Anand College Of Physiotherapy

Anand College Of Physiotherapy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Anand College Of Physiotherapy, Medical and health, Phulewadi Road, Vaijapur.

आनंद शैक्षणिक संस्था समूह आनंद आयर्वेद मेडिकल काॅलेज, वैजापूरदीक्षांत समारंभप्रमुख पाहुणेडाॅ. विनय सहस्रबुद्धेमाजी खासदा...
27/08/2024

आनंद शैक्षणिक संस्था समूह
आनंद आयर्वेद मेडिकल काॅलेज, वैजापूर

दीक्षांत समारंभ

प्रमुख पाहुणे
डाॅ. विनय सहस्रबुद्धे
माजी खासदार व राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा
अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, भारत सरकार

दिनांक - बुधवार, 28 ऑगस्ट 2024 रोजी
वेळ - दुपारी 2 वाजता
ठिकाण - प्रमिलाताई धुमाळ हॉल, वैजापूर

विनित
व्यवस्थापन व शिक्षक वृंद
आनंद शैक्षणिक संस्था समूह, वैजापूर

Dr. Vinay Sahasrabuddhe
Dr. Amol Annadate

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आनंद ग्रुपच्या वतीने आपल्या लहान मुलांना बोटाला धरुन शिकवणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि आपल...
12/03/2024

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आनंद ग्रुपच्या वतीने आपल्या लहान मुलांना बोटाला धरुन शिकवणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आशा ताई यांचा कृतज्ञता सन्मान व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वैजापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका व आशा सेविका उपस्थित होत्या. या सर्वांना फुल, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला. तसेच या सर्व ताईंना पुढील काळात सर्वोतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.

! जागर स्त्री शक्तीचा, जागर सन्मानाचा !आज जागतिक महिला दिनानिमित्त आनंद शैक्षणिक संस्था समूह व रुग्णालयाच्या वतीने आनंद ...
08/03/2024

! जागर स्त्री शक्तीचा, जागर सन्मानाचा !

आज जागतिक महिला दिनानिमित्त आनंद शैक्षणिक संस्था समूह व रुग्णालयाच्या वतीने आनंद ग्रुप मध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी व शिक्षिकांची भव्य बाईक रॅली वैजापूरमध्ये आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आनंद ग्रुप नेहमीच महिलांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करत असतो. आनंद ग्रुपमधील आनंद आयुर्वेद काॅलेज, आनंद नर्सिग काॅलेज, आनंद फिजिओथेरपी काॅलेज, आनंद होमिओपॅथी काॅलेज व आनंद इंटरनॅशनल स्क्रुल या पाच ही संस्थाच्या प्रमुख या स्त्रिया आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. सर्वांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

#2024

जागतिक महिला दिनानिमित्त आनंद ग्रुप मधील शिक्षिका व मुलींची बाईक रॅलीदिनांक - शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी सुरवात - आनंद ...
07/03/2024

जागतिक महिला दिनानिमित्त आनंद ग्रुप मधील शिक्षिका व मुलींची बाईक रॅली
दिनांक - शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी
सुरवात - आनंद मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटल, फुलेवाडी रोड वैजापूर
वेळ - सकाळी 9 वाजता
मातृत्वाचा जागर करुया, महिला दिन उत्साहात साजरा करुया ...!

! मोफत सर्व रोग निदान शिबीर क्र.11 !! गाव - लाडगाव ता. वैजापूर !आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वैजापूर आयोजित आरोग्य वारी...
29/01/2024

! मोफत सर्व रोग निदान शिबीर क्र.11 !
! गाव - लाडगाव ता. वैजापूर !

आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वैजापूर आयोजित आरोग्य वारी अंतर्गत 'आरोग्य घरोघरी, आनंद घरोघरी' या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील लाडगाव येथे मंगळवार दि. 30, जानेवारी 2024 रोजी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गावातील रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. डॉ. अमोल अन्नदाते यांच्या संकल्पनेतून वैजापूर तालुक्यातील 266 गावात आरोग्य वारी अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून रुग्णांची आरोग्य तपासणी व रुग्णांना शासकिय योजनांची माहिती दिली जाते. या शिबिराचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. अमोल अन्नदाते यांनी केले आहे.

