19/12/2020
DIABETES MANAGEMENT AND REVERSAL PROGRAM: मधुमेह चिकित्सा व आहार व्यवस्थापन.
नमस्कार मित्रहो,
मला वैद्यकीय व्यवसायात 15 वर्षे पूर्ण होत आहेत.मागिल 15 वर्षे वैद्यकीय व्यवसाय करीत असताना मधुमेहच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसली.अगदी 100 पैकी 7 पेशेंट हे मधुमेहाचे आढळू लागले.मधुमेह आजार शरीरातील अनर्गत स्त्रावन्च्या विस्कळीतपनामुळे उधवनारा आजार आहे.वैद्यकीय भाषेत मधुमेहास" Diabetes Malitus " असे संबोधिले जाते.मधेमेहची विभागणी प्रकार 1 व प्रकार 2 अशी केली जाते.तसेच ईतर विभागणी किशोर वयीन, गर्भवस्थे संबंधी,पूर्वमधेमेह(Prediabetes)अशी असते.
गेल्या 5 वर्षांपासून मी मधुमेहावर औषधी चिकित्सा व आहार व्यवस्थापन यावर काम सुरू केले.आधुनीक शास्त्र व आयुर्वेद या दोघांची सांगड घालून येणार्या पेशेंट वर औषधोपचार,आहार नियोजन,जिवनशैलीत बदल आणि व्यायाम या चतु:सुत्री चा अवलंब करून चिकित्स्ता केली.
आपणास सांगण्यास खूप आनंद होतोय..की या चिकित्सा पद्धतीचे खूप प्रभावी परिणाम दिसून आले.
1.जे रुग्ण prediabetic (बौर्डरलाईन मधुमेह),त्यांची साखर पूर्ण नियंत्रणात येवून औषध ऊपचार करण्याची गरज नाही लागली.
2.ज्याना मधुमेह आहे,त्यांची साखर पूर्णतया नियंत्रणात राहिली.त्यांची गोळ्यांचे डोस कमी झाले किंबहूना बंद झाले.
3.ज्याना इन्सूलीन सुरू आहे,त्यांची इन्सूलीन ची मात्रा कमी झाली.
तसेच मधुमेहा तून ईतर गुणातागंतीचे आजार उदा.आंधळेपणा,हृदयरोग,अन्गछेद,किडनी चे विकार होण्याचे प्रमाण थांबले.
मला आपणास सांगण्यास आनंद होतोय ,मधुमेहच्या रूग्णांवरील आमच्या चिकित्सा पद्धतीच्या यशामूले आम्ही
"DIABETES &NUTRITION CLINIC " सुरू करीत आहोत.
मधूमेहाच्या रूग्णांनी आपल्या साळुंखे हॉस्पिटल,नेवरी येथे अवश्य भेट द्यावी.
टीप:
येताना आपले जुने रिपोर्ट सोबत घेवून यावेत.
येताना अपोइन्मेन्ट घेवून यावे.
मोब..9860602510
Opd Timings: सकाळी 9 ते 2, सायंकाळी 6 ते 10
धन्यवाद.
Salunkhe Hospital Nevari.
Dr.Vijay Salunkhe..