Jankalyan Blood Bank

Jankalyan Blood Bank To collect / store / test and issue blood to needy patients. Jankalyan Blood Bank, Pune is run by charitable trust . ft.

is housed in its own magnificent premises with built up area of about 7500 sq. The premises is designed to cater to most exacting requirements of Standard Blood Bank & spaces allotted for holding workshops, seminars & classrooms for conducting classes for training & updating of laboratory Technicians as well as for other staff for creating awareness about the latest developments in Transfusion Med

icine & Voluntary Blood Donation movement. Practicing Physicians & Surgeons are welcomed to meet at the Blood Bank for updating information on Blood Transfusion through training programme.

स्वातंत्र्याचा आनंद, त्यागाचा वारसा…देशासाठी प्राण अर्पण करणारे वीर आणि जीवन वाचवणारे रक्तदाता – दोघेही आपल्या मातृभूमीच...
15/08/2025

स्वातंत्र्याचा आनंद, त्यागाचा वारसा…
देशासाठी प्राण अर्पण करणारे वीर आणि जीवन वाचवणारे रक्तदाता – दोघेही आपल्या मातृभूमीचे खरे रक्षक!
आज आपण आपल्या मातृभूमीला, स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या वीरांना आणि जीवनदान देणाऱ्या रक्तदात्यांना सलाम करुया.
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#स्वातंत्र्यदिन ान #देशभक्ती

Saluting Shubhanshu Shukla on the successful completion of the Axiom-4 Mission and his safe return to Earth.Young India ...
15/07/2025

Saluting Shubhanshu Shukla on the successful completion of the Axiom-4 Mission and his safe return to Earth.
Young India is reaching for the stars — and beyond!

ज्ञान, मार्गदर्शन आणि प्रेरणेने जीवन समृद्ध करणाऱ्या सर्व गुरुजनांना  वंदन! #गुरुपौर्णिमा२०२५  #ज्ञानमार्ग  #गुरुकृपा  #...
10/07/2025

ज्ञान, मार्गदर्शन आणि प्रेरणेने जीवन समृद्ध करणाऱ्या सर्व गुरुजनांना वंदन!

#गुरुपौर्णिमा२०२५ #ज्ञानमार्ग #गुरुकृपा #कृतज्ञता #गुरुपौर्णिमा #शिक्षक #गुरु_शिष्य

वर्षभरात अनेक सण येतात, पण आषाढी एकादशीचं महत्त्व अनमोल आहे. या दिवशी विठुरायाच्या भक्तीत रमून, "रक्तदान करोनि घडो हरी स...
06/07/2025

वर्षभरात अनेक सण येतात, पण आषाढी एकादशीचं महत्त्व अनमोल आहे. या दिवशी विठुरायाच्या भक्तीत रमून, "रक्तदान करोनि घडो हरी सेवा..." या तत्त्वाला आपल्या जीवनात उतरवा. रक्ताची गरज कधीही संपत नाही, आणि आपलं रक्तदान वेळेवर मिळाल्यास अनेक गंभीर रुग्णांचे प्राण वाचू शकतात. हीच खरी भक्ती आणि हेच खरं समर्पण आहे.

जनकल्याण रक्तपेढी आपल्याला आवाहन करते की, या आषाढीला विठ्ठलनामासोबतच रक्तदान करून एक अमूल्य जीव वाचवा.
जय जय राम कृष्ण हरी!

#आषाढीएकादशी #धार्मिक #परंपरा #हिंदूसंस्कृती #पंढरपूर #वारकरी #रक्तदान #खराधर्म

Every blood donation is powerful - but it’s our doctors who transform that power into life.On this Doctors' Day, we hono...
01/07/2025

Every blood donation is powerful - but it’s our doctors who transform that power into life.
On this Doctors' Day, we honour the heroes who treat every drop like a lifeline.

Thank you, doctors - for your skill, your strength, and your service.
From all of us at Jankalyan Blood Centre - Happy Doctors’ Day!

26/06/2025

Say NO to drugs. Say YES to healthy living and giving!

Sickle cell patients need you. Donate regularly and save lives.
21/06/2025

Sickle cell patients need you. Donate regularly and save lives.

Celebrate diversity and respect neurodiverse individuals by fostering an inclusive society for everyone.
21/06/2025

Celebrate diversity and respect neurodiverse individuals by fostering an inclusive society for everyone.

Kidney cancer can be tackled early. Know the symptoms, act fast!
21/06/2025

Kidney cancer can be tackled early. Know the symptoms, act fast!

   is not just about the body — it’s about finding harmony between mind, body, and soul. Let’s celebrate this connection...
21/06/2025

is not just about the body — it’s about finding harmony between mind, body, and soul. Let’s celebrate this connection on .

18/06/2025

जनकल्याण रक्तपेढीचे नियमित रक्तदाते दिनेशजी शहा यांनी रविवार, १५ जून रोजी त्यांच्या १०० व्या रक्तदानानिमित्त १०० रक्तदात्यांसह रक्तदान करण्याचा अनोखा संकल्प पूर्ण केला. या विशेष दिनी त्यांचे नातेवाईक, शालेय आणि महाविद्यालयीन मित्रपरिवार तसेच इतर असे १०० हून अधिक लोकांनी या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे रक्तदान करून आपले मोलाचे योगदान दिले. या आगळ्यावेगळ्या रक्तदान शिबिराला शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.

दिनेशजी शहा हे जनकल्याण रक्तपेढीचे नियमित रक्तदाते आहेतच, शिवाय ते ठिकठिकाणी जनकल्याण रक्तपेढीच्या सहयोगाने रक्तदान शिबिरांचे आयोजन देखील करतात. आपले १०० वे रक्तदान करून दिनेशजींनी जनकल्याण रक्तपेढी आणि संपूर्ण टीमप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

दिनेशजींचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आणि प्रेरणादायी आहे. यातून यूवा पिढीला आणि नवीन रक्तदात्यांना निश्चितच प्रेरणा मिळेल. दिनेशजींसारखे जागरूक रक्तदाते जनकल्याण रक्तपेढीचे नियमित रक्तदाते आहेत याचा आम्हाला अभिमान आहे. दिनेशजींचे खूप खूप कौतुक आणि त्यांच्या पुढील वाटचालींसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

A fit family is a giving family. Walk, eat, and donate together!
14/06/2025

A fit family is a giving family. Walk, eat, and donate together!

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jankalyan Blood Bank posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Jankalyan Blood Bank:

Share