! मोफत सर्व रोग निदान शिबीर क्र. 9 !  ! गाव - नारळा ता. वैजापूर !आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वैजापूर आयोजित आरोग्य वार...
18/01/2024

! मोफत सर्व रोग निदान शिबीर क्र. 9 !
! गाव - नारळा ता. वैजापूर !

आनंद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वैजापूर आयोजित आरोग्य वारी अंतर्गत 'आरोग्य घरोघरी, आनंद घरोघरी' या माध्यमातून वैजापूर तालुक्यातील नारळा येथे 19 जानेवारी 2024 रोजी मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात गावातील रूग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. डॉ. अमोल अन्नदाते यांच्या संकल्पनेतून वैजापूर तालुक्यातील 266 गावात आरोग्य वारी अंतर्गत मोफत आरोग्य शिबीर घेण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून रुग्णांची आरोग्य तपासणी व रुग्णांना शासकिय योजनांची माहिती दिली जाते. या शिबिराचा प्रत्येकाने लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. अमोल अन्नदाते यांनी केले आहे.

काल आनंद आयुर्वेद काॅलेज आणि आनंद फिजिओथेरपी काॅलेजच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आनंद आयु...
02/12/2023

काल आनंद आयुर्वेद काॅलेज आणि आनंद फिजिओथेरपी काॅलेजच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचा कार्यक्रम आनंद आयुर्वेद काॅलेजच्या सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आनंद शैक्षणिक संस्था समूहाचे संस्थापक संचालक डाॅ. अमोल अन्नदाते यांनी नविन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत त्यांचे स्वागत केले. यावेळी आनंद आयुर्वेद काॅलेजच्या प्राचार्य डाॅ. स्मिता काळोगे मॅडम , डॉ.वाघ सर, डॉ.सूर्यवंशी सर , डॉ.कुरील मॅडम , देवकर सर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्तआनंद कौशल्य विकास केंद्र, वैजापूरउपलब्ध कोर्सेस1)  C.C. ...
24/09/2023

महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त

आनंद कौशल्य विकास केंद्र, वैजापूर

उपलब्ध कोर्सेस
1) C.C. In Operation Theatre Technician
2) C.C. In Radiology Technician
3) C.C. In General Nursing And Midwifery Assistant
4) Diploma Course In Dialysis
5) Diploma In Medical Lab Technician

अॅडमिशन साठी आवश्यक कागदपत्रे
1. 10 वी पास ची टी.सी. ओरिजनल
2. 10 वी पास मार्क-मेमो ओरिजनल
3. 2 फोटो
4. आधार कार्ड झेराक्स

100 % नोकरीची हमी
संपर्क - 9860973688

20/09/2023

जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आनंद फिजिओथेरपी काॅलेज वैजापूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फिजिओथेरपीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर केले.........

20/09/2023

जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त आनंद फिजिओथेरपी काॅलेज वैजापूर येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला वैजापूर तालुक्यातील प्रसिद्ध डाॅक्टर राजीव डोंगरे हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी डाॅ. राजीव डोंगरे यांनी व्यक्त केलेले मनोगत.........

प्रवेश सुरू....... प्रवेश सुरू....... प्रवेश सुरू.......महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्तआनं...
15/09/2023

प्रवेश सुरू....... प्रवेश सुरू....... प्रवेश सुरू.......

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ, महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त
आनंद कॉलेज ऑफ फिजियोथेरपी
वैजापूर
बॅचलर ऑफ फिजियोथेरपी ( बीपिटी )

कॅटेगरीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना स्काॅलरशिपची सुविधा उपलब्ध

पात्रता - बारावी उत्तीर्ण व नीट परीक्षेला बसलेले असावेत.
संपर्क - 8766709350

Anand College Of Physiotherapy
Dr. Amol Annadate

Address

Phulewadi Road
Vaijapur
423701

Opening Hours

Monday 9am - 5am
Tuesday 9am - 5am
Wednesday 9am - 5am
Thursday 9am - 5am
Friday 9am - 5am
Saturday 9am - 5am

Telephone

+919421516551

Alerts

Be the first to know and let us send you an email when Anand College Of Physiotherapy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Anand College Of Physiotherapy:

Share