DR ATIQ UMER Shaikh

DR ATIQ UMER Shaikh Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from DR ATIQ UMER Shaikh, Family doctor, Mannan Manzil, Opp Gausia Masjid Koliwada, Vasai.

31/10/2024
17/05/2024

*वसई-विरार शहर महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग..*

दि. १६/०५/२०२४

*प्रेस नोट*

दि.१५/०६/२०२४ रोजी सौदी येथे हज यात्रा संपन्न होणार आहे. त्यानुषंगाने हज यात्रेला जाण्याकरिता इच्छुक असलेल्या यात्रेकरुसाठी मेनिजायटीस (मेंदु आवखदाह) प्रतिबंधक लस व ओरल पोलिओ व्हॅक्सिन इ. लस घेणे अनिवार्य असल्याने शासन निर्देशानुसार दि.२१/०५/२०२४ पासून महानगरपालिकेच्या सर.डी.एम. पेटीट रुग्णालय, वसई (प.) व बोळींज रुग्णालय, विरार (प.) येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत हज यात्रेकरूंची आरोग्य तपासणी व लसीकरण मोहिम आयोजित करण्यात येणार आहे.

• वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण १५९ यात्रेकरूंना शासनाकडून मान्यता मिळालेली असून त्यांची आरोग्य तपासणी व मेनिजायटीस (मेंदु आवखदाह) प्रतिबंधक लस व ओरल पोलिओ व्हॅक्सिन, सिझनल इन्फल्यूएंजा व्हॅक्सिन SIV इ. लस देण्यात येणार आहे.

• सदरची लस हज यात्रा सुरु होण्यास किमान २ आठवडे आधी घेणे गरजेचे आहे.

• सिझनल इन्फल्यूएंजा व्हॅक्सिन SIV ही लस ६५ वर्षावरील व Comorbid Conditions such as chronic respiratory diseases, Diabetes, Liver and Kidney Failure असलेल्या यात्रेकरूंना देण्यात येईल.

मेनिजायटीस (मेंदु आवखदाह) प्रतिबंधक लस व ओरल पोलिओ व्हॅक्सिन व सिझनल इन्फल्युएंजा व्हॅक्सिन SIV ही लस घेण्यासाठी रुग्णालयांत येताना हज यात्रेकरिता देण्यात आलेले पासपोर्ट आयडी व हेल्थकार्ड सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे.

तरी हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंनी महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या सदर वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा.

वैद्यकीय आरोग्य विभाग वसई विरार शहर महानगरपालिका

14/05/2024
Started new clinic from Today 8th May 2023  Dham Anand Nagar.Vasai west
08/05/2023

Started new clinic from Today 8th May 2023 Dham Anand Nagar.Vasai west

Started new consulting from August 10th 2022,at pandit dindayal Nagar manickpur
11/08/2022

Started new consulting from August 10th 2022,at pandit dindayal Nagar manickpur

Address

Mannan Manzil, Opp Gausia Masjid Koliwada
Vasai
401201

Telephone

+919321559666

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DR ATIQ UMER Shaikh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to DR ATIQ UMER Shaikh:

Share

Category