
23/08/2025
धूळ, धूर आणि उन्हामुळे तुमच्या त्वचेला मोठं नुकसान होतं.
दररोज बाईकवर प्रवास, तासन्तास ट्रॅफिकमध्ये अडकणे – याचा परिणाम फक्त महिलांवरच नाही तर पुरुषांच्या त्वचेवरही होतो.
पुरुषांनाही स्किनकेअरची गरज आहे!
👉 Cleanse
👉 Exfoliate
👉 Moisturize
👉 Sunscreen
Acne, Hyperpigmentation किंवा इतर त्वचेच्या समस्यांसाठी आजच तज्ञ सल्ल्यासाठी भेट द्या.
📍 Sparsh Skin Clinic, Nashik
डॉ. निखिल काजळे
डॉ. मंगेशी काजळे
📍 स्पर्श स्किन क्लिनिक,
पहिला मजला, ABH टाउनस्क्वेअर,
उंटवाडी रोड, सिटी सेंटर मॉल सिग्नल जवळ, नाशिक
📞 अपॉइंटमेंटसाठी संपर्क:
0253-2372829 | +91 9619841393