09/09/2023
☘️रविवार दि. 10 सप्टेंबर 2023. वेळ स. 11.00 ते सायं.6.00
🙏🏻💛🙏🏻💛🙏🏻💛
*कॅन्सर, डायबेटीस, सांधेदुखी वरील आयुर्वेदिक उपचार आता कराड मध्ये उपलब्ध.*
नाडीपरीक्षणाद्वारे रोगनिदान शिबीर.
*रविवार दि.10 सप्टेंबर 2023.*
पुर्वीचे रिपोर्टस् न बघता (अपवाद वगळता) केवळ नाडीपरीक्षण करुन अचूक रोगनिदान आणि शुद्ध आयुर्वेदिक उपचार करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॅाक्टर.
------ डॅा. विजयप्रताप कुशवाहा. मुंबई.
भारतात केवळ *नाडीपरीक्षणाद्वारे* आजारांचे अचुक निदान करणार-या डॉक्टरांची संख्या तशी फारच कमी आहे. भारतातील काही राज्यांमध्ये हे डॉक्टर्स सध्या आपली सेवा देत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातील एक नावाजलेलं, भारताच्या आयुष मंत्र्यांनी स्वतः गाैरविलेलं नाव म्हणजे जेष्ठ आयुर्वेदाचार्य, नाडीतज्ञ, डॉ. विजयप्रताप कुशवाहा (मुंबई) हे आपल्या शुद्ध आयुर्वेदिक उपचार पद्धतीतून रुग्णांची गेली अनेक वर्षे देश विदेशांत सेवा करीत आहेत.
आयुर्वेदशास्त्रातील नाडीपरीक्षा ही एक उत्तम व अचुक वैद्यकीय प्रणाली म्हणून ओळखली जाते. सध्या मुंबई येथे राहणारे डॉ. विजय कुशवाहा यांनीही आयुर्वेद या विषयात वैद्यकीय पदवी घेतली. शस्त्रक्रिया पुर्णतः टाळुन (अपवाद वगळता) तसेच संपुर्णतः आयुर्वेदिक औषधांच्या जोरावर रुग्णांना पूर्ण बरे करण्याचा विडाच डॉ. कुशवाहा यांनी उचललेला आहे. रुग्ण दोन ते अडीच तास उपाशी असेल तर केवळ नाडीपरीक्षण करुन डॉ. कुशवाहा रुग्णांवर इलाज करतात. आजवर त्यांनी हजारो रुग्णांना आपल्या उपचार पद्धतीतून ठणठणीत बरे करून पाठवले आहे. याशिवाय ब-याच दिग्गज मंडळींनी आपली व्याधी दूर करण्यासाठी डॉ. कुशवाहा यांचाच दवाखाना गाठला आहे.
गत दोन वर्षांपासून अमेरिकेतील डॅा. स्टीव्हन यांच्या सहकार्यातून *रॅप्रोसेल* या खास कॅन्सर वरील शुद्ध आयुर्वेदिक आैषधामुळे अनेक रूग्णांना दिलासा मिळाला आहे.
सांधेदुखी, गुडघेदुखी, संधीवात, मधुमेह, मानदुखी, कंबरदुखी, फ्रोजन शोल्डर, स्लिप डिस्क, हेड पेन, सायटिका, मसलपेनस्, लेग आणि आर्म पेन, नी पेन, आरर्थाइटिस्ट, स्पोर्ट इंज्युरी, दृष्टीविकार व पचनसंस्थेचे विकार, सर्व प्रकारचे स्त्री रोग यावर नाडी चिकित्सा पद्धतीद्वारे उपचार केले जातात. केवळ आयुर्वेदिक अाैषधे *(खर्च आजारावर अवलंबुन)* आणि काही अत्याधुनिक थेरपीजने मानदुखी, कंबरदुखी, मधुमेह एवढेच नव्हे तर अगदी खोकल्यापासुन कॅन्सरपर्यंत सर्व अशा व्याधींपासून अनेक वर्षे त्रस्त असलेल्या रुग्णांना डॉ. कुशवाहा यांनी आपल्या उपचार पद्धतीद्वारे दिलासा दिलाय.
डॉ. कुशवाहा यांच्या किमयागार उपचार पद्धतीमुळे केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर परदेशातूनही रुग्ण त्यांच्याकडे उपचारासाठी येतात.
त्यांच्या उपचाराची संधी आता कराडकरांनाही मिळत आहे. कारण ते स्वतः उद्या *रविवारी* सकाळी 11.00 ते सायं.6.00 पर्यंत *मलकापूर ता. कराड* येथे उपस्थित राहुन रुग्णसेवा बजावणार आहेत.
मोफत नाडीपरीक्षण शिबीर. 👉🏻
अधिक माहिती आणि नावनोंदणीसाठी
पत्ता-
*आयुर्विटा हेल्थ केअर सेंटर,*
प्रतापगड अपार्टमेंट,
नाथा पाटील ग्रुप.
पाच मंदीरच्या मागे,
कोयना वसाहत, मलकापूर.
ता. कराड. जि. सातारा.
डी- मार्ट पासून केवळ पाच मिनिटांवर.
📞 *8605659202*
8275456226
8329926871