Adarsh Vaidyaratnam Ayurvedic Hospital, Vita

Adarsh Vaidyaratnam Ayurvedic Hospital, Vita Join us on our journey to holistic wellness and vibrant health.

Welcome to Adarsh Ayurvedic Hospital and Research Center, Vita
Discover the time-tested healing traditions of Ayurveda at our state-of-the-art facility in Vita.

17/02/2026
*आदर्श आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विटा* घेऊन येत आहे *मोफत**आरोग्य तपासणी शिबीर** #श्वसनाचे आजार* कफ, ऍलर्जी ...
13/02/2026

*आदर्श आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, विटा*
घेऊन येत आहे
*मोफत*
*आरोग्य तपासणी शिबीर*
* #श्वसनाचे आजार*
कफ, ऍलर्जी व दमा मार्गदर्शन आणि उपचार
https://www.instagram.com/reel/DPaqnBmjERb/?igsh=Z3h0NHY4ZmlmNW9y
*दिनांक व वेळ*
शनिवार
*२१ फेब्रुवारी २०२६*
१० ते ५
*पत्ता*
🏫आदर्श सीबीएसई स्कूल जवळ भवानीनगर, विटा ता. खानापूर, जि. सांगली. ४१५३११
https://share.google/4IhsDx5KvP0yjbXXn
शुद्ध व आयुर्वेदिक उपचार, तज्ञ डॉक्टर्सचे मार्गदर्शन आणि वैयक्तिक काळजी — हे सगळं एकाच ठिकाणी
*ही संधी सोडू नका – योग्य उपचारांसाठी आजच नोंदणी करा*.🙌
⏰ *10 ते 5*
अधिक माहितीसाठी कॉल करा: 84-2020-3008 / 02347-272300.Join WhatsApp group. https://chat.whatsapp.com/GifHMfgCCsj3htcGfvT774?mode=gi_t

छत्रपती शिवाजी महाराज चौक, विटा ते शिबीर स्थळी येण्या-जाण्याची बस ची व्यवस्था केलेली आहे

आदर्श आयुर्वेदिक हॉस्पिटल विटा येथे शालेय विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी; आरोग्यविषयी जागरुकतेला चालना.विद्यार्...
12/02/2026

आदर्श आयुर्वेदिक हॉस्पिटल विटा येथे शालेय विद्यार्थ्यांची सर्वांगीण आरोग्य तपासणी; आरोग्यविषयी जागरुकतेला चालना.

विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी लोकनेते माननीय हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा या संस्थेतील शाखांच्या विद्यार्थ्यांची आदर्श आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर विटा येथे मोफत व सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. या उपक्रमात शाळेतील इयत्ता LKG ते दहावी मधील सुमारे २००० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हे शिबिर सोमवार दि. 9 जानेवारी 2026 ते दि. 18 जानेवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येत आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी
आरोग्य तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांचे वजन, उंची, रक्तदाब, दृष्टी, दातांची तपासणी तसेच त्वचारोग व सामान्य आजारांची तपासणी करण्यात आली.

आयुर्वेदिक तज्ञ आयुर्वेदाचार्य डॉ. प्राणेश पी. व डॉ. रेश्मा के. या डॉक्टरांनी प्रत्येक विद्यार्थ्यांची सखोल तपासणी करून आवश्यकतेनुसार उपचार व मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक औषधोपचार, स्वच्छता, संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैली बाबत उपयुक्त माहिती देण्यात आली.

यावेळी डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना मोबाईलचा अतिवापर टाळणे, दररोज व्यायाम करणे, वेळेवर झोप घेणे व पौष्टिक आहार घेण्याचे महत्व समजावून सांगितले. आरोग्य चांगले असेल तर शैक्षणिक प्रगती साधता येते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्य स्थितीचा आढावा घेण्यास मदत झाली असून, आजारांचे लवकर निदान होण्यास चालना मिळाली आहे. पालकांच्या मध्येही आरोग्याबाबत जागृती वाढली आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, आरोग्य कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले. हॉस्पिटल प्रशासनाने अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला आहे.

हे शिबिर आयोजन करणे साठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. मा. सदाशिवभाऊ पाटील व संस्थेचे अध्यक्ष ॲड. मा.वैभवदादा पाटील, संस्थेचे कार्यकारी संचालक P. T. पाटील सर, संचालिका पूजा पाटील मॅडम, हॉस्पिटल प्रशाशक योगिता सूर्यवंशी मॅडम व डॉ. दादासाहेब पाटील सर यांचे मोलाचे पाठबळ लाभले. स्कूल युनिट चे सर्व मुख्याध्यापक यांच्या अनमोल सहकार्याने हे शिबिर यशस्वी होत आहे.

30/10/2025

A place where healing meets tradition is 👇

🏥 Adarsh Ayurvedic Hospital, Vita
⏰ 09:00 AM – 6:00 PM
📱 84-2020-3008 / 02347-272300.

*📢मोफत आरोग्य शिबीर व नवरात्रीनिमित्त पंचकर्म वर 30 % सवलत✨🗓 25 सप्टेंबर (गुरुवार) ⏰ 10:00 – 6:00 PM                    ...
24/09/2025

*📢मोफत आरोग्य शिबीर व नवरात्रीनिमित्त पंचकर्म वर 30 % सवलत✨

🗓 25 सप्टेंबर (गुरुवार)
⏰ 10:00 – 6:00 PM
🏫 विटा अर्बन बँक च्या मागच्या गाळ्यात, विटा.

*आदर्श आयुर्वेदिक हॉस्पिटल*, खास नागरिकांच्या सोयीसाठी विटा येथे एक नवीन ओपीडी चालू केलेली आहेत तसेच विशेष मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वानी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.🌟
मनका व सांधेदुखी, पोटाचे विकार, डोकेदुखी- मायग्रेन, झोप, ताण-तणाव अशा विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्टर्सकडून मोफत सल्ला, मोफत नाडी परीक्षण, काही मोफत औषधे, औषधांवर आकर्षक सवलत आणि मोफत बीपी व वजन तपासणी या सुविधा उपलब्ध राहणार आहेत.

*तसेच नवरात्री निमित्त पंचकर्म वर ३0 टक्के पर्यंत सुट.*
घरात कोणी अश्या आजारापासून त्रस्त असतील तर त्यांच्या पर्यंत सदर माहिती पोचवावी
*ही संधी सोडू नका – योग्य उपचारांसाठी आजच कोणी नोंदणी करा*.🙌
अधिक माहितीसाठी कॉल करा: 84-2020-3008 / 02347-272300.

🌿✨ Heartfelt Congratulations ✨🌿Adarsh Ayurvedic Hospital, Vita extends its warmest congratulations to**Ashtavaidyam Dr. ...
24/09/2025

🌿✨ Heartfelt Congratulations ✨🌿

Adarsh Ayurvedic Hospital, Vita extends its warmest congratulations to
**Ashtavaidyam Dr. E.T. Neelakandhan Mooss**
on being honoured with the prestigious **National Dhanwantari Ayurveda Award** by the Ministry of AYUSH, Government of India. 🙏🌿

This recognition is a true reflection of his remarkable journey and outstanding contribution towards the excellence of Ayurveda. 🌿💫

We are proud to witness such inspiring milestones that uphold the glory of Ayurveda and encourage us all in our service to humanity through traditional healing. 🌿🌸

— *Adarsh Ayurvedic Hospital, Vita*

सुवर्ण प्राशन संस्कार :-लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी  ✅लहानची वारंवार सर्दी, ताप, खोकला साठी गुणकारी व प्रभावी🌿आयुर्...
25/06/2025

सुवर्ण प्राशन संस्कार :-लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी
✅लहानची वारंवार सर्दी, ताप, खोकला साठी गुणकारी व प्रभावी🌿आयुर्वेदिक उपचार उपलब्ध.
Call/WhatsApp - 84-2020-3008 / 02347-272300

#सुवर्ण_बिंदु_प्राशन
#सुवर्णप्राशन #पुष्यनक्षत्र

सुवर्ण प्राशन संस्कार :-लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी  ✅लहानची वारंवार सर्दी, ताप, खोकला साठी गुणकारी व प्रभावी🌿आयुर्...
30/05/2025

सुवर्ण प्राशन संस्कार :-लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी
✅लहानची वारंवार सर्दी, ताप, खोकला साठी गुणकारी व प्रभावी🌿आयुर्वेदिक उपचार उपलब्ध.
Call/WhatsApp - 84-2020-3008 / 02347-272300

#सुवर्ण_बिंदु_प्राशन
#सुवर्णप्राशन #पुष्यनक्षत्र

Address

Kundal Road, Bhavaninagar
Vita
415311

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adarsh Vaidyaratnam Ayurvedic Hospital, Vita posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram

Category