू नका.
आम्ही आपल्या सोबत आहोत..
16/04/2021
अनेक जण विचारताय *vaccine* घ्यावी की नाही..? त्याने काही साईड इफेक्ट किव्वा काही त्रास होतो का..? तर मी सांगेल नक्की घ्या *vaccine* ... फक्त *vaccine* ला जाताना उपाशी पोटी जावू नका... *vaccine* घेतल्यानंतर २४ ते ४८ तास आराम करा. त्या दिवशी पचायला हलका असा आहार घ्या..अंगदुखी जाणवेल थोडीशी.. जास्त जाणवली तर एखादी क्रोसिन गोळी घ्या...किव्वा जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..
१९
#राष्ट्रहित❤️
11/03/2021
आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर..
जळुंसाठी नवीन काचेचे घर आणण्यात आले..
खरं तर या घराची काही किंमतच नाही.. जळूंची जागा ही साक्षात आरोग्यदेवता धन्वंतरी यांच्या हातात आहे... पण माझा हा छोटासा प्रयत्न त्यांना सुखरूप ठेवण्याचा.❤️
🔥
24/02/2021
घाबरु नका..
कुणाच्या अफवांना बळी पडू नका...
#जंग_अभी_भी_जारी_हे..
Be the first to know and let us send you an email when साई ओजस क्लिनिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.