
16/08/2025
IVF (इन-विट्रो फर्टिलायझेशन) – हे नाव ऐकताच अनेकांच्या मनात उत्सुकता, आशा आणि… बर्याचदा गैरसमजही जागे होतात. १९७८ साली पहिलं IVF बाळ जन्माला आलं, आणि आजपर्यंत जगभरात १ कोटीहून अधिक बाळं या वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या मदतीने जन्माला आली आहेत.
तरीही, समाजात IVF विषयी अजूनही अनेक चुकीच्या समजुती पसरलेल्या आहेत. या ब्लॉगमध्ये, डॉ. गोपालकृष्ण गावडे (Director, City Fertility Centre, पुणे) यांनी स्पष्ट केलेल्या IVF myths vs facts जाणून घेऊया.
https://cityfertilitycentre.com/ivf-myths-vs-facts-marathi-city-fertility-centre/