Dr. Uttam yoga classes, डॉ.उत्तम योग वर्ग

  • Home
  • India
  • Wai
  • Dr. Uttam yoga classes, डॉ.उत्तम योग वर्ग

Dr. Uttam yoga classes, डॉ.उत्तम योग  वर्ग योगनिसर्गोपचारतज्ञ डॉ उत्तम बाळकृष्ण डेरे
मोबाईल नंबर 99 60 19 25 24
कवठे ता.-वाई जि.- सातारा

11/09/2024

||मनुष्य जन्म दुर्मिळ.
करु मनुष्य जन्माचे सार्थक
चला मिश्री ,तंबाखू ,गुटखा टाळुया
कॅन्सरला , दातांच्या रोगाला टाळुया
घरामध्ये असता आजार
घरातील माणसे होई बेजार
घरातील सुख होई हद्दपार.
तर चला मित्रांनो कॅन्सरला टाळूया.
घरामध्ये ,आनंदाला ,सुखाला आणुया.
करू मनुष्य जन्माचे सार्थक ||

09/09/2024

हरी 🕉️💐🙏
नमस्कार सर्वांना 🌹🙏
देही आरोग्य नांदते या सम भाग्य नाही दुसरे
हे भाग्य मिळवण्या आला योग जुळणी
योग साधना वर्ग( online/ofline)

सकाळी 6ते 7
स्थळ -भैरवनाथ मंदिर -समाज मंदिर, कवठे
ता.वाई जि.सातारा
योगशिक्षक -डॉ.उत्तम बाळकृष्ण डेरे
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर 99 60 19 25 24

09/09/2024
23/06/2023

योगसाधना वर्ग -online-
सकाळी 6. 15 ते7.15
ईश्वराने दिलेल्या या देह, मन मंदिराची योग साधनेने निरंतर काळजी घेऊया.
आणि बीपी, मधुमेह ,डायबिटीस, थायरॉईड ,लठ्ठपणा , प्रोस्टेट ची वाढ, pcod. पित्ताचा त्रास, पोट साफ न होणे, मनाची ताकद कमी वाटतेय? इत्यादी आजारांच्या पासून मुक्ती मिळवायचे असेल किंवा औषधांची power कमी करायचीय ना?
तर योग साधना उत्तम योगोपचार आहे.
रोज सकाळी योगसाधना एक तास
तर अक्का दिवस जातो आनंदात खास
संपर्क साठी --योगथेरेपिस्ट.--डॉ.उत्तम डेरे
मु. पो.- -कवठे ,ता.-- वाई जि.-- सातारा
मो.न.99 60 19 25 24

Address

Akshay Clinic, Drive Uttam Yoga Classes
Wai
415516

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+919960192524

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Uttam yoga classes, डॉ.उत्तम योग वर्ग posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Dr. Uttam yoga classes, डॉ.उत्तम योग वर्ग:

Share

Category