Shree Renuka Homeopathy & Counselling Centre

Shree Renuka Homeopathy & Counselling Centre Homeopathic Treatment

05/06/2025
Fly High...But be Simple
29/04/2024

Fly High...But be Simple

Morning walk ला आलेला पाऊस... मग काय गुळाचा गरम चहा... आणि सखी सोबत सुसंवाद.... आणखी काय हवं....😊  Marathi #सुख कळले.......
13/04/2024

Morning walk ला आलेला पाऊस... मग काय गुळाचा गरम चहा... आणि सखी सोबत सुसंवाद....

आणखी काय हवं....😊

Marathi
#सुख कळले..... प्रोमो समजा 😀

Psoriasis.... Permanent cure possible with Homeopathy
04/04/2024

Psoriasis.... Permanent cure possible with Homeopathy

Share The Happiness 😊
19/03/2024

Share The Happiness 😊

07/04/2022
01/04/2022
*Molluscum Contagiosum*हा एक विषाणूजन्य त्वचा विकार आहे.संक्रमित व्यक्तीच्या सरळ संपर्कात आल्याने किव्वा सदर व्यक्तीच्या...
01/04/2022

*Molluscum Contagiosum*

हा एक विषाणूजन्य त्वचा विकार आहे.
संक्रमित व्यक्तीच्या सरळ संपर्कात आल्याने किव्वा सदर व्यक्तीच्या कापड्यातून, टॉवेल वापरल्याने हा त्वचा विकार पसरतो.

मोठ्यांना साधारणपणे माल्याकडे (सलून) दाढी (Shaving) केल्यावर वापरलेल्या टॉवेल ने होण्याची शक्यता असते.

तर लहान मुलांमध्ये कमकुवत रोग प्रतिकारशक्ती (Low Immunity) हे मुख्य कारण आहे.

श्री रेणुका होमिओपॅथी मध्ये Molluscum Contagiosum ह्या त्वचा आजाराचे बरेच ठीक झाले आहेत.

*पत्ता-*
श्री रेणुका होमिओपॅथी अँड कौन्सिलिंग सेन्टर
बॅचलर रोड
वात्सल्य पावडे नर्सिंग होम च्या समोर,
वर्धा
संपर्क - 7385297338

*बरे झालेल्या काही निवडक रुग्णांचे फोटो*

01/04/2022

Address

Wardha
442001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Renuka Homeopathy & Counselling Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Practice

Send a message to Shree Renuka Homeopathy & Counselling Centre:

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram