Dr.Tambes Homoeopathic research centre

Dr.Tambes Homoeopathic research centre Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Tambes Homoeopathic research centre, Doctor, Dak bunglow Road, Vaijapur.

07/02/2026
 #होमिओपॅथिक_औषधी_निघालीत_सातासमुद्रापार..😍
18/12/2025

#होमिओपॅथिक_औषधी_निघालीत_सातासमुद्रापार..
😍

  AMH लेव्हल 0.24 असताना लग्नाच्या नऊ वर्षांच्या संसारानंतर   &   सारखेच पर्याय समोर असताना"विश्वास" या एका शब्दावर दोन ...
25/10/2025




AMH लेव्हल 0.24 असताना
लग्नाच्या नऊ वर्षांच्या संसारानंतर & सारखेच पर्याय समोर असताना
"विश्वास" या एका शब्दावर दोन वर्षे सातत्याने उपचार घेऊन AMH 1.89 झालेले.

जिथे डोनर स्त्री बिज ( O**M) घेऊनच IVF करावं लागणार अशा परिस्थितीतही सकारात्मक विचार व प्रतिसाद याबरोबरच विश्वास ठेवून उपचार सुरु ठेवले.
परिणामी जुळ्या मुलांना जन्म दिला.

तब्बल ३ वर्षांनंतर दोन्ही मुलांना घेऊन ह्या जोडप्याने आज वैजापूर येथील सेंटरला सदिच्छा भेट दिली.

 #होमिओपॅथी ही सर्व जादू आहे शाबूदाण्यासारख्या दिसणाऱ्या पण तेवढ्याच प्रभावीपणे काम करणाऱ्या गोळ्यांची...होमिओपॅथी उपचार...
11/09/2025

#होमिओपॅथी

ही सर्व जादू आहे शाबूदाण्यासारख्या दिसणाऱ्या पण तेवढ्याच प्रभावीपणे काम करणाऱ्या गोळ्यांची...

होमिओपॅथी उपचारासाठी शिबीरात आलेले रुग्ण...

यातील बरेचसे रुग्ण फेरतपासणी साठीचे होते हे एक विशेष होते आजच्या शिबिराचे.

 #मला_आई_व्हायचंय..मातृत्व हे प्रत्येक स्त्रीला परिपूर्णतेचा आनंद देणारी गोष्ट.पण काही कारणांमुळे "मुल न होणे" ही एक खूप...
23/07/2025

#मला_आई_व्हायचंय..

मातृत्व हे प्रत्येक स्त्रीला परिपूर्णतेचा आनंद देणारी गोष्ट.
पण काही कारणांमुळे "मुल न होणे" ही एक खूप मोठी समस्येचे सामना बऱ्याचशा जोडप्यांना करावा लागतो.
त्यात शारीरिक काही कमतरता कमी अधीक असतीलच दोघांमध्ये किंवा एका मध्ये हे जरी गृहीत धरले तरी या जोडप्यांवर सामाजिक दडपणही एक प्रकारे असते ते स्वतःला सिद्ध करायचं.
खास करून स्त्रीयांना सामाजिक व मानसिक दडपण असते कितीही नाही म्हंटले तरीही.
हे येणाऱ्या केसेस मधून जाणवत असते.
अशीच एक जोडपे लग्नाला ७ वर्ष झाले तरी आमच्या घरात लहान बाळ नाही या कारणांमुळे सतत घरात ताण तणाव ,माहेरी ,सासरी ,नातेवाईक ,कुठे लग्नकार्याला गेले तरी प्रत्येक ठिकाणी " अजून काही नाही का ?"
पासून " इकडे जा ,तिकडे जा ,याला दाखवून बघा,त्या डॉक्टरांना दाखवा वगैरे सल्ले " व इतर प्रश्नांना सतत तोंड द्यावे लागते.
या सततच्या मानसिक दडपणाखाली होमिओपॕथीक उपचारासाठी आलेले.

"डॉक्टर,मला आई व्हायचंओ"इतके बोलून ताई रडायला लागली.
बऱ्याच गोष्टी न बोलाताही केस मध्ये समजून घ्याव्या लागतात.
तिची मनाची होणारी कुचंबना स्पष्ट दिसत होती.
सविस्तर केस समजावून घेतली.औषधी सुरु केली ५ महिन्यांनी POSITIVE आली.
औषधी सुरुच होती.

आज जसे मला समजले कि त्या ताईने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे तेव्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली.
होमिओपॕथीने परत एकदा एका स्त्रीला आईपण देता आले याचे समाधान वाटलं.

