VIHRC, Vengurla

VIHRC, Vengurla Vengurlekar Integrated Health & Research Center, Vengurla. VIHRC'S Diabetes Reversal & Heart Care Clinic Vengurla

VIHRC's डायबेटिस रिव्हर्सल अँड हार्ट केअर क्लिनिक, वेंगुर्ला येथे माधवबागचे माधवप्राश उपलब्ध आहे.आजच आपल्या उत्तम आरोग्य...
03/01/2026

VIHRC's डायबेटिस रिव्हर्सल अँड हार्ट केअर क्लिनिक, वेंगुर्ला येथे माधवबागचे माधवप्राश उपलब्ध आहे.
आजच आपल्या उत्तम आरोग्यासाठी संपर्क करा.
Prevention is better than cure.

31/12/2025

येणार्‍या 2026 वर्षाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
आपल्या चांगल्या मनोकामना पूर्ण होवोत.
येणारा काळ केवळ संस्कार व नीतिमत्ता टिकली तरच धर्म रक्षण होईल. अन्यथा चालू देशातील स्थिति भयावह आहे.
तूर्त आजचा दिवस साजरा करा.
भरपूर चांगली कामे करावी लागतील या वर्षात.
धन्यवाद.
Prevention is better than cure.
VIHRC'S DRHCC..

16/12/2025

वेंगुर्लेकर इंटिग्रेटेड हेल्थ अँड रिसर्च सेंटर, वेंगुर्ला.
जाहिर निषेध ❌❌❌❌❌❌❌

13/12/2025

VIHRC'S डायबेटिस रिव्हर्सल अँड हार्ट केअर क्लिनिक
*आयोजित विशेष Webinar.*
📅14 डिसेंबर 2025.
⏰सकाळी 11 वाजता.

*तज्ञ मार्गदर्शक*
*डॉ.गुरुदत्त अमीन*
CMO Madhavbaug

खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करा.
https://tinyurl.com/3rpf2b29

🪀संपर्क- 9823604356

टीम
*VIHRC'S डायबेटिस रिव्हर्सल अँड हार्ट केअर क्लिनिक.*

20/10/2025

नमस्कार , आमचा एक छोटासा प्रयत्न जनजागृती साठी.

आज १९ ऑक्टोबर २०२५ , या नैसर्गिक आपत्ति, कौटुंबिक, आर्थिक, मानसिक, सांस्कृतीक, बेरोजगारी, आत्महत्या, नैराश्य, वादविवाद,असे वैयकटीक तथा सामाजिक व जागतिक अत्यंत भस्मासुरासारखे प्रश्न आपल्यासमोर उभे आहेत.

आज आपण प्रगती केली व पुढे गेलो असे म्हणताना; whatsapp, युट्यूब, snapchat, instagram अश्या विविध सोशल साईट मधून नको ते ज्ञान युवा व बाल पिढीच्या हातात मिळू लागले आहे. आज त्यांना अगदी लहान वयात, प्रौढ चुकीची माहिती मिळू लागली आहे.

सेंद्रिय पोषक अन्न सोडून, इंजेक्शन युक्त मांसाहार, भेसळ दूध, रासायनिक पॅकफूड, फास्टफूड अगदी लहान पणापासून घराशेजारी मिळू लागले आहे. आपणच बाल हट्ट किंवा नाईलाज म्हणून त्यांना ही देतो. वर काही पैसे देण्याची आधुनिक पद्धत आपण सुरू केली.

हिंदू संस्कारी, शिष्टाचार युक्त संस्कृती जोपासणाऱ्या घरातील आजची नवीन पिढी,आज वैयक्तिक स्वातंत्र्य , उत्तम शिक्षण, आर्थिक सुबत्ता, स्वावलंबन या नावाखाली मनमानी वागू लागली आहे. ना मोठ्यांचा आदर, ना बोलण्यात शिस्त..! वर घर सोडून जाण्याच्या किंवा आत्महत्या करण्याच्या धमक्या देऊन आज ही दहशत माजवतात.

विभक्त किंवा स्वतंत्र जगताना मन मोकळे करता न येणे, वस्तुरूपी गोष्टींवर अवलंबून क्षणिक आनंद; यामुळे ती एकटी व व्यसनाधीन होत आहे.

आजच्या प्रगतीरूपी नरकसुराला मारायचे असेल तर, आपल्याला आता नियम, निर्बंध, मर्यादा, साधे जीवनमान व नैसर्गिक जीवनशैली जोपासणे गरजेचे आहे.

बघा एकदा विचार करून.. धन्यवाद..

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व भारतीय संस्कृती व संस्कार जपणाऱ्या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा..
08/03/2025

जागतिक महिला दिनानिमित्त सर्व भारतीय संस्कृती व संस्कार जपणाऱ्या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा..

गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.वेंगुर्लेकर इंटिग्रेटेड हेल्थ अँड रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग.डॉ. वंदन माधुरी म...
07/09/2024

गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

वेंगुर्लेकर इंटिग्रेटेड हेल्थ अँड रिसर्च सेंटर, सिंधुदुर्ग.
डॉ. वंदन माधुरी मेघ:शाम वेंगुर्लेकर.

VIHRC'S डायबेटिस रिव्हर्सल सेंटर, वेंगुर्ला

आजच संपर्क करा.
https://wa.link/u3xo3v

अधिक माहितीसाठी खालील ग्रुप मध्ये खालील लिंक द्वारे सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/FI3eVLI5IG02lkW8cRYTpk

For appointment
https://www.myopd.in/doctors/Dr.Vandan.Vengurlekar.64206222

Map 🗺
https://maps.app.goo.gl/rpAogzyYwfXVoReV8

Vengurlekar Integrated Health & Research Center, (VIHRC,Vengurla,Sindhudurg).Type 2 Diabetes Reversal Center
098236 04356

https://g.co/kgs/qBwNcxX

21/07/2024

गुरू पौर्णिमा च्या सर्वांना शुभेच्छा..
VIHRC'S डायबेटिस रिव्हर्सल सेन्टर, वेंगुर्ला.
संपर्क-९८२३६०४३५६
पत्ता-बँक ऑफ इंडिया समोर, आनंदी अर्पण फेज २, वेंगुर्ला.

संभाजी महाराज जयंती च्या शुभेच्छा... VIHRC'S डायबेटिस रिव्हर्सल सेंटर, वेंगुर्लाआजच संपर्क करा. https://wa.link/u3xo3vअध...
14/05/2024

संभाजी महाराज जयंती च्या शुभेच्छा...

VIHRC'S डायबेटिस रिव्हर्सल सेंटर, वेंगुर्ला

आजच संपर्क करा.
https://wa.link/u3xo3v

अधिक माहितीसाठी खालील ग्रुप मध्ये खालील लिंक द्वारे सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/FI3eVLI5IG02lkW8cRYTpk

For appointment
https://www.myopd.in/doctors/Dr.Vandan.Vengurlekar.64206222

Map 🗺
https://maps.app.goo.gl/rpAogzyYwfXVoReV8

Vengurlekar Integrated Health & Research Center, (VIHRC,Vengurla,Sindhudurg).Type 2 Diabetes Reversal Center
098236 04356

https://g.co/kgs/qBwNcxX

Address

Vengurla

Opening Hours

Tuesday 10am - 1pm
5pm - 8pm
Wednesday 10am - 1pm
5pm - 8pm
Thursday 10am - 1pm
5pm - 8pm
Friday 9am - 1pm
5pm - 8pm
Saturday 10am - 1pm
5pm - 8pm

Telephone

+919823604356

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when VIHRC, Vengurla posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram