10/04/2025
✨पथ्यायु गोघृताचा नवीन *Travel Pouch* ✨
*100gm* चे पुरेसे packing.
Trip भारतात असो किंवा भारताबाहेर
✈️🚊🛳️
प्रवासात असताना पदार्थांवर तूप घेणे अत्यंत सोपे.
मग भोपळ्याचे घारगे वा मेथीची पुरी,
ठेपले असो किंवा गुळाची पोळी,
पथ्यायु गोघृताचा *Travel Pouch* सर्वात भारी ! 🧡💛