Shivaji Maharaj Hospital Panvel New Bombay India

Shivaji Maharaj Hospital Panvel New Bombay India Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivaji Maharaj Hospital Panvel New Bombay India, Hospital, Vichumbe.

08/05/2023
*मोफत स्त्रीया तपासणी कॅम्प*छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्येशेडुंग टोलनाकयशेजारीजुना मुंबई पुणे हायवेकॉन्टॅक्टमार्केट...
21/12/2021

*मोफत स्त्रीया तपासणी कॅम्प*
छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमध्ये
शेडुंग टोलनाकयशेजारी
जुना मुंबई पुणे हायवे
कॉन्टॅक्ट
मार्केटींग ऑफीसर
श्री जयदास जाधव
8668219666
दि27,28,29, डिसेंबर 2021 सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत

डॉक्टर अभया कुरंगले
एम एस
स्त्री रोग तज्ञ

थायरॉईड तपास
रु 250/फक्त

१अंगावरून पांढरे/लाल जाणे
२. गर्भपिशवी वरील गाठी(आतील/बाहेरील)
३.गर्भ पिशवी/ओव्हरी चा कँसर ची तपासणी
४.वेळेवर न येणारी पाळी
५. स्त्री स्तनात होणाऱ्या गाठी
६.मुले बँद करण्यासाठीचे ऑपरेशन
७. स्री डिलीव्हरी नंतर होणारा हर्निया
८.mole/चमकली काढणे/ कान शिवणे
९. लघवी जागी होणारी जळजळ/पिवळेपणा/थेंब टेम्ब होणे/
१०.स्त्रिया मध्ये गुप्तरोग आजार(जागी फोड्या/फुन्सी/पुरळ/ मोड)
११. स्त्रियांचे अंग बाहेर येणे
१२. पाळी बँद होताना होणारे आजार
१३.तरुण वयात होणाऱ्या तोंडावर फोड्या/पुटकुळ्या/मुर्रेमे/ तारूण्य पिटिक/वांग
१४. कण शिवणे
१५. स्तन मोठे व छोटे करणे प्लास्टिक सर्जेरी यावर उपाय

येण्यासाठी रजिस्ट्रेशन
श्री जयदास जाधव
८६६८२१९६६६

08/12/2021

दर शनिवारी 50% डिस्कोऊंट सर्व तपास वर मिळेल
फोन
९०२२०४०३३७
$डॉक्टर

13/11/2021

छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल
शेडुंग टोलनाक्याशेजारी
शेडुंग

आपणास कळविण्यात आनंद वाटतो की
शेडुंग टोलनाक्याजवळ
ओल्ड मुंबई पुणे हायवे
शिवजी महाराज हॉस्पिटलमध्ये
सर्जेरी व जेनेरलसर्जेरी चेक अप केम्प फ्री /मोफत/ विनामूल्य अरेंज केला आहे,

दि २० नोव्हेंबर २०२१
वार शनिवार
वेळ दुपारी १२ ते २

*MBBS, MS, FRCS, सर्जेन उपस्थित असतील व तपासतील*
यात ज्यांना खलील आजार आहे,त्यानी येवून सर्जेन ला मोफत दाखवून विनामूल्य सल्ल्या घ्या,
१शरीरावरील चरबी गाठी
२ पायामधील पोटरीजवळ व्हेन जाड होणे त्याचे रीपेअर (व्हेरिकोज वेन)
३ डायबेटिस च्या पायावरील शारीरिक न बऱ्या होणाऱ्या जखमा
४ थायरॉईड गाठी चे ऑपेरेशन
५, गाठी चे बायोप्सी
६ ब्रेस्ट च्या सर्व प्रकार च्या गाठी
७. हेर्निया
८ मुळव्याध जखमी व रक्ती
९ फिशर
१०. पाइल्स
११.फाटलेले कान शिवने
१२.स्तनातल्या गाठी
१३.हैड्रॉसील
१४.किडनी स्टोन
१५.फिस्तूला
१६ .भगंदर
१७.अपंडिक्स
१८ लघवी जागे वर सूज
काही अडचण असल्यास फोन करा

मार्केटिंग मॅनेजर
श्री जयदास जाधव
८६६८२१९६६६
९०२२०४०३३७

ECG AVAILABLE 24×7 IN NEW MUMBAI, SHEDUNG TOLL NAKA, SHIVAJI MAHARAJ HOSPITAL CALL 9022040337
24/10/2021

ECG AVAILABLE 24×7 IN NEW MUMBAI, SHEDUNG TOLL NAKA, SHIVAJI MAHARAJ HOSPITAL CALL 9022040337

15/07/2021

Panvel
Shivaji maharaja ICU hospital
Near toll NAKA
Shedung
Call
8828470513

CALL FOR ANY INFORMATION ASK DR KSHIRSAGAR FOR HELP
04/07/2021

CALL FOR ANY INFORMATION ASK DR KSHIRSAGAR FOR HELP

Address

Vichumbe
410206

Telephone

+918828470513

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivaji Maharaj Hospital Panvel New Bombay India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category