17/12/2024
आज दिनांक १७ डिसेंबर २०२४ रोजी पालघर जिल्ह्यातील बहाडोली गावातील नूतन विद्यालय मध्ये इयत्ता ८ वी ते १० वीच्या शालेय मुलींसाठी महिला जनजागृती अभियान अंतर्गत मासिकपाळी मधील समस्या व उपाय यावर WeRmore च्या Gold Director विभूती वर्तक मॅडम आणि श्री. निलेश घरत ह्यांनी एक तास उत्तम मार्गदर्शन केले.
नूतन विद्यालय शाळेतील मुख्याध्यापिका सौ. किणी मॅडम तसेच श्री. सोगले सर उपस्तिथ सहशिक्षिका संखे मॅडम ह्यांची साथ लाभली. हेल्प फॉर पीपल एज्युकेअर फाउंडेशन, पालघर ह्यांच्या माध्यमातून शिक्षकांची परवानगी घेऊन कार्यक्रम पार पाडला. आम्ही शाळेचे संस्थेद्वारे आभार व्यक्त करतो.
ज्या कोणी पालकांना आपल्या मुलींना, शाळेतील विद्यार्थिनींना, घरच्या मंडळींना किंवा आपल्या परिसरातील महिलांना जनजागृती व्हावी असे वाटत असल्यास अधिक माहितीसाठी संपर्क :
9970173280 विनामूल्य मार्गदर्शन