19/05/2023
🙏मानव सेवा हीच ईश्वर सेवा🙏 🇮🇳
💐💐💐💐💐💐💐
दिनांक१९/५/२०२३
*हम लोग रक्तदान करके किसी के जीवन के हीरो न मानवता दायित्व निभाते है.
*(रक्त पाहिजे)*
*👉🏻*👉🏻 *पेशंट नाव* ;कृष्णा उमेश चोपने
👉🏻. *पेशंट चे वय* :९महीने
👉🏻 *गाव:-* सावर्ल ,वणी,जिल्हा, यवतमाळ
*👉🏻ब्लड ग्रुप:- 0 negetive
*👉🏻हॉस्पिटलचे नाव:- शिवजी हॉस्पिटल चंद्रपुर
*👉🏻किती युनिट ब्लड:- 1
👉🏻 *आजार* शिकलसेल
*
*👉🏻
*1). निःस्वार्थ ग्रुप तर्फे ब्लड पुरविन्यात आले
🩸
विशेष सहयोग-रक्तदुत. रक्तदुत.अमोल धानोरकर .
राज चौधरी,अनील रेभे,विलास आवारी योगेश आवारी.हितेश गोड़े,राहुल भाऊ परचाके, कृष्ना पोद्दार
*यांना ,निःस्वार्थ सेवा २४ तास 🩸 रक्तदान 🩸वणी ,कडुन मानाचा मुजरा*
।रक्तदान हेच श्रेष्ठ दान!
🇮🇳🇮🇳जय हिंद🇮🇳🇮🇳
💐💐💐💐💐💐💐
टिप.ही मुलगी फक्त ९ महिन्याची आहे ,तिला निःस्वार्थ ग्रुप च्या सर्व ग्रुप मेम्बरच्या अतोनात प्रयत्नामुळे तिला जीवनदान देण्यात आले 🫵