01/02/2024
पालक मित्रहो.... 🧑🏫👩🏫🧑💼👩💼🧑🎓👩🎓🧑💻👩💻
आपल्या पाल्यासाठी- विद्यार्थांसाठी आपण पाण्यासारखा पैसा खर्च करता, खुप काही करता, परंतु आत्तापर्यंत अपेक्षित रिझल्ट का नाही मिळाला??
जाणुन घ्या याचे सायंटिफिक उत्तर या मोफत माहिती सत्रामधे..
खालीलपैकी कोणत्याही समस्येमुळे तुम्ही त्रस्त असाल तर आजच आमच्या मोफत माहिती सत्रासाठी नोंदणी करा.
➡️तुमच्या मुलांना अभ्यासाचा कंटाळा येतो का❓
➡️तुमच्या मुलांचा मोबाईल, टीव्ही, गेम यामध्ये जास्त वेळ वाया जातो का ❓
➡️मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही का❓
➡️अभ्यास करूनही परीक्षेत आठवत नाही का❓
➡️परीक्षेच्या भीतीने मुलं आजारी पडतात का❓
➡️ ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी झाला आहे का❓
➡️मनाविरुद्ध काही घटना घडल्यामुळे अभ्यास व त्यांच्या मनावर विपरीत परिणाम झालेला आहे का❓
➡️नापास होण्याच्या भीतीने सतत आत्महत्येचे विचार येतात का ❓
➡️सतत कशाची तरी भीती वाटते, टेन्शन डिप्रेशन येतं का❓
वेळेत येणे बंधनकारक आहे.
Hypnotist Mr.Rajesh Walke.
RS Psychotherapy (Hypnotism) center pune.
Get in touch with us /मोफत तपासणी,काउंसलिंग व अपॉइंटमेंट साठी संपर्क:
Mob No.:9422532094 / 9730404831
Email:rajeshwalke001@gmail.com
Address: Lane No. 1, Plot No. 3, near Pragati Udyan, Rajas Society, Katraj, Pune, Maharashtra 411046