
29/10/2024
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸धन्वंतरीची कृपा दृष्टी
तुमच्यावर सदैव राहो
निरोगी व आरोग्यदायी जीवन
आपणास लाभो
ही दीपावली आपणास
सुखाची,समृद्धीची
आणि भरभराटीची जावो.
धनत्रयोदशीच्या गौ उर्जा परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