
15/06/2025
नमस्कार योगसाधक🙏
*११ व्या योग दिनानिमित्त* ('Yoga for One Earth, One Health') *योगानुभूती* घेऊन येत आहे अजून एक उपक्रम.
योगानुभूती घेत असलेल्या ११ वर्गांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग 🏃♀️🧎♀️🧘♀️आपल्याला पुढचे ११ दिवस उपलब्ध होणार आहे. हे वर्ग आपण आपल्या सोयीप्रमाणे कधीही, कुठेही करू शकता.🌍🌙🌞
*हा उपक्रम सर्वांसाठी निशुल्क उपलब्ध आहे.*
आपल्याला या उपक्रमाबद्दल अजून माहिती हवी असेल तर खालील ग्रुप जॉईन करा.
*व्हिडिओ रेकॉर्डिंग ची लिंक या ग्रुप वरच उपलब्ध होईल.*
https://chat.whatsapp.com/IcFdYw1ofzpHWY70GQbQSa
हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजे लोकांना याचा फायदा घेता येईल.
हरी ॐ
योगानुभूती
अभय पटवर्धन
098508 39379
WhatsApp Group Invite