19/03/2026
**लक्ष्मी वेट केअर** कडून सर्व शेतकरी बंधू-भगिनींना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌾🚩
नववर्षाच्या या शुभ दिवशी तुमच्या शेतीला भरघोस पाऊस, हिरवी पिकं आणि भरपूर यश मिळो!
कष्टाला योग्य फळ मिळो, आरोग्य आणि सुख समृद्धी नेहमी राहो. 💚
शेतकऱ्यांच्या मेहनतीला सलाम!
नवीन वर्षात नवीन उंची गाठा! 🌱✨
#शेतकरी #गुढीपाडवा