"MAGIC OF SINGLE DOES"
TAMBES HOMOEOPATHIC RESEARCH CENTRE

AURANGABAD NASHIK VAIJAPUR

CONT- 7709586082

  &     पहिल्या अपत्यानंतर काही वर्षांचे अंतर ठेवून जेव्हा दुसऱ्या अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न सुरु केले तर चार वर्ष होऊन...
12/07/2025

&


पहिल्या अपत्यानंतर काही वर्षांचे अंतर ठेवून जेव्हा दुसऱ्या अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न सुरु केले तर चार वर्ष होऊनही वेगवेगळ्या प्रकारचे उपचार घेऊनही गर्भधारणा होत नव्हती.
आधुनिक शास्त्रातील उपचार ही घेतले.
काही महत्त्वाच्या तपासणी व इतर केस मधील सविस्तर गोष्टी समजून घेतल्यानंतर
केस चे गांभीर्य त्यांनाही समजावून सांगितले
या आधीची माहिती घेतल्यावर समजले कि साधारणतः एक दोन आठवडे गर्भधारणेच्या नंतर काही न काही कारणाने गर्भ पडतो.
कधी बाळाची वाढ व्यवस्थित नाही तर कधी ह्रदयाचे ठोके नसतात किंवा इतरही कारणे.

होमिओपॕथिक औषधी सुरु केल्यानंतर पाचव्या महिन्यात गर्भधारणा झाली.

आज तीन महिन्यांनी सोनोग्राफी केल्यानंतर बाळाची वाढ व ह्रदयाचे ठोके व्यवस्थित आहे याची खात्री करुनच या जोडप्याने वैजापूर येथील सेंटरला सदिच्छा भेट देऊन होमिओपॅथिक उपचार व सेंटरचे आभार व्यक्त केले.
फोटोमध्ये कैद केला तोच हा आनंदाचा क्षण.

"MAGIC OF SINGLE DOSE"
TAMBES HOMOEOPATHIC RESEARCH CENTRE

NASHIK VAIJAPUR SAMBHAJINAGAR
CONT-7709586082

  &   #पांढरे_डाग आणि  #होमिओपॕथिकमागील ७ वर्षापासून असलेल्या कोड या आजारासाठी  आमच्या सेंटरचा पत्ता मिळाल्यानंतर ही केस...
06/07/2025

&

#पांढरे_डाग आणि #होमिओपॕथिक

मागील ७ वर्षापासून असलेल्या कोड या आजारासाठी
आमच्या सेंटरचा पत्ता मिळाल्यानंतर ही केस आमच्याकडे आलेली.
संपूर्ण डिटेल केस घेऊन होमिओपॕथिक औषधी सुरु केली.
मागील ७ वर्षापासून असलेल्या पांढऱ्या डागांवर
होमिओपॕथीक औषधी सुरु केल्यानंतर पाच महिन्यात
झालेला सकारात्मक बदल.

"MAGIC OF SINGLE DOSE"
TAMBES HOMOEOPATHIC RESEARCH CENTRE

NASHIK VAIJAPUR SAMBHAJINAGAR

CONT-7709586082

 #व्हॅलेंटाईन_डे #ह्रदयम१२०"एक शब्द आपल्याला जीवनातील सर्व भार आणि वेदनांपासून मुक्त करतो: तो शब्द म्हणजे प्रेम आहे." "आ...
08/02/2025

#व्हॅलेंटाईन_डे
#ह्रदयम१२०

"एक शब्द आपल्याला जीवनातील सर्व भार आणि वेदनांपासून मुक्त करतो: तो शब्द म्हणजे प्रेम आहे." "आम्ही प्रेमाने प्रेम केले जे प्रेमापेक्षा जास्त होते."

हे प्रेम नावाचे रसायन निर्माण करणारे अवयव म्हणजे आपले "हृदय"

हे हृदय निरोगी राहण्यासाठी होमिओपॅथी मध्ये बरेच रिसर्च झाल्यानंतर आणि रुग्णांवर ती प्रयोगांनी सिद्ध झालेले
"हृदयम १२०"
हे औषधी आता सर्वांसाठी उपलब्ध होत आहे.

खास करून हृदया संबंधित ज्यांना काही तक्रारी आहेत,
हृदयरोग,
ज्यांची एन्जोप्लास्टी ,बायपास असे ऑपरेशन्स झाले आहेत,
हृदयाची पंपिंग (LVEF)कमी असणे
सोबत वाढलेल्या कोलेस्ट्रॉल याचा हृदय वरती होणारा परिणाम.
या सर्वच तक्रारींवरती होमिओपॅथीने सिद्ध झालेले हे औषध " #हृदयाची_टॉनिक"( )
म्हणून रुग्णांसाठी उपलब्ध आहे.

Address

Dak Bunglow Road
Vaijapur

Telephone

+917709586082

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Tambes Homoeopathic research centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category