16/01/2019
वर्ष २०१९ मध्ये वाढत्या वजनाला नियंत्रीत करा आणी बर्याच आजारांपासुन मुक्तता मीळवा
कारण आपले स्वास्थ्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे विनाऔषधी यशस्विरीत्या वजन कमी करा.
जय श्री राम फीजीओथेरपी सेंटर, वरणगांव
वाढत्या वजनाचे दुष्परीणाम :-
डायबीटीस्
उच्च रक्तदाब
शरीर बेढव दिसणे
दमा
लवकर थकवा येणे
व्हेरीकोज् व्हेन्स
संधीवात (गुडघे दुखणे)
कंबर दुखणे
पायाची टाच दुखणे
अशा अनेक आजारांना शरीरापासून दुर ठेवा.