Ayessha Sarang

Ayessha Sarang Ms. Ayessha Sarang is a professional degree holder in psychology, specialist in child psychology, Spritual healer.

26/05/2026

Relationshipमध्ये ego नाही, communication महत्त्वाचं असतं
या 3 habits वेळेवर थांबवल्या तर अनेक relationships वाचू शकतात

24/05/2026

Anxiety कमी-जास्त प्रमाणात सगळ्यांनाच होते…
पण तुमचा Anxiety Score किती आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ⚠️

जर तुमचा score 18 पेक्षा जास्त असेल,
तर therapist किंवा psychiatristची मदत घेणं खूप गरजेचं असू शकतं 💯

तुमची anxiety समजून घेणं हीच healingची पहिली step आहे ✨

“Anxiety” comment करा,
मी तुम्हाला Anxiety Scale share करेन ज्यातून तुम्ही स्वतःचा score check करू शकता 🧠

23/05/2026
22/05/2026

जर तुम्हाला healthy आणि long-term relationship पाहिजे असेल… ❤️

तर तुमच्या partnerला हे दोन प्रश्न नक्की विचारा 👇

• “माझ्या कोणत्या गोष्टींमुळे तुला hurt वाटतं?”
• “आपलं relationship अजून strong करण्यासाठी मी काय करू शकतो/शकते?”

हे प्रश्न simple वाटतात…
पण relationship deeper आणि stronger बनवण्याची सुरुवात इथूनच होते ✨

Defensive होऊ नका,
समजून घ्या, ऐका आणि efforts घ्या 💯

Good communication + accountability + genuine efforts
हेच healthy relationshipचं secret आहे 🌱

21/05/2026

Relationship private की public?

20/05/2026

The most painful thing about heartbreak isn’t always the pain.

It’s who the pain comes from.

Sometimes the same person who made you feel safe… becomes the reason you stop feeling okay. And the confusing part?

You still want them to fix what they broke.

You wait for a text. An apology. A version of them that suddenly understands how badly they hurt you.

Because when love was real, your heart doesn’t instantly switch sides.

It still searches for comfort in the same place it got wounded.

And maybe that’s the hardest relationship lesson:

Not everyone who hurts you will heal you.

Sometimes healing begins the moment you stop waiting for them to.

Have you ever experienced this?

19/05/2026

Cbt, simply coordinative therapy हे ऐकलंय कधी तुम्ही तुमचे विचार बदलले तर तुमचं आयुष्य बदलतं हे यात शिकायला मिळेल. CBT हा जगातील सर्वाधिक संशोधन झालेलं model आहे. Depression, strelationship, selfवर यासारख्या अनेक psychological गोष्टींसाठी हे खूप प्रभावी ठरलेलं आहे. यात simple yet powerful concept आहे. आपले विचार, emotions आणि आपले behaviour कसं core late आहे हे यात explain केलं जातं eleven example मला एक विचार आला की मी कधीही successful होऊ शकत नाही. आणि automatically माझे emotion, उदास, चिंतीत आणि negativeच असतील आणि behavioural result असा असेल की मी प्रयत्नच करायचा सोडून मग तर CBTमध्ये आपण basic आणि पहिल्या विचाराला challenge करू आपण बघतो हा विचार खरा आहे का? याला कुठलं प्रमाण किंवा पुरावा आहे का? एखादा वेगळा दृष्टिकोन शक्य आहे का? आणि हळूहळू हे आपण practice करत राहिलं तर आपल्या brainwells नवीन pattern तयार करतात. तुम्ही तुमच्या विचारांचे observer बनतात नाही. If you want to know more about CBT

18/05/2026

Bipolar disorder is more than just “mood swings.” It’s a complex mental health condition where a person experiences intense shifts in mood, energy, thinking, and behavior. These shifts typically occur between two main states: mania (or hypomania) and depression—each bringing its own challenges.
During manic episodes, a person may feel unusually high, powerful, or unstoppable. There’s often increased energy, reduced need for sleep, racing thoughts, impulsive decisions, and sometimes risky behavior. In contrast, depressive episodes can feel like the complete opposite—deep sadness, low energy, loss of interest in daily activities, difficulty concentrating, feelings of worthlessness, and even thoughts of self-harm.
These episodes are not just emotional ups and downs—they can affect relationships, work, health, and overall quality of life. The intensity and duration of these phases vary from person to person. Some may experience extreme mania, while others have milder forms called hypomania.

15/05/2026

Anxiety फक्त मनात नसते…
ती शरीरातही जाणवते

काही common symptoms

• कारण नसताना heart beat वाढणे
• पोटात सतत भीती किंवा अस्वस्थ feeling
• Muscles कायम ताणलेले वाटणे
• Normal breathing सुद्धा जड जाणे
• कायम थकवा आणि energy कमी वाटणे

जर यापैकी 3 किंवा त्यापेक्षा जास्त symptoms तुम्हाला relate होत असतील, तर comment मध्ये “YES” करा 👀

14/05/2026

तुमचा मेंदू हुशार आहे पण तो नेहमीच बरोबर नसतो आणि त्याच्या चुका तुमचं आयुष्य बदलतं आणि psychologyमध्ये याला म्हणतात म्हणजेच मेंदूचे विचार करण्याची चुकीचे pattern हे patterns आपल्याला नेहमी feel होत नाही पण ते आपल्याला प्रत्येक निर्णयावर, प्रत्येक नात्यावर आणि प्रत्येक emotionवर परिणाम करतात. Example first all or nothing एक चूक झाली म्हणजे मी complete failure आहे. हे तर कधीच नसतं. पण तुमचा मेंदू तुम्हाला हे सांगत असतो. Second example reading त्यांनी reply केलं नाही म्हणजे he is upset with me or avoiding me असं prize करणे example free, cattest to five zing ही एक गोष्ट चुकली म्हणजे सगळंच बिघडणार तर ही मेंदूची hiden fear असतं reality नाही हे distortion ओळखणं हीच inningची सुरूवात असते जेव्हा तुम्ही स्वतः स्वतःच्या विचारांना observer म्हणून बघायला शिकता त्यामध्ये तुमच्यावर राज्य करणं थांबवतात ही CBT therapyमधली एक core technique आहे and it all ways work

13/05/2026

त्याग करायचाच असेल…
तर fake personalityचा करा 👀🔥
लोकांसमोर खूप “nice” बनून
स्वतःची खरी ओळख लपवणं थांबवा 💯
Dual personality माणसाला थकवते…
कारण बाहेरचं आणि आतलं सतत वेगळं असतं 😶
तुम्ही जसे आहात तसे accept करा ✨
Real बना. Clear बना. Authentic बना ❤️
Energy लोकांना impress करण्यात नाही…
तर स्वतःचं best version बनण्यात लावा

Address

Urun-Islampur
422005

Opening Hours

Monday 11am - 5pm
Tuesday 11am - 5pm
Wednesday 11am - 5pm
Thursday 11am - 5pm
Friday 11am - 5pm
Saturday 11am - 5pm

Telephone

+917744999972

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ayessha Sarang posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category