18/02/2023
परिचर्या संवर्गातील सर्वोच्च शिक्षण संस्था ... परिचर्या प्रशिक्षण संस्था, मुंबई जी आज पर्यंत स्वायत रीत्या काम करत होती, ती आता सर ज जी रुग्णालयाच्या अधिपत्याखाली येणार.... या मार्गाने संपूर्ण परिचर्या संवर्गाचे मानसिक खाचिकरण करण्याचा प्रयत्न....
ज्या परिचारिकांनी जागतीक पातळीवर अलेल्या संकटात या देशाची, मराठी मातीची सेवा केली, त्या परिचारिकांना अपमानित करण्याचा हा शासनाचा लज्जास्प्रत निर्णय वैद्यकिय शिक्षणं व संशोधन खात्याने काढला आहे तरी याबाबत सर्व परिचारिकांनी स्वतःच्या हक्कासाठी लढावे लागेल.
Devendra Fadnavis