SJS Hospital, Kopargaon

  • Home
  • SJS Hospital, Kopargaon

SJS Hospital, Kopargaon Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SJS Hospital, Kopargaon, Hospital, .

14/07/2025

SJS हॉस्पिटलमध्ये कॅन्सरवर मिळाली मोफत ट्रीटमेंट!
ऐका पेशंटचा अनुभव.

12/07/2025

SJS हॉस्पिटलमध्ये मिळाली चांगली व मोफत ट्रीटमेंट!
ऐका पेशंटच्या नातेवाईकांचा अनुभव.

08/07/2025

हृदयविकार हे मृत्युंचे सर्वात प्रमुख कारण आहे.
याबद्दल अधिक माहितीसाठी संपूर्ण व्हिडियो नक्की बघा!

06/07/2025

छोट्या छोट्या डोकेदुखीला जर तुम्ही दुर्लक्षित करत असाल तर सावधान!
कारण मोठ्या आजाराचं ते मूळ आहे. त्यातूनच आपल्याला मोठ्या संकटांची चाहूल लागते. म्हणून वेळेत तपासणी करा आणि हे आजाराचं कुळ मुळापासून नष्ट करा.

चला तर मग, आपले आरोग्यधन जपूया,
SJS हॉस्पिटलसह!

05/07/2025

मेंदूविकार हा डोक्यात तीव्र वेदना देणारा असतो. ही वेदना शमवण्यासाठी योग्यवेळी योग्य उपचार घ्या. वेदनेतून मुक्ती मिळवा आणि मनावरचा सगळ्यात मोठा ताण दूर करा.

चला तर मग, आपले आरोग्यधन जपूया,
SJS हॉस्पिटलसह!

05/07/2025

जर तुम्हाला छोट्या छोट्या धावपळीने किंवा दगदगीने खूप जास्त थकल्यासारखे वाटत असेल तर सावध व्हा! तपासणी करुन घ्या.
कारण ही लक्षणे हृदयाशी निगडित आजारांकडे नेणारी असू शकतात.

चला तर मग, आपले आरोग्यधन जपूया,
SJS हॉस्पिटलसह!

05/07/2025

तुमच्या मनावरचा ताण, तुमची सततची चिंता तुमच्या हृदयावर थेट परिणाम करु शकते. त्यामुळे हृदयरोगाची शक्यता वाढते.

चला तर मग, आपले आरोग्यधन जपूया,
SJS हॉस्पिटलसह!

04/07/2025

जर सतत आरोग्यविषयक वेगवेगळ्या तक्रारी दिसून येत असतील तर वेळीच चाचणी करुन घेणे आवश़यक आहे. कारण छोट्या छोट्या लक्षणांतूनच मोठ्या आजारांचे निदान वेळीच होऊ शकते.

चला तर मग, आपले आरोग्यधन जपूया,
SJS हॉस्पिटलसह!

04/07/2025

आपल्या निरोगी आयुष्याचा मूलमंत्र म्हणजे आपला सुसुत्रित दिनक्रम आणि त्यात महत्त्वाचा आहे नियमित व्यायाम करणे.

चला तर मग, आपले आरोग्यधन जपूया,
SJS हॉस्पिटलसह!

04/07/2025

केमोथेरपीची आपल्या सगळ्यांनाच भीती वाटते पण कॅन्सरच्या उपचारातील ती एक महत्त्वाची उपचार प्रक्रिया आहे.

चला तर मग, आपले आरोग्यधन जपूया,
SJS हॉस्पिटलसह!

Address


Telephone

+919623839000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SJS Hospital, Kopargaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your practice to be the top-listed Clinic?

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram