YHSF,Ranbambuli,Sindhudurg

YHSF,Ranbambuli,Sindhudurg Trust YHS foundation, Ranbambuli is registered in 2019 under Charitable Trust, Sindhudurg, Maharashtra.

Aim of Trust to ensure help to the needy people as and when possible keeping networking between Donor and Receiver and Connect likeminded peoples

https://www.youtube.com/watch?v=4VSxokLuaVA
04/04/2023

https://www.youtube.com/watch?v=4VSxokLuaVA

ग्लोबल फाऊंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनोखे संगणक प्रशिक्षण 👆हा व्हिडिओ नक्की बघा केंद्र शाळा पावणाई टेंबे...

दिनांक 14 मार्च 2023 रोजी  YHS संस्थेमार्फत नाग्या महादू वसतिगृहातील 54 विद्यार्थांना मुंबई येथील श्री मोहन सामंत यांनी ...
16/03/2023

दिनांक 14 मार्च 2023 रोजी YHS संस्थेमार्फत नाग्या महादू वसतिगृहातील 54 विद्यार्थांना मुंबई येथील श्री मोहन सामंत यांनी संभाषण कौशल्य, शिक्षणाचे महत्व पटवून दिले. यावेळी मुलांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच 5 ते 9 वी मुलांसाठी अजून मार्गदर्शन करण्याची विनंती केली.

01/03/2023
रंजना राजाराम  बांबर्डेकर ही तेर्से बांबर्डे येथे रहात असून तिचे वय 65 आहे. विधवा असून मूलबाळ नाही घरात एकटीच रहात आहे क...
01/03/2023

रंजना राजाराम बांबर्डेकर ही तेर्से बांबर्डे येथे रहात असून तिचे वय 65 आहे. विधवा असून मूलबाळ नाही घरात एकटीच रहात आहे कारवार ची असल्यामुळे जवळचे कोणी नाही. बीपी व इतर आजार आहेत. आज 28 फेब्रुवारी 23 रोजी YHS संस्थेमार्फत त्यांना दोन महिन्याची औषधे व किराणा सामान संस्थेचे सचिव गौरी परब याच्या हस्ते देण्यात आले.त्यांनी मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मंगला साटेलकर ही बिबवणे येथे रहात असून तिचे वय 70 आहे. लग्नानंतर 2-3 वर्षातच विधवा झाली त्यापासून मोलमजुरी करत आहे. घरात...
01/03/2023

मंगला साटेलकर ही बिबवणे येथे रहात असून तिचे वय 70 आहे. लग्नानंतर 2-3 वर्षातच विधवा झाली त्यापासून मोलमजुरी करत आहे. घरात एकटीच असते. वयोमानानुसार बीपी व इतर आजार आहेत. आर्थिक पाठबळ नाही. आज 28 फेब्रुवारी 23 रोजी YHS संस्थेमार्फत त्यांना दोन महिन्याची औषधे व किराणा सामान संस्थेचे संचालक जयप्रकाश प्रभू याच्या हस्ते देण्यात आले.त्यांनी मिळालेल्या मदतीबद्दल आभार मानले.

आनंदी नारायण पालकर ही बांबर्डे येथे रहात असून तिचे वय 75 आहे. पतीच्या निधनानंतर दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करते. बीपी व ...
28/02/2023

आनंदी नारायण पालकर ही बांबर्डे येथे रहात असून तिचे वय 75 आहे. पतीच्या निधनानंतर दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करते. बीपी व इतर आजार आहेत. 27 फेब्रुवारी 23 रोजी YHS संस्थेमार्फत त्यांना दोन महिन्याची औषधे व किराणा सामान संस्थेचे सचिव गौरी परब याच्या हस्ते देण्यात आले.त्यांनी मिळालेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

सदानंद शंकर प्रभूखानोलकर हे साळगाव येथे रहात असून त्यांचे वय 80 आहे. त्यांना मूलबाळ नसून ते एकटेच रहातात. वृद्धावस्थेत त...
28/02/2023

सदानंद शंकर प्रभूखानोलकर हे साळगाव येथे रहात असून त्यांचे वय 80 आहे. त्यांना मूलबाळ नसून ते एकटेच रहातात. वृद्धावस्थेत ते स्वतःचे जेवण स्वतः बनवतात. दिनांक 27 रोजी YHS संस्थेमार्फत त्यांना एक महिन्याची औषधे व किराणा सामान संस्थेचे संचालक जयप्रकाश प्रभू यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी गौरी परब उपस्थित होत्या. त्यांनी मिळालेल्या मदतीबद्दल संस्थेचे आभार मानले.

We re the Connector for Donor and Old age Home, Adivasi girl Shelter and Patient Help In Maharashtra You can Donate  US ...
24/02/2023

We re the Connector for Donor and Old age Home, Adivasi girl Shelter and Patient Help In Maharashtra
You can Donate US . We provide 80G Certificate.

24/02/2023

24/02/2023

Address

Kudal

Alerts

Be the first to know and let us send you an email when YHSF,Ranbambuli,Sindhudurg posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to YHSF,Ranbambuli,Sindhudurg:

Share