Ansh Ayurved Clinic And Panchkarma Center

Ansh Ayurved Clinic And Panchkarma Center Provide authentic Ayurveda and Panchakarma treatments in all specialities like Piles, Arthritis, Par

31/07/2019
Suvarnaprashan SanskarOn auspicious Occasion of Pushya NakshatraSuvama Prashana is one of sixteen samskaras mentioned in...
31/07/2019

Suvarnaprashan Sanskar
On auspicious Occasion of Pushya Nakshatra

Suvama Prashana is one of sixteen samskaras mentioned in ancient Ayurvedic texts
for paediatric age group. It is an unique method to build long lasting health and intellect
naturally without any harmful side effects.
What is Swarna Prashana?
Suvama prashana is an unique method of giving specially prepared Ayurvedic herbal Ghee
fortified with Shuddha Suvama to children orally
on
Pushya Nakshatra

Why Pushya Nakshatra?
Pushya is considered as most auspicious among other stars, they call it The Star of
Nourishment". Hence it is believed that all new works, started during this time, are
fulfilled and gives positive results

Benefits of Suvarna Prashan

Increases Physical Strength
Strengthens mental ability
Improves appetite digestive power
Improves Complexion
Enhances Immunity Power so as to resist against repeated infections
Prolonged life span
Prevention against hazardous effects of Pollution, Junk food, Chemical Preservatives
etc
etc.
Useful in conditions like Repeated Respiratory infections, worm infestation, Autism
Delayed milestones etc.

Avail free Ayurvedic consultation with Suvarna Prashan

*आंतरराष्ट्रीय योग दिवस*जसे आपण सर्वांस माहित आहेच, *२१ जून* रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. जीवन सर्वदृष्ट...
21/06/2019

*आंतरराष्ट्रीय योग दिवस*

जसे आपण सर्वांस माहित आहेच, *२१ जून* रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. जीवन सर्वदृष्टीने योग्य होण्यासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. पतंजलिंनी योग चा अर्थ चित्तातील वृत्तिंवर निरोध *योगश्चित्तवृत्ति निरोधः।* सांगितला आहे· त्यांच्या विचारांनुसार योगाची आठ अंगे आहेत:

*यम* - (अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह) बाहेरचे अंग
*नियम* - (शौच, सन्तोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान) बाहेरचे अंग
*योगासन* - बाहेरचे अंग
*प्राणायाम* - बाहेरचे अंग
*प्रत्याहार* - बाहेरचे अंग
*धारणा* - आतले/मानसिक अंग
*ध्यान* - आतले/मानसिक अंग
*समाधी* - आतले/मानसिक अंग

योगशास्त्रात अंतर्भाव होणाऱ्या आठ अंगांपैकी आसनाचा येथे मुख्यत्वाने विचार केला जातो आहे. मानसिक व शारीरिक आरोग्य टिकविण्यासाठी योग, आसन महत्वपूर्ण आहे.
रोज सकाळी योगासने करावीत, योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवावा.
योगासने करण्याचा वेळ हळूहळू वाढवावा.
एकदम अवघड आसने करू नयेत.
आसन करताना त्यात स्थिर राहण्याचा प्रयत्न करावा.
नंतर ती स्थिरता वाढविण्याचा प्रयत्न करावा.
आसन हे अंग यम व नियम यानंतर सांगितले असल्याने, आसनांचा यथोचित लाभ मिळण्यासाठी यम व नियमाचा अवलंब करणे महत्वाचे आहे.

*जर राहायचे असेल निरोग, तर दररोज करावा योग ।*

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2133654686934898&id=1514205915546448

https://www.instagram.com/p/By74M5lnq1Y/?igshid=1rjfup9gkj9od

https://www.ayuryogclinic.com/blogs/

Common Yoga Protocol -https://s3-ap-southeast-1.amazonaws.com/ministry-of-yoga/images/1519296366.pdf

One year completed complete to our small plant planted on this day  feeling proud many more to come
24/04/2019

One year completed complete to our small plant planted on this day feeling proud many more to come

दिनांक 25/12/2018 मंगळवार रोजी  'पुष्य नक्षत्र' आहे.पुष्य नक्षत्रावर 'सुवर्णप्राशन विधी' केल्याने बुद्धी तल्लख होते.स्मर...
25/12/2018

दिनांक 25/12/2018 मंगळवार रोजी 'पुष्य नक्षत्र' आहे.पुष्य नक्षत्रावर 'सुवर्णप्राशन विधी' केल्याने बुद्धी तल्लख होते.स्मरणशक्ति वाढते.व्याधिप्रतिकारशक्ती सुधारते.

वयोगट - 1 महिना-16 वर्षे

संपर्क :
डाॅ.धिरज भुमकर
8975941212

वेळ :
सकाळी 10 ते 1
संध्याकाळी-5 ते 8

पत्ता : अंश आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
कर्पे काॅम्प्लेस , भुमकर चौक-मारूंजी रोड, विनोदे वस्ती ,वाकड पुणे57

https://goo.gl/maps/9ciQ4ztK3252

दिनांक 10/08/2018 ,शुक्रवार,रोजी 'पुष्य नक्षत्र' आहे.पुष्य नक्षत्रावर 'सुवर्णप्राशन विधी' केल्याने बुद्धी तल्लख होते.स्म...
10/08/2018

दिनांक 10/08/2018 ,शुक्रवार,रोजी 'पुष्य नक्षत्र' आहे.पुष्य नक्षत्रावर 'सुवर्णप्राशन विधी' केल्याने बुद्धी तल्लख होते.स्मरणशक्ति वाढते.व्याधिप्रतिकारशक्ती सुधारते.

वयोगट - 1 महिना-16 वर्षे

संपर्क :
डाॅ.धिरज भुमकर
8975941212,7720062762

वेळ :
सकाळी 10 ते 1
संध्याकाळी-5 ते 8

पत्ता : अंश आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र
कर्पे काॅम्प्लेस , भुमकर चौक-मारूंजी रोड, विनोदे वस्ती ,वाकड पुणे 57

Address

Wakad
411057

Opening Hours

Monday 9am - 1pm
6pm - 9pm
Tuesday 9am - 1pm
6pm - 9pm
Wednesday 9am - 1pm
6pm - 9pm
Thursday 9am - 1pm
6pm - 9pm
Friday 9am - 1pm
7pm - 9am
Saturday 6pm - 9pm
Sunday 6pm - 9pm

Telephone

+91 89759 41212

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ansh Ayurved Clinic And Panchkarma Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category