Divyang Rehabilitation Center, Maharashtra.

Divyang Rehabilitation Center, Maharashtra. Wel come to official page of Divyang (Handicapped) Rehabilitation Centre, Maharashtra.

The Central Government of India set up the District Rehabilitation Centre (DRC) in the 1983s when the coastal areas of Vasai and Palghar reported a high number of polio cases. As per government resolution passed by state government of Maharashtra, in july 2007 working area for this centre was expanded to whole Maharashtra. The DRC not only disseminates information and vocational guidance but also

distributes calipers, wheel chairs, hearing aids, crutches, Braille kits and other equipment for the disables.

*दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी पालघरमध्ये पर्पल फेअर 2025 चे आयोजन*
29/06/2025

*दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी पालघरमध्ये पर्पल फेअर 2025 चे आयोजन*

पालघर/मुंबई, 27 जून 2025   भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अपंग

*Purple Fair 2025 held in Palghar to Empower Persons with Disabilities*
29/06/2025

*Purple Fair 2025 held in Palghar to Empower Persons with Disabilities*

Palghar/Mumbai, 27 June 2025   The Ali Yavar Jung National Institute of Speech and Hearin

29/06/2025


पर्पल फेयर २०२५ अली यावर जंग श्रवण व वाचा दिव्यांगजन संस्था मुंबई यांनी दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, जिल्हा प...
28/06/2025

पर्पल फेयर २०२५
अली यावर जंग श्रवण व वाचा दिव्यांगजन संस्था मुंबई यांनी दिव्यांग कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, जिल्हा परिषद पालघर, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, विरार यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन सभागृह, मा.जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे आज २७/०६/२०२५ रोजी आयोजित केला होता.
पर्पल (जांभळा) रंग हा दिव्यांगत्व आणि दिव्यांगत्व हक्क,सन्मान, समावेश आणि सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. हा रंग विशिष्ट दिव्यांगत्वाचे प्रतिनिधित्व करत नाही, तर दिव्यांग लोकांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी व्यापकपणे जगभरात वापरात आहे.
या कार्यक्रमासाठी दिव्यांग लाभार्थी मोठ्या संख्येने तसेच निवासी अतिरिक्त जिल्हाधिकारी पालघर, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर, श्री नितीन ढगे उपायुक्त तथा दिव्यांग पुनर्वसन अधिकारी हे दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय यांचे प्रतिनिधी, संचालक अली यावर जंग संस्था मुंबई, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा पालघर, व पालघर जिल्ह्यातील विशेष शाळा येथील दिव्यांग विद्यार्थी व शिक्षक आदी मान्यवर उपस्थित होते. दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार चे डॉ. संतोष गोरड, डॉ.विक्रांत गोंडाने, अभिनव मालोदे, उत्तम व्हटकर, संतोष मोहिते उपस्थित होते.
पर्पल फेयर मध्ये दिव्यांग व्यक्तींचे विकास साधने तसेच त्यांच्या कलागुनांना वाव मिळावा करिता सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, उद्योजक स्टॉल, कलाकार स्टॉल, नोकरी संधी साठी जॉब फेयर, माहिती व मार्गदर्शन केंद्र, कृत्रिम साहित्य वाटप आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

27/06/2025

Purple Fair Palghar

दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या केंद्रातर्फे समाजामध्ये जनजागृती घडावी या दृष्टिकोनाने दिव्यांग योजना मार्गदर्शक पुस्त...
17/03/2025

दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या केंद्रातर्फे समाजामध्ये जनजागृती घडावी या दृष्टिकोनाने दिव्यांग योजना मार्गदर्शक पुस्तिका छापण्यात आल्या. सदर छपाई वसई विरार शहर महानगरपालिका त्यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेली आहे.
सदर पुस्तकाचे प्रकाशन माननीय श्री अनिल कुमार पवार (भा. प्र. से.) आयुक्त वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे उपायुक्त माननीय श्री नितीन ढगे, डॉक्टर श्री संतोष गोरड, श्री विक्रांत गोंडाणे, श्री अभिनव माळोदे, श्री उत्तम व्हटकर, श्री भगवान पाटील आदी उपस्थित होते.

Address

Kharodi Naka, Near Virar Garden Complex, Bolinj
Virar
401303

Opening Hours

Monday 10am - 5:45pm
Tuesday 10am - 5:45pm
Wednesday 10am - 5:45pm
Thursday 10am - 5:45pm
Friday 10am - 5:45pm

Telephone

+912502551137

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Divyang Rehabilitation Center, Maharashtra. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Divyang Rehabilitation Center, Maharashtra.:

Share