
15/01/2023
योग्य निदान योग्य उपचार हेच आरोग्यसंपन्न जीवन
वडूज पंचक्रोशितील बंधू आणि भगिनींना कळविण्यास आनंद होतो की - आपल्या वडूज नगरीमध्ये श्रीविद्या आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म उपचार पद्धती हे नैसर्गिक औषध प्रणालीवर आधारित उपचार केंद्र मंगळवार दि.13/12/2022 पासून सुरू झाले आहे
रुग्णाचे नाडी परिक्षण व त्यानुसार औषधी तसेच गरजेनुसार पंचकर्मद्वारे आपले असाध्य असे जुनाट आजार ही ओळखून त्यावर अचूक उपचार केले जाणार आहेत.
नामांकित आयुर्वेदाचार्य - डॉ. रविंद्र इंगळे ( एम. डी. कायाचिकित्सा) / डॉ. वैदेही इंगळे ( एम. डी. आयुर्वेद) हे अचूक आजार ओळखून योग्य निदान व खात्रीशीर औषधोपचारासाठी सुप्रसिद्ध आहेत पुणे ,मुंबई, बारामती,सातारा, पुसेसावळी येथे यांच्या शाखा असून परदेशात ही दुबई येथे शाखा आहे आणि खास करून वडूज व पंचक्रोशीतील लोकांची सेवा करता यावी या खास आग्रहास्तव वडूज नगरीत दहिवडी रोड,समर्थ नगर,नवीन एस टी डेपोसमोर, (बजाज फायनान्स ऑफिस चे खाली) त्यांचे आयुर्वेद उपचार केंद्र चालू झाले आहे.
तरी आपले कोणतेही जुनाट आजार योग्य निदान आणि योग्य आयुर्वेदिक उपचार पद्धतीने पूर्णतः बरे करतात, वडूज आणि पंचक्रोशीतीतील रुग्णांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.उत्तम आरोग्य हेच खरे जीवन.
प्रत्तेक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी आवश्य भेट द्या आणि उत्तम आरोग्यसंपन्न जीवन मिळवा - वेदनामुक्त व्हा.
संपर्क
सौ. रोहिणी शरदचंद्र गोडसे 9767237666, 9420911